✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विज्ञान लेखक सर आर्थर क्‍लार्क यांचे निधन

स
सागर यांनी
Wed, 03/19/2008 - 21:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4235 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

स
सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 21:45 नवीन

माझी विनम्र

श्रद्धांजली. माझ्याकडे यांची बरीच मूळ ई पुस्तके आहेत बरे का. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 03/20/2008 - 10:43 नवीन

सुधीरकाका, ई-पुस्तके शेअर करा

सुधीरकाका, सर क्लार्क यांची ई-पुस्तके असतील तर त्याचे दुवे द्या की. म्हणजे माझ्यासारख्या अनेक विज्ञानप्रेमींना ती डाऊनलोड करुन घेता येतील... डाऊनलोडसाठी उपलब्ध नसतील तर कृपया माझ्या वैयक्तिक ई-पत्त्यावर पाठवावी ही विनंती माझा ई-पत्ता : sagar0202@gmail.com या बहुमोल माहितीबद्दल धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 03/19/2008 - 22:10 नवीन

स्पेस ओडिसी

स्पेस ओडिसी २००१ मधला हॅल हा काल्पनिक महासंगणक अर्बाना, इलिनॉय येथील विद्यापीठात (माझी जुनी शाळा) बनवला गेला असा उल्लेख आहे. त्यामुळे २००१ मध्ये तेथे एक मोठे संमेलन भरले होते. हॅल च्या किती कुवती (काल्पनिक) सध्या खर्‍या संगणकांनी आत्मसात केलेल्या आहेत, ह्या विषयावर चर्चा सत्र होते. त्यात असे लक्षात आले, की सर क्लार्क ह्यांनी त्या कादंबरीच्या माध्यमातून संगणक संशोधनाचा मुळी आराखडाच तयार केला होता. सर क्लार्क ह्यांना आदरांजली. (त्यांच्या श्रीलंकेतील वास्तव्यात त्यांच्यावर अनेक खाजगी आरोप झाले, त्याबद्दल खरे खोटे माहिती नाही, आणि ही आदरांजली क्लार्क ह्या खाजगी व्यक्तीला नाही, तर त्यांच्या कलाकृतींना आहे.) - (नतमस्तक) सर्किट
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 03/20/2008 - 11:10 नवीन

सर्कीटराव,

सर्कीटराव, हे बाकी खरे आहे. क्लार्क यांच्या अनेक पुस्तकांतून वा कथांमधून त्यांची काळाच्या पुढची झेप किती प्रभावी होती हे लक्षात येते. आजच्या संगणकीय युगातच आपण त्यांच्या कल्पनाशक्तीची दाद देत आहोत हे चांगले लक्षण आहे. ओडीसी मालिकेतील शेवटच्या चौथ्या भागात, जे वर्णन आहे, पृथ्वीपासून अंतराळात स्पेस स्टेशनवर, चंद्रावर आणि दुसर्‍या ग्रहांवर मानवाची वस्ती.... हे जेव्हा प्रत्यक्षात उतरेल तेव्हा सर आर्थर क्लार्क यांचे पुतळे ....माफ करा...त्या काळच्या तंत्राप्रमाणे महाकाय थ्रीडी डिजिटल प्रतिमा उभारल्या गेल्या तर आश्चर्य वाटायला नको... स्पेस ओडिसी २००१ मधला हॅल हा काल्पनिक महासंगणक अर्बाना, इलिनॉय येथील विद्यापीठात (माझी जुनी शाळा) बनवला गेला असा उल्लेख आहे. अवांतरः सर्किटराव, तुमच्या जुन्या शाळेच्या आठवणींवर एखादा लेख किंवा येथेच थोड्या आठवणी लिहिल्या तर मजा येईन ... (इतर ग्रहांवर जाऊन राहण्याचे स्वप्न पाहणारा)सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 10:48 नवीन

आदरांजली..

क्लार्कसाहेबांना आमचीही विनम्र आदरांजली... तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/20/2008 - 11:05 नवीन

सर आर्थर

सर आर्थर क्लार्क या॑ना आदरा॑जली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा