चॅलेंज खेळ मस्तच. योग्यवेळी चॅलेंज म्हणायचे, योग्यवेळी पास म्हणायचे आणि निरागस चेहरा ठेऊन बिनचूक खोटी पाने घुसडायची.
तसे आम्ही बदाम ७, गुलामचोर, ५-३-२, रमी, ७-८, छब्बु, ३०४, लॅडिस सुद्धा खेळतो. पण खरी मजा मेंढीकोट आणि कॅनवेस्टा खेळताना येते ती.
एका पावसाळ्यात गाड्या बंद पडल्याने २५-३० जण आमच्याकडे अडकली होती. २ रात्रंदिवस मेंढीकोट. सोबत डबेभरून चिवडा आणि चकल्या.
आजही आम्ही कोकणात गेलो की चांदण्यात रात्र रात्र पत्ते खेळतो. १५-१६ जण, ३ कॅट घेऊन मेंढीकोट आणि जर तरुण पिढीतील खेळाडू जास्त असतील तर कॅनवेस्टा.
आवडले
अहिरभैरव....
सुरेख व उपयुक्त लेखमाला
अहिर भैरव!
In reply to अहिर भैरव! by प्रमोद देव
असेच म्हणतो.
छान
In reply to छान by आनंदयात्री
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तात्या, पुस्तक छापाच !
मनापासुन भेटावस वाटत आहे
अहीर भैरव रागातले अजुन एक गाणे
In reply to अहीर भैरव रागातले अजुन एक गाणे by विजुभाऊ
असहमत आहे..
सुंदर !!!!
In reply to सुंदर !!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
असेच..
In reply to असेच.. by कोलबेर
हो बाळासाहेबांच्या पुण्यातल्या एका मैफिलीत ही मूळ बंदिश
वा! तात्या!
सुंदर, अतिसुंदर!
अहीर भैरव
आभार..
वा. खजिनाच .........
In reply to वा. खजिनाच ......... by सुधीर कांदळकर
सहमत सुधीरराव
In reply to सहमत सुधीरराव by llपुण्याचे पेशवेll
नटभैरव..
In reply to नटभैरव.. by विसोबा खेचर
गदगदलो
सिगरेटींच्या ज्वलंत निर्मितीबरोबरच;)
अप्रतिम