मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

छोटा डॉन ·

नीलकांत 27/04/2008 - 13:10
शौर्य हा खरोखरच खुप छान चित्रपट आहे. मुळात मला राहूल बोस आवडत असल्यामुळे या हा चित्रपट पाहणार हे नक्की होतं. केके मेनन (ब्रिगेडीअर प्रताप) चा अभिनय तर उत्तमच. शेवटी ब्रि. प्रतापची साक्ष घेतानाचा त्याचा एक १० -१२ मिनीटाचा सलग संवाद आहे. एका संतूलित, सर्वं गोष्टी आपल्या पकडी खाली असायला हव्यात आणि आपण म्हणजे मुर्तीमंत शौर्य आहोत असं मानणार्‍या ब्रि. प्रतापचा एका दुखावलेल्या बापात आणि त्याच मुळे मुस्लीमद्वेष्ट्या अधिकारार्‍यात झालेला बदल त्याच्या चेहर्‍यावर दिसतो. ( पैसे वसूल ) एकूनच चित्रपट छान झाला आहे. मनिषा लांबाचा लुक नवा आहे. जावेद जाफरी कसलाही आचरटपणा न करता काम करतो. चित्रपटात दोन तीन आणि तीही समयोचित गाणी आहेत. शेवटचं शाहरूखच्या आवाजातील शौर्य क्या है तर एकदम झकास. नीलकांत

इनोबा म्हणे 27/04/2008 - 13:35
उत्तम परीक्षण...पण कथा उघड झाल्यामुळे प्रत्यक्ष पहाताना तेवढी उत्सुकता राहणार नाही. केके हा माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे पहायलाच हवा. तर आता प्रश्न असा येतो की शौर्याचा याच्यशी काय संबंध ? ........ हे विश्लेशण आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

मन 27/04/2008 - 16:47
चांगला पिक्चर दिस्तोय्,पण इथे अजुन वितरित झालेला नाहिये. एकुण ष्टोरि लाइन पाहिली तर आणखी एक "हट के" सिनेमा आठवतो "एक रुका हुआ फैसला" तिथेहि काही ज्युरि मिळून एका केसच्या फारश्या खोलात न जाता एका आरोपिला बेधडक फाशीचि शिफारस करणार असतात .पण नेमका एक ज्युरी,डोके ताळ्यावर ठेउन विचार करतो आणि एक एक घटना उलगडत जाते. तसचं लष्करातील (जातीय)भेद भावावर आधारीत एक नाटक "सह्याद्रि" चॅनेल वर १५ औगष्ट ला लागलं होतं २-५ वर्षा पूर्वि. साठ्यांचे कार्टे.

आता ह्या सिनेमाची तबकडी मिळेपर्यंत वाट पाहणे आले, नाहीतर बॉलिवूडचा सिनेमा जर्मनमध्ये डब करून दाखवतील त्याची तरी वाट पाहणे आले. स्वाती

अहो छोटा डॉन साहेब, समीक्षा चांगली आहे पण सगळी केल उलगडून सांगितल्यामुळे चित्रपटगृहात पैसे खर्च करून आणि घरी सीडी पाहायची म्हंटली तरी वेळ खर्च करून तो पाहण्याची उत्सुकताच तुम्ही संपविलीत. प्लीज, पुढच्या वेळी असे करू नका. रहस्यभेद केल्याशिवाय समीक्षा करून वाचकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याच्या कौशल्याला प्राधान्य द्या. बाकी समीक्षेमागील भावना समजण्यासारखी आहे.

शितल 27/04/2008 - 19:24
डॉन साहेबा॑नी जरी त्या पिक्कचरची सर्व स्टोरी उलघडली तरी तो पहायला हवा. आणि राहुल बोस जर त्या चित्रपटात असेल तर खास करुन पहायला हवा.

वर दिलेल्या कथेवरून हे "अ फ्यू गुड मेन" या टॉम क्रूझ, जॅक निकल्सनच्या चित्रपटाचं भारतीयीकरण (हिंदू-मुस्लिम,जातीय दंगली वगैरे) वाटतं आहे, पण डॉन्याने रेकमेंड केलाय तर जरूर सीडी बघू.... -डांबिसकाका

In reply to by चतुरंग

"आय वॉन्ट द ट्रूथ! "यू कान्ट हॅन्डल द ट्रूथ!!" या संवादाचं हिंदीकरण कसं केलं असेल याची उत्सुकता आहे!!:)) इंग्रजी चित्रपटशौकिन, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 27/04/2008 - 20:52
"मैं सच जानना चाहता हूं"! "जान लोगे, तो जान दे दोगे!!" (सलीम - जावेद झालेला) चतुरंग

In reply to by चतुरंग

क्या बात है!!:) आपणच आता हिंदी चित्रपट लिहूयात का? मी इंग्रजी कथानकं शोधून काढतो, तुम्ही ती हिंदीत लिहा... कसा वाटतोय करियर चेंज!!:))

भारतीय सैन्यदलाच्या काहीश्या काळ्याबाजूला उघड करणारा (कि॑वा भारतीय सैन्याधिकार्‍याला खलनायक दाखविणारा) चित्रपट सेन्सॉरने म॑जूर कसा काय केला? शिवाय सैन्याशी निगडित चित्रपट असल्याने निर्मितीत प्रत्यक्ष सैन्याचीसुद्धा मदत (व स॑रक्षण म॑त्रालयाची परवानगी) लागली असणारच..कारण भारत सरकारचे सर्वसाधारण धोरण असेच आहे..मला आठवते आहे 'माचिस' ला पुष्कळ पोलिस अधिकार्‍या॑नी (विशेषतः केपीएस गिल) आक्षेप घेतला होता. मला असा प्रश्न पडण्याचे मुख्य कारण माझ्या (व इतर शेकडो मराठी वाचका॑च्या) अत्य॑त आवडीच्या 'रार॑ग ढा॑ग' काद॑बरीवर आधारित चित्रपटास आर्मीने दिलेला नकार हे होय. मी ती काद॑बरी वाचता॑ना एखादा चित्रपटच पाहतो आहे असे वाटले होते (कारण अर्थात प्रभाकर पे॑ढारकर हे उत्तम दिग्दर्शकही आहेत) व मला ह्या कथानकावर कुणीतरी चित्रपट काढावा असे तीव्रतेने वाटले होते. मी नेमका हाच प्रश्न प्रत्यक्ष लेखका॑ना जे॑व्हा विचारला ते॑व्हा मला त्या॑नी असे सा॑गितले की एका निर्मात्या॑नी हे कथानक (स्क्रिप्ट) स॑रक्षण मुख्यालयात परवानगीसाठी दिले होते पण आर्मी इ॑टलिजन्स विभागाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्यातील एक अधिकारी पुढे लेखका॑स प्रत्यक्ष भेटले ते॑व्हा कथानक त्या॑ना व्यक्तिशः आवडल्याची कबूलीही दिली पण हेही आवर्जून सा॑गितले की 'ही कथा टिपिकल आर्मी मानसिकतेवर प्रहार आहे जो आर्मीला रुचणार नाही, सबब प्रकरण नाम॑जूर'. मला वाटते ह्याच विषयावर पे॑ढारकर या॑नी २००७ सालच्या कुठल्याश्या दिवाळी अ॑कात लेखही लिहिला आहे. मला मु॑बई-पुणे द्रुतगती मार्गाचे बा॑धकाम पाहण्याची स॑धी मिळाली होती तेव्हा रार॑ग ढा॑गची खूप आठवण आली. असे वाटून गेले की अनायसे पहाड फोडून रस्ता करण्याचे काम चालूच आहे ते॑व्हा रार॑ग ढा॑गवरील चित्रपटाचे चित्रिकरण का करू नये :)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अरे काय आठवण करून दिलीत तुम्ही डॉक्टर.. खरच ह्या कादंबरीवरचा सिनेमा अफलातून होईल.. धनंजयच्या जुन्या दिवाळी अंकात (२००५) पेंढारकरांनी एअरफोर्स साठी पॅरा ट्रेनिंग वर लघुपट केला होता त्याचे अनुभव लिहिले आहेत,ते पण असेच थ्रिलिंग आहेत.. स्वाती

धमाल मुलगा 28/04/2008 - 12:14
मस्तच रे! आयला, तू आपल्या अभिजीत भाऊच्या पोटावर पाय द्यायच्या विचारात आहेस की काय? निस्तं परिक्षणांवर परिक्षणं !! ती पण व्यवस्थित...फुटकळ प्रतिक्रियांसारखी नव्हे! छान छान...अशीच प्रगती कर हो :) बाकी, के के मेनन आपल्याला आवडतोच...राहूल बोसच्या बाबत तर काय बोलायचं? तू ष्टोरी उलगडवली असलीस तरी हरकत नाही..आपण फक्त के के आणि राहूल बोसचं काम बघायला जाणार!!! -(फुटकळ प्रतिक्रियेपुरता उरलेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 28/04/2008 - 17:00
यावेळेस लेखनशैलीतला फरक वाखाणण्या जोगा आहे, अंडरलाईन्स - बोल्ड फेसिंग वापरण्याचा मोह टाळला आहे, त्यामुळे यावेळेसचा लेख अधिकच आवडला. अभिनंदन. कथा सांगुन चुक नाही केलिस पण 'स्पॉईलर अलर्ट' टाकायला हवा होता. पुढचे परिक्षण टाक लवकर.

शौर्य : सुंदर चित्रपट मी वरील लेख न वाचता, मुव्ही पाहीला.. छोटा डॉन यांनी परीक्षण छान केले आहे, पण शेवटचा परिच्छेद त्यांनी टाळायला हवा होता..... कारण त्यामुळे सिनेमाचा सस्पेन्स कळतो..:) सिनेमा पाहताना कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. सर्वांची कामे मस्त झाली आहेत, राहुल बोस चे काम छान, कधी नव्हे ते जावेद जाफरी चे काम आवडले. २ गाणी श्रवणीय आहेत. बर्‍याच वर्षापूर्वी "ब्रिगेडीयर प्रतापचा" अख्ख्या कुटुंबाची एका जातीय दंगलीत त्यांचाच नोकराकडून म्हणजे "जमाल" कडून निर्घूण हत्या होते ते नाव जमील आहे.

यशोधरा 19/05/2008 - 09:07
कालच शौर्य पाहिला. अतिशय सुरेख चित्रपट. कुठल्याही दृश्यात भडकपणा, सवंगपणा जाणवत नाही. राहुल बोस, केके मेनन यांनी नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केलाच आहे पण जावेद जाफ्रीनेही आचरटपणा केलेला नाही कुठेही, अर्थात त्याला अशी भूमिका तरी कुठे मिळालीय म्हणा आधी!! न्यायालयातल्या शेवटच्या दृश्यात केकेने अप्रतिम अभिनय केलाय!! एकदम सही!! त्याच्या चेहर्‍यावरचे झरझर बदलणारे भाव म्हणजे, अभिनय कसा करावा याचा उत्तम नमुना म्हणायला हरकत नाही!! मोझर बेअरने या सिनेमाची डीव्हीडी काढली आहे. संग्रही ठेवावा असा चित्रपट आहे.

लेखनविषय:
परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा .... पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून.

आपली बस

हेरंब ·

गणपा 27/04/2008 - 15:56
वाह हेरंबराव! आरक्षणावर छान हाणलय. सर्वांच्या झाल्यावर आपल्यासाठी तेवढ्याच उरतात. आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर! हे दादूच म्हणण एकदम पटल. - (लोंबकळता ) गणपा

देवदत्त 27/04/2008 - 16:44
छान लिहिलंय... आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर! हे मस्तच :)

शितल 27/04/2008 - 21:03
तुम्ही लिहले आहे ते बरोबर आहे, बाकी मी स्त्री असुन ही आरक्षणा मला आरक्षणा बद्द्ल चीड आहे, इथे स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची. बसमध्ये जो पहिला त्याला बसायला जागा पण जर कोणाला गरज असेल त्याला जे बसलेले असतील त्या॑नी जागा द्यावी. :))

In reply to by शितल

गर्भवती महिला, कडेवर मुल असलेल्या महिला, लहान मुले, आजारी माणसे, वृद्ध स्त्री-पुरूष ह्यांना बसण्यासाठी जागा द्यावी. अनेक जणं देतातही.

