लेखक ॐकार यांनी बुधवार, 19/03/2008 10:17 या दिवशी प्रकाशित केले. या पुस्तकातील पाने चित्रकळा - १ चित्रकळा - २ चित्रकळा - ३ मागील पान: चित्रकळा - २ वरचे पान: चित्रकळा - १ इथे एकूण पाच चित्रे आहेत! त्यात दडलेले मराठी शब्द ओळखा! आता आपण वरच्या यत्तेत आला आहात. चित्रांची नावे यावेळी आपल्या मदतीस धाऊन येणार नाहीत! लेखनविषय: हे ठिकाण वाचने 4490 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया ज ना वर भाग विजुभाऊ बुधवार, 19/03/2008 10:21 ज ना वर भाग अन भाग उठ्बस माझा प्रयत्न महेश हतोळकर बुधवार, 19/03/2008 10:48 ज नावर भागंभाग अनेक ता मध्ये एक ता कोरा कागद ऊठवळ प्रयत्न विवेकवि बुधवार, 19/03/2008 10:57 ज नावर भागंभाग अनेक ता मध्ये एक ता कोरा कागद ऊठवळ विवेक वि. ज झकासराव बुधवार, 19/03/2008 11:30 ज नावर भागाकार मला दिसलेली व्यक्तिचित्रे...! विसोबा खेचर बुधवार, 19/03/2008 12:34 १) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे.. २) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्या शिक्षिका. ३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी! ४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम! ५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक! काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :) तात्या. जनावर/भागंभाग/अनेकता/अदृश्य/पद्मजा नंदन बुधवार, 19/03/2008 12:38 जनावर भागंभाग (किंवा दुभाजक) अनेकता अदृश्य पद्मजा (पद्मासनस्थ आणि जाणारी व्यक्ती) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी उत्तरे ॐकार गुरुवार, 20/03/2008 09:53 जनावर समभाग ( २ - सम भाग ) विषमता (३- विषम ता ) कोरे/अदृश्य ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती)
मला दिसलेली व्यक्तिचित्रे...! विसोबा खेचर बुधवार, 19/03/2008 12:34 १) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे.. २) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्या शिक्षिका. ३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी! ४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम! ५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक! काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :) तात्या.
जनावर/भागंभाग/अनेकता/अदृश्य/पद्मजा नंदन बुधवार, 19/03/2008 12:38 जनावर भागंभाग (किंवा दुभाजक) अनेकता अदृश्य पद्मजा (पद्मासनस्थ आणि जाणारी व्यक्ती) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
उत्तरे ॐकार गुरुवार, 20/03/2008 09:53 जनावर समभाग ( २ - सम भाग ) विषमता (३- विषम ता ) कोरे/अदृश्य ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती)
प्रतिक्रिया
ज ना वर भाग
ज ना वर
भाग अन भाग
उठ्बस
माझा प्रयत्न
ज नावर
भागंभाग
अनेक ता मध्ये एक ता
कोरा कागद
ऊठवळ
प्रयत्न
ज नावर
भागंभाग
अनेक ता मध्ये एक ता
कोरा कागद
ऊठवळ
विवेक वि.
ज
ज नावर
भागाकार
मला दिसलेली व्यक्तिचित्रे...!
१) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे..
२) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्या शिक्षिका.
३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी!
४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम!
५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक!
काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :)
तात्या.
जनावर/भागंभाग/अनेकता/अदृश्य/पद्मजा
जनावर
भागंभाग (किंवा दुभाजक)
अनेकता
अदृश्य
पद्मजा (पद्मासनस्थ आणि जाणारी व्यक्ती)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
उत्तरे
जनावर
समभाग ( २ - सम भाग )
विषमता (३- विषम ता )
कोरे/अदृश्य
ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती)