चॅलेंज खेळ मस्तच. योग्यवेळी चॅलेंज म्हणायचे, योग्यवेळी पास म्हणायचे आणि निरागस चेहरा ठेऊन बिनचूक खोटी पाने घुसडायची.
तसे आम्ही बदाम ७, गुलामचोर, ५-३-२, रमी, ७-८, छब्बु, ३०४, लॅडिस सुद्धा खेळतो. पण खरी मजा मेंढीकोट आणि कॅनवेस्टा खेळताना येते ती.
एका पावसाळ्यात गाड्या बंद पडल्याने २५-३० जण आमच्याकडे अडकली होती. २ रात्रंदिवस मेंढीकोट. सोबत डबेभरून चिवडा आणि चकल्या.
आजही आम्ही कोकणात गेलो की चांदण्यात रात्र रात्र पत्ते खेळतो. १५-१६ जण, ३ कॅट घेऊन मेंढीकोट आणि जर तरुण पिढीतील खेळाडू जास्त असतील तर कॅनवेस्टा.
हम्म!
किती साधी गोष्ट ........
आता वाटतं,
In reply to आता वाटतं, by अवलिया
खरोखर
In reply to आता वाटतं, by अवलिया
टाळ्या वाजवण्यापूर्वी
मराठी माणूस....
हा विचार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे.
अशी कुठलीही अर्थव्यवस्था टोकापर्यंत धोक्यात येणे
मा. माजी राष्ट्रपति कलामसाहेबांचे मत .......