काल घरी गेलो.
दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही.
काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय?
तर तीही जागची गायब.
काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना.
जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:-
"अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी
जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला)
काय,चाललयं तरी काय ईथे?"
खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.)
मल
:)))))
छान
वा मस्तच !
In reply to वा मस्तच ! by आनंदयात्री
नगरवधुसुत ... नव्हे रे.... नगरवधुसूत
In reply to नगरवधुसुत ... नव्हे रे.... नगरवधुसूत by विजुभाऊ
पलटी बसली विजुभाऊ!
In reply to पलटी बसली विजुभाऊ! by चतुरंग
खी खी खी
In reply to पलटी बसली विजुभाऊ! by चतुरंग
रंगा साहेब
In reply to रंगा साहेब by नंदा प्रधान
सुतपुत्र?
In reply to सुतपुत्र? by पिवळा डांबिस
अगायायाया...
In reply to सुतपुत्र? by पिवळा डांबिस
सारथ्याचा
In reply to नगरवधुसुत ... नव्हे रे.... नगरवधुसूत by विजुभाऊ
बाबौ!! पुन्ना सुद्द लेखण???
शिव्यांचे संस्कृतकरण... :)
:))
In reply to :)) by इनोबा म्हणे
हे हे हे
छान..
In reply to छान.. by प्रभाकर पेठकर
असंस्कृत...
विजुभाऊ,
ही ही ही
मस्त
:)
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
टिंग्या
तथास्तु!!!
In reply to तथास्तु!!! by पिवळा डांबिस
:)
In reply to :) by विसोबा खेचर
सावकाश....
In reply to सावकाश.... by प्रभाकर पेठकर
काका..काका....
छान...
भन्नाट
आंजा वर भ्रमंती करतांना