In reply to by शितल

लंबूटांग 27/04/2008 - 23:56
स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची
माझे पण अगदी असेच म्हणणे आहे ...

In reply to by शितल

विकि 28/04/2008 - 16:42
तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क . आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. कळावे कॉ.विकि

वावा.... मस्त लेख... माझ्या कॉलेजच्या वेळी पी एम टी मध्ये लिहिलेले असायचे........ गरोदर स्त्रिया ,वृद्ध, अपंग आणि महिलांना बसायला जागा द्या. मी कोणत्या महिलेला विचारले नाही, पण वाटायचे की मी स्वतः निरोगी, तरूण आणि सक्षम महिला असतो तर त्या वाक्यावर मला आक्षेप घ्यावासा वाटला असता.... असो...

धमाल मुलगा 28/04/2008 - 15:36
एकदम ठकाठक टोले.... मस्त! अवांतरः स्त्रिया आणि आरक्षणावरुन 'अगंबाई अरेच्च्या' मधला एक डायलॉग आठवला... स्थळःमंत्रालयाचं गेट, बायकांचा घोळका घोषणा देतोय "साडे-तेहत्तीस टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे! " त्यावर नार्वेकरः आयला, तिथंसुध्दा नापास...पुर्ण ३५% सुध्दा नाही?

शितल 28/04/2008 - 18:57
>>>>>तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क . आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. तुमचे म्हणने बरोबर आहे, पण आरक्षण म्हणजेच दुय्यम लेखणे, कि॑वा दया देणे -करणे,(माझे हे वैयक्तीक मत) आरक्षणाचा लाभ स्त्रिया॑ना होतो ही, पण आरक्षण नसत तरी त्या॑नी आपले कर्तुत्व सिध्द केलेच असते. >>>बस मध्ये गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. पण आरक्षण नसताना बसमध्ये गरजु स्त्रिया॑ना जागा दिली अथवा मदत केली तर ती माणुसकीच ठरेल.

तिमा 08/02/2014 - 17:58
जुने धागे उकरुन नवीन सभासदांना वाचायला देणे हा ही एक उद्योग आहे. हे बहुतेक मुंबईतल्या बसला रुपक धरुन आहे.

लेखनप्रकार
या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा. सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात. सदू : बस आली बस. दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस! (तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.) दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे. सदू : मग दुसर्‍या सीटवर बसु या का ? दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे. सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ? दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्‍या आयांसाठी आहे.

लेखात दिलेला दुवा(link) हा नविन खिडकीत कसा उघडावा ?

सरपंच ·

दुव्यावर टिचकी मारल्यावर बाय डिफॉल्ट नवीन खिडकी उघडावी या करता दुवा जोडताना href="http://abc.def" च्या पुढे आणि "ग्रेटर दॅन"ने कंस बंद करण्याआधी target="blank" लिहावे. उदाहरणार्थ, lt a href="http://youtube.com" target="blank" gt युट्युब lt /a gt असं लिहिल्यास "युट्यूब" या शब्दाशी youtube.com चा दुवा निर्माण होईल आणि तो नव्या खिडकीत उघडेल. (gt आणि lt ऐवजी लेस दॅन, ग्रेटर दॅनचा कंस वापरावा. एचटीएमएलचा कोड जसाच्या तसा दिल्यास दिसणार नाही म्हणून हा प्रपंच) आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

1) संगणकाच्या उंदरावर(माऊस) उजवी टिचकी मारून 'नव्या खिडकीत उघडा' हा पर्याय निवडा. २) दुव्यावर उंदराने टिचकी मारताना डाव्या हाताने शिफ्ट बटन दाबून ठेवायचे, दुवा नव्या खिडकीत उघडतो.

अर्धे अक्षर आणि हलंत (पाय मोडणे.)

