स्पिन अ यार्न
स्पिन अ यार्न हा ईंग्लीश मधला धमाल प्रकार आहे.यात एक कथा सूत्र घेतले जाते आणि वेगळे वेगळे लोक त्या कथेत स्वतः रंग भरतात्.सूत्रधार कथेला मार्गावर आणण्याचे काम करत असतो......( एकता कपूर असेच करत असावी)
मला वाटते यात धमाल्या. सगळे डॉन , डांबीस काका प्राजु तात्या वरदा सगळे विवेक इनोबा सगळे डॉ. सर्वाना जोरदार वाव आहे..आपण्ही असा एखादा प्रयोग करुया.पुणेरी,कोल्हापुरी,मालवणी ,गोयची कोकणी ,वैदर्भी ,नागपुरी भाषेची मस्त मिसळ चालेल
चला रेडी का?
करू सुरुवात?
तर कथा सूत्र असे ठेवायचे आहे की...........
एक चाळ आहे त्यात रहाणारे पोंबुरकर यांचा मुलगा मोहीत आणि कळस्कर यांची कन्या यांचे सूत जुळले आहे
घरी सांगितल्यावर चाळीत थोडासा दंगा होतो.घरची मंडळी तयार होतात्.लग्न थाटात झाले पहीजे या अटीवर.
चाळकरी लग्न थाटात करण्याचा घाट घालतात....( पुढचे कसे ते वेळ आल्यावर सांगतो)
तर मंडली करुया सुरुवात" स्पिन अ यार्न" ला................................
अरे तो पोंबुर्कर काय म्हणतो ते मला माहीत आहे. चाळीत थाटात लग्न काय झाली नाहीत? हजार जेवण झाले पहीजे म्हणतो...याच्या स्व:च्या ओळ्खीची हजार काय पन्नास माणसे तरी असतील का?.............दोन्ही घरातले पाहुणे धरले तरी वीसावर पान जात नाही.. याच्या आज्या ने लग्नात हजार पान जेवु घातले म्हणतो. बाबा कळस्कर गर्जत होते. चाळीच्या दहा घरात तरी त्यांच आवज पोचत असेल. मुलीने परस्पर लग्न ठरवले याचे त्याना थोडे अश्चर्य थोडासा धक्काअणि थोडसा आनंद असे संमिश्र काहीतरी वाटात होते. माला बाईना मुलगी डोळ्यासमोर रहाणार याचे बरे ही वाटत होते आणि त्याच वेळेस मुलगी चाळीतच रहाणार याचे वाईट ही वाटत होते.
वाचने
15333
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
अहो जरा
स्पिन अ यार्न्......(मल्लीनाथी)
पुढे -
In reply to पुढे - by मनस्वी
गणित चुकले...
In reply to गणित चुकले... by सृष्टीलावण्या
काय पण गणित मांडलय
In reply to काय पण गणित मांडलय by मनस्वी
पोंबुरकर:
ती पण चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात...
पोंबुरकर
बाबा
इकडे फडक्यांच्या घरी:
इकडे मंदेच्या मनातः
मार्ग काढा.मार्ग...खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा
आयडिया...
आण्णा
In reply to आण्णा by विजुभाऊ
आयला! कधी
In reply to आयला! कधी by इनोबा म्हणे
वर्हाडी भुकंनं कोकलंत बसलेत. जेवण नाय तर एखादी चपटी तरी द्या...
इकडे
पोंबुरकर:
सगळ्या चाळीत चर्चा
तिकडे पुरुष मंडळीत काही वेगळेच होत होते.
कसली पैज ?
बर्वे नेहमीच पैज जिंकायचे. ..कसे ते माहीत नाही........
या चाळीत..
In reply to या चाळीत.. by प्राजु
मल्लीनाथी
In reply to मल्लीनाथी by विजुभाऊ
प्राजु हे असे येइल बघ...
झकास चालू आहे ........
In reply to झकास चालू आहे ........ by सुधीर कांदळकर
सुधीर भाऊसाहेब धन्यवाद
हो
रामलालचा मुद्द तसाच राहीला
पाहुया ते कसे मार्ग काढतात
आयडीया!
ए पक्या लाव रे त्याना फोन
हॅलो
वा! मी हेच म्हणणार होते कीर्ति.....मंदा उत्साहाने ओरडली
आपणच सामुदायिक विवाहसोहोळा आयोजित करुया?
आणि
घर पहावं बांधुन आणि लग्न पहावं करुन
आता लग्न आवाक्यात वाटत होते.
एप्रिल फूल!
इथे