मराठी माणूस
`मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं?
घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो...
१ निष्फळ प्रयत्न.....
एक प्रयत्न माझाही
माझेही उत्तर
माझे
मला फक्त
४
शेरलॉक होम्स
In reply to शेरलॉक होम्स by आजानुकर्ण
हेच म्हणतो..
In reply to शेरलॉक होम्स by आजानुकर्ण
मस्त !!!
In reply to मस्त !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
असेच..
In reply to मस्त !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
एसजी
माझा प्रयत्न..
:)