सरपंच ·

शरद जयकर 11/02/2010 - 13:19
तात्या, नमस्कार. अनुस्वार कसा द्यायचा? अन .... न चा पाय कसा मोडायचा? क्रुपया कसे लिहायचे?

' सुस्वागतम ' मधील शेवटचा म अर्धा हवा. तो कसा लिहायचा ? -- १) शब्दाच्या शेवटी येणार्‍या अक्षराचा पाय मोडायचा असल्यास .h किंवा +h असे टंकावे . उदा. अतिपरिचयात् लिहायचे झाल्यास atiparichayaat.h असे किंवा atiparichayaat+h असे टंकावे. २) सुस्वागतम असे लिहून झाल्यावर पुन्हा "म" दाबणे ="म्म" असे दिसते, त्यातला दुसरा "म" काढून टाकला की = "म्" असे दिसते. सर्व व्यंजनांना हे लागू पडते.

संवाद

हेरंब ·

मन 27/04/2008 - 18:42
सुरेख! अड्मिशन्,विद्यार्थ्याचे अमेरिका गमन ,कोटा,आरक्शण सगळ्यावर वरच भारी कॉमेन्ट केलित की राव!(तेही प्रत्यक्षात कशाचच नाव न लिहिता!) "उपक्रमा"वरचा राज ठाकरे/मुम्बै तील "पर प्रांतीय" प्रश्ना वरचा लेखही अगदि ह्याच शैलीत आहे. साठ्यांचे नाठाळ कार्टे.

संवाद #१ आणि #२ एकदम रिअलिस्टिक वाटले. #३ कदाचित अप-डाऊन करणार्‍यांना रिअलिस्टिक वाटत असेल. इथेच रहात असल्याने आम्हाला त्याची गंमत कळली नाही.. हे अजून वाढवता येईल काय, हेरंबजी?

चतुरंग 27/04/2008 - 20:31
: - भटो भटो : - ओ : - 'इकडे' परत कधी? : - 'इकडे'? आता कशासाठी? : - का हो, का नाही? : - नेहेमीचेच, भ्रष्टाचार, बेशिस्त, ट्रॅफिक, धूळ, कोटा. : - मग पुढे काय ? : - त्यांत काय ? वर्षभर 'इकडे', सुट्टीला 'तिकडे'! : - माज करताय राव! : - माज कसला? नाईलाज आहे, राजा! चतुरंग

तिमा 20/04/2013 - 11:24
एक संवाद नांवाचा धागा बघितला. त्यावरुन 'याची' आठवण आली.

काही बोधपर व मनोरंजक संवाद
: - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - प्रवेश घ्यायला : - मिळाला ? : - नाही. : - का ? : - कोटा आडवा आला : - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या! : - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'. : - भटो भटो : - ओ : - कधी आला ? : - परवाच : - काय आणलं ? : - चॉकलेटं : - उभी कापू का आडवी ? : - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत. : - मजा आहे ना तिकडे ? : - मजा नाहीये, पण सजा पण नाही. : - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - 'तिकडे', मुलाकडे. : - काय केलेत तिकडे ? : - नेहेमीचेच, आराम

मिपाचा सिंहगड कट्टा

इनोबा म्हणे ·

कट्टे,ओसर्‍या जोरात चालू आहे... आम्ही मात्र शुभेच्छा देणे,कट्ट्याची चित्रे पाहणे आणि साद्यंत वृत्तांत वाचणे एवढंच करू शकतो :( स्वगत-छे..आता एक जर्मनी कट्टा भरवला पाहिजे.. सिंहगड कट्ट्याला खूप खूप शुभेच्छा! स्वाती

वेदश्री 27/04/2008 - 11:36
१-२ ( रजा )-३-४ सुट्टी.. लाँग विकेंड आहे. घरी जाणार असल्याने इच्छा असूनही कट्ट्याला येणे जमणार नाही. पुढल्या वेळी उपस्थिती लावायचा नक्की प्रयत्न करेन. तोवर मजा करा.. छायाचित्रांसोबत बखर येईलच, वाट बघतेय.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 28/04/2008 - 11:17
मी पण येणार!!! म्हणजे काय? लेका तुला यावंच लागेल. तूझ्याशिवाय कट्टा होईल का? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

केशवसुमार 02/05/2008 - 15:19
मिपा कट्टे बह्हादर, सिंहगड चढायच्या कल्पनेने बिळात लपून बसलेले दिसतात.... * तुमच्या जिंदगीवर असो.. केशवसुमार (स्वगतः- मद्यपान करायला सगळे कसे ***** जमा होतील...)

