मित्रहो,
जून महिन्यात कंपनी तर्फे ब्रिटन मधे प्रवासाचे घाटत आहे.
अनुभविं कडून मार्गदर्शनाच्या अपेक्षेने लिहित आहे.
कृपया पुढिल माहीती हवी आहे:
१) मुंबई - लंडन प्रवास..
BA, VA, AI किंवा Jet Airways?
कोणता प्रवास ज्यास्त सुखकर आहे?
२) लंडन (हीथ्रो) ते लिस्टरः
विमान कि ट्रेन?
कोणता प्रवास स्वस्त?
३) लिस्टर मध्ये हॉटेलांचे दर काय आहेत?
सर्वसाधारण परंतु स्वच्छ हॉटेल अपेक्षित आहे.
सुंदर..
In reply to सुंदर.. by विसोबा खेचर
+१
छान
फारच छान
In reply to फारच छान by ईश्वरी
हो,
झटका चिकन
In reply to झटका चिकन by वामन देशमुख
झटका चिकन नी जास्ती मजा येईल
In reply to झटका चिकन नी जास्ती मजा येईल by रंगीला रतन
झटक्याची मजा बाकी कशात नाही!
मला माझी पोरं पुतणे पुतणी