एकदिवसीय सहलीच्या कौलाला एकूण २१ जणांनी मते दिली पैकी ६७% लोकांची होकार भरणारी मते मिळाली आहेत, त्यामुळे किमान १४ लोकांचा ग्रुप बनण्यास हरकत नसायला हवी. आता प्रश्न उरतो कधी आणि कुठे जायचे त्याचा. ऐन मे चा उन्हाळा बघता कुठे काढता येऊ शकेल सहल?
मे २००८ मधील विकेंडचे दिवस बघता ( ३,४,१०,११,१७,१८,२४,२५ आणि ३१ ) असे दिवस मिळू शकतात असे दिसते. यातले कोणास कोणते दिवस सहलीसाठी बाजूला काढणे जमेल ते सांगावे. एका महिन्यात एकच ( किंवा दोन ) सहल करायचे उद्दिष्ट असूनही एकाहून जास्त दिवस विचारण्यामागचा उद्देश हा की सर्वांच्या तारखा जुळवता येईलसे बघता येईल !
अहो भडकमकर साहेब!
In reply to अहो भडकमकर साहेब! by चतुरंग
त्याच्या
मस्त रे!
थोडसं अवांतर....
In reply to थोडसं अवांतर.... by मन
पण
द्या टाळी!
In reply to द्या टाळी! by भडकमकर मास्तर
दोन्ही वेळा पहाट झाली
In reply to दोन्ही वेळा पहाट झाली by चतुरंग
(विषय दिलेला नाही)
वेड...
त्या १९९५ च्या मॅच चं विश्लेषण असलेला इन्ट्रेष्टिन्ग लेख
फिशर
In reply to फिशर by रामदास
वा...
लेख
मस्त!
ई ४