✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेळा

च — चतुरंग, Wed, 04/30/2008 - 02:20

प्रतिक्रिया द्या
3552 वाचन

💬 प्रतिसाद (8)
व
विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:38 नवीन

सुरेख...

भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला क्या बात है...! बुभुक्षितांचा मेळा हे शब्द अगदी चपखल वाटतात! वा रंगा! तुझं अभिनंदन... अतिशय सुरेख गझल लिहिली आहेस... तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/30/2008 - 09:51 नवीन

लज्जाहि लाजली व्वा !!!!!

हासून फक्त तेथे मीही बसून होतो खोटे रमून जाणे, ते जमले मलाही जबरदस्तच !!!!! एकेक माणसाला मी न्याहळीत होतो कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही व्वा उस्त्ताद वा..... खुपच सुंदर..... (भावनांच्या मेळाव्यात हरवलेला) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 15:31 नवीन

वास्तवदर्शी....

येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?" फार भेदक आणि आशयगर्भ गज़ल आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 04/30/2008 - 16:42 नवीन

असेच म्हणतो

छान गझल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सुवर्णमयी Wed, 04/30/2008 - 18:15 नवीन

वा

शेवटचा शेर खूप आवडला.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/03/2008 - 02:09 नवीन

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!

(विशेष आभार - शेवटच्या शेरातल्या दुसर्‍या ओळीचे श्रेय धनंजय यांना जाते. माझ्या मूळ गजलेतली ओळ "लज्जाही कोठे गेली ,"का विकले तिलाही?" अशी होती. त्या जागी आत्ताची चपखल ओळ त्यांनी सुचवली. धन्यवाद!) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 05/06/2008 - 10:08 नवीन

वृत्त आणि संदिग्धता

कल्पना आवडल्या; पण धूसर आहेत. वृत्त सांभाळणे आणि शेरातील संदिग्धता दूर करणे सरावाने जमेलसे वाटते. त्याने गझल लेखन व वाचन दोन्हींची मजा वाढेल. शुभेच्छा. (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/07/2008 - 00:06 नवीन

उत्तम गझल रंगराव.

गझलेचा प्रत्येक शेर छान जमला आहे. प्रत्येक शेर वेगवेगळा अर्थ प्रतित करत आहे. पण त्यांच्यामधला परस्पर संबंध कळला नाही. पण शब्दरचना एकूणच छान. लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?" या ओळी विषेश आवडल्या. (लाज विकून कपडे घेतलेला) डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा