Skip to main content

पोरी...

लेखक खट्याळ मुलगा... यांनी बुधवार, 30/04/2008 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात पडण्या अगोदर विचार करा..
प्रेमाच्या गावात घसरला पाय... पोरीच्या जातीचा भरोसा काय... एकाला हाय ... दुसर्‍याला बाय.... आणि तिसर्‍या बरोबर पळुन जाय...
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3669
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

यमक छान जुळवता येत कि ....... बाकी काहि अनुभव आहे का गाठीशी??? =))

In reply to by गजाभाऊ

पुडच्यास टेस मागचा शहाना....

कशात काय अन फाटक्यात पाय ..

अरे वा ! फारच छान यमक जुळविला.