In reply to by केशवसुमार

धमाल मुलगा 02/05/2008 - 15:31
आयला.. ओ शेठ...आपण आहे हे आधीच बोल्लोय... मुशायर्‍याचा काय बंदोबस्त करायचा? नायतर तिच्याआयला तुम्ही, मी आणि इनोबा असे तिघंच जाऊन बसायचो गडाच्या टोकावर!

In reply to by केशवसुमार

धमाल मुलगा 02/05/2008 - 15:52
खरंय! अरे ए...ऐकताय ना....अरे मर्दासारखे मर्द तुम्ही, इथं केसुशेठ उघड उघड आव्हान देताहेत...बिळात लपणारे म्हणताहेत.. कुठं बसलाहात तोंडं लपवून? वर आणि बदनामी होतीये ती वेगळी...म्हणे "दारु असती तर आले असते सगळे...." अरे बोला की जरा...काय म्हणावं तुम्हाला?

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 02/05/2008 - 15:54
नायतर तिच्याआयला तुम्ही, मी आणि इनोबा असे तिघंच जाऊन बसायचो गडाच्या टोकावर! अरे! धम्या, आपण तीघे असलो तरी बास ना! बाकीचे गेले टोकावर(दूसर्‍या गडाच्या). कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by केशवसुमार

इनोबा म्हणे 02/05/2008 - 15:51
हेच म्हणतो.... च्यामारी दारुचं नाव काढलं तर सगळी लंगोट्यांवर पळत सुटतील. X( आता गड चढायचा म्हटलं तर सगळे गायब... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

मन 02/05/2008 - 16:02
तुम्ही व्हा म्होरं... म्या निगतुच हायी हितुन.. सध्या "गड राखणे " महत्वाचे आहे, त्यामुळे आपण (सिंह गडावर)स्वारी कराच. मी पोहोच्तोच आहे झेंडे गाडेस्तोवर... काय? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मित्रहो, येत्या रविवारी दि.४ मे रोजी मिपाचा कट्टा सिंहगडावर भरवायचा मनसुबा आहे. या कट्ट्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गडावर मोकळ्या हवेत मिपाच्या सदस्यांचा 'मुशायरा' आयोजीत करण्याचा विचार आहे. तरी या 'ऐतीहासिक कट्ट्यास' उपस्थित राहू इच्छिणार्‍या सदस्यांनी आपापली नावे/मते जाहिर करावी. इच्छूकांनी आपले भ्रमणध्वनी क्र. कळवावे. :-C : ९३७२-९३७२-१८

जीए

हेरंब ·

अभिज्ञ 26/04/2008 - 18:39
कविता आवडलि. जी ए वाचून मला तर न पिताहि किक बसते.....) ह्या माणसाला तर मानलेच पाहिजे. त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली. १००% सहमत.माझी हि अशिच अवस्था झाली होती. (जी एं चा चाहता) अबब

शितल 26/04/2008 - 20:29
चढलेली उतरवायची आसेल तर जीए च्या कथा वाचाव्या. - रमलखुना

विसोबा खेचर 27/04/2008 - 10:53
कविता अंमळ शब्दबंबाळ वाटते आहे.. असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा! आपला, (साधंसुधं, सोप्या भाषेत लिहिलेलं लेखन अधिक भावणारा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हेरंब 27/04/2008 - 16:53
जीएंचे गद्यातले शब्द पद्यात वापरल्यामुळे तसे झाले आहे, ती कविता नसून मुक्तकच आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार.

In reply to by विसोबा खेचर

विजुभाऊ 28/04/2008 - 10:45
जी ए वर शब्द बंबाळ न करता काही लिहिणे म्हणजे रक्तगाभुळल्या सुवर्ण बनातले राघु उलट्या लटकलेल्या वटवाघाळासारखे हलताहेत असे वाटते अरे बापरे :( हे तर उदास क्षितिजावरच्या विझलेल्या सूर्यावर शुभ्र अभ्रांची म्रुदुलवर्खी लखलखीत चादर अंथरल्या प्रमाणे वाटते.

Taxonomy upgrade extras
जी. ए. यांचे 'पिंगळावेळ' व काजळमाया' हे दोन कथासंग्रह मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा मनांत जे घडले त्यातून हे मुक्तक स्फुरले. त्यासाठी त्यांचे शब्द उसने घ्यावे लागले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली.

मार्बल केक

स्वाती दिनेश ·

पाककृती छान आणि सोप्प्प्पी दिसते आहे. पण हाय.... डॉक्टरांनी केक खाण्यास मनाईहुकूम बजावला आहे. करून कोणाला खाऊ घालेन म्हंटले तर ओव्हनही बिघडला आहे. जाऊ दे.....

देवदत्त 26/04/2008 - 22:06
वाह... पाहूनच तोंडाला पाणी सुटले सांगेन कधीतरी घरी करायला :)

In reply to by अभिता

अना,साध्या मायक्रोवेव मध्ये जर केक करायचाच असेल तर साधारण ४ ते ५ मिनिटे लागतात,कमी जास्त वॅटेजप्रमाणे.परंतु त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे) मी स्वत: केक मायक्रोवेव मध्ये करणं प्रेफर करत नाही.मायक्रोवेव+कन्वेक्शन असेल तर गोष्ट निराळी.. मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरा.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो.आणि केक उत्तम होतो, हे मी स्वतः करून पाहिले आहे.

In reply to by चित्रा

विसोबा खेचर 30/04/2008 - 18:26
छान दिसते आहे पाकृ. फोटूही छान आलाय... आपला, (कट्टर मिसळपावकर) तात्या. अवांतर - बाय द वे, आम्ही फक्त ग्रॅन्टरोडच्या मेरवानचा मावाकेक किंवा मेट्रोजवळील कयानीचा मावाकेक एवढे दोनच केक आवडीने खातो... आपला, (केकप्रेमी मुंबईकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बाय द वे, आम्ही फक्त ग्रॅन्टरोडच्या मेरवानचा मावाकेक किंवा मेट्रोजवळील कयानीचा मावाकेक एवढे दोनच केक आवडीने खातो... तात्या,मेरवान आणि कयानीचा जबाब नही! आपल्याकडे जे केक मिळतात ते मुख्यकरुन ब्रिटिश स्टाइलचे असतात पण जर्मन बेकरी प्रॉडक्ट्स वेगळेच असतात.आमच्या त्सेंटा आजी,काळेबाईं,मार्लिस आजी,गाबीची आई,मेलिसा आणि बिर्गिट अशा सुगरणींच्या केक रेसिपींचं वर्णन मी काय करू? त्यात आणि ड्रेस्डनची खासियत असलेला रम मध्ये बेदाणे सोक करुन घातलेला ख्रिसमसलाच इथे मिळणारा श्वेनियाच्या वडलांच्या हातचा 'स्टोलन'केक.... वॉव...काय सांगू ?

In reply to by स्वाती दिनेश

सुनील 28/04/2009 - 15:18
रम मध्ये बेदाणे सोक करुन घातलेला क्या बात है! बाकी मेरवानच्या मावा केकला मुंबईत तरी पर्याय नाही! मार्बल केक दिसतोय झक्कास तेव्हा चवीलाही खासच असणार! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शाल्मली 02/11/2008 - 23:58
स्वातीताई, मार्बल केकचा प्रयत्न केला आहे... तू सांगीतल्याप्रमाणे केक आतून थोडा ओला राहिला आहे :) आता मार्क दे :) -- (स्वातीताईची शिष्या) शाल्मली.

In reply to by स्वाती दिनेश

चतुरंग 03/11/2008 - 16:56
लुफ्तहंसाचं विमान फ्राफुहूनच जातं! नाही, भारतवारीच्या अधल्यामधल्या थांब्यांचा विचार करुन ठेवतोय जरा... :W :? चतुरंग

यशोधरा 03/11/2008 - 11:13
हाही केक मस्तच दिसतोय!! ए स्वातीताई, मला सगळे केक बनवून कुरियर कर आता!! नुसतेच फोटू बघून जीव तडफडतोय माझा आता केक खायला !! तू पण गं शाल्मली! =P~ 8>

3

माणुसकीचा झरा

शितल ·

नीलकांत 26/04/2008 - 14:17
चला पोलीसांचा असाही अनुभव लोकांना आहे आणि चांगला अनुभव असूनही लोक तो चारचौघात मांडतात हे पाहून बरं वाटलं. त्या पोलीस मामाचे आमच्या कडून ही अभिनंदन. नीलकांत

इनोबा म्हणे 26/04/2008 - 15:55
चांगला अनुभव असूनही लोक तो चारचौघात मांडतात हे पाहून बरं वाटलं. हेच म्हणतो. त्या पोलिसाला माझेही धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 26/04/2008 - 16:55
छान लिहिलं आहेस शितल, आमचेही त्या पोलिसाला धन्यवाद... पोलिसांचे काही अनुभव आम्हालाही आहेत! :) तात्या.

अजूनही सहृदय माणसे पोलीसांत आहेत आणि त्यांची सहृदयता कृतज्ञतेने मांडणारी माणसे समाजात आहेत हे समाजाच्या जिवंतपणाचेच लक्षण मानायला हवे. सर्व मिपाकरांनी (माझ्यासकट) ह्यातून उद्बोध घ्यावा आणि ह्या जिवंत समाजाला अधिक संवेदनशील बनवावे. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे. दुसर्‍या अनुभवाची उत्कंठा लागून राहीली आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी माणसातच देवाचे रुप दिसते, आणि त्या क्षणा करिता तीच व्यक्ती आपल्यासाठी देव असते. त्या व्यक्तीला आपण कधीच विसरत नाही त्याच्यातील माणुसकीला आपला सलाम असतो. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.

मला मनाचे पटले नाही

अनिरुद्ध अभ्यंकर ·

ठणठणपाळ 26/04/2008 - 09:57
>शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही >नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही वा,वा, बहुत खूब! सशक्त कविता.

इनोबा म्हणे 26/04/2008 - 12:16
शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही या ओळी विशेष आवडल्या आता याच्या विडंबनाची वाट पाहतोय.:) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

धमाल मुलगा 26/04/2008 - 21:15
मला भेटल्या जखमा सुंदर कुणात मन गुरफटले नाही? तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही
वा! आमची अवस्था अगदी शब्दांत बांधलीत बॉ! मस्त!!!!

चेतन 28/04/2008 - 14:01
राग तुला याचाच असावा नाव तुझे पुटपुटले नाही सही रावं

आनंदयात्री 28/04/2008 - 16:40
तुझे एवढे कर्ज उरावर या श्वासांनी फिटले नाही फारच सहजतेने व्यक्त केलय शेठ, काय व्यक्त केलेय याला शब्द जरा शोधावा लागेल, दु:ख दर्द च्या पलिकडचे काहीतरी असे काही तरी ! किती ती बोच, सगळे श्वासही देउन न फिटावी, काय असेल तो हताश पणा ..... छ्या छ्या काय लिहावे बॉ .. सुचत नाही साला.

मदनबाण 28/04/2008 - 18:15
तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही व्वा !!!!! (नयन प्रेमी) मदनबाण

मला मनाचे पटले नाही वाद आमचे मिटले नाही मला नेहमी ऐकू येते मनातही जे म्हटले नाही राग तुला याचाच असावा नाव तुझे पुटपुटले नाही मला भेटल्या जखमा सुंदर कुणात मन गुरफटले नाही? अभिलाषेचे वादळ आले पाय काधी लटपटले नाही फक्त ठेवले नावा पुरते नाते मी विस्कटले नाही शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही तुझे एवढे कर्ज उरावर या श्वासांनी फिटले नाही नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही अनिरुद्ध अभ्यंकर