मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रिटन प्रवास... माहिती

संजय अभ्यंकर ·

चतुरंग 05/05/2008 - 20:24
संजय, मी स्वतः BA आणि AI प्रवास केलेला आहे. मला दोन्ही चांगले वाटले. १ - AI बरोबर तुम्हाला खाण्यापिण्याची चंगळ असते कारण एकदम भारतीय खाना व्हेज्/नॉनव्हेज दिला जातो. त्यांच्या एकूण सोयींबद्दल काही लोक तक्रारी करतात की उर्मट आणि आळशी सेवा आहे. (पण मला व्यक्तिशः तसा अनुभव आलेला नाही. आपण जसे वागतो तसाच बर्‍याच वेळा परतून येणारा प्रतिसाद असतो हे माझे मत.) मला मिळालेली सेवा सौजन्यपूर्ण होती. फ्लाईट्स उशिरा सुटणे ही मात्र ह्यांची तक्रार बर्‍याच वेळा असते. त्यामुळे कमी वेळात जास्त गोष्टी बसवलेल्या असतील तर जरा चौकशी करुनच जावे. BA बरोबरही खानपान सेवा चांगली असते. व्हेज असाल तर आधी 'एशियन व्हेजिटेरियन' असे बुकिंग करुन ठेवा नाहीतर घासफूस खायची वेळ येते! :) AI च्या तुलनेत ह्यांची सेवा क्वचित अधिक कर्ट (कोरडेपणाने) वागणारी वाटली पण तसा त्रास काही नसतो. एकूण सर्व ठीक. (एक सावधगिरीची सूचना - हीथ्रोवर टर्मिनल ४ वर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे जातात येतात. मे-जून दरम्यान ते टर्मिनल ५ उघडणार आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात त्या टर्मिनलची चाचणी घेतली ती पूर्ण फसली आणि ३०,००० प्रवासी वेडेवाकडे अडकून बसले त्यामुळे बरीच गोची झाली. तुम्ही जाईपर्यंत बहुधा सर्व सुरळित असेल पण तरीही कल्पना देऊन ठेवतो.) २ - लंडन - मेडनहेड असा प्रवास टॅक्सीतून केलाय. चांगला वाटला. पाकिस्तानी ड्रायवर होता. नीट पोचवलेन. पैसेही योग्यच आकारलेन. विमानतळावरुन ट्रेनचा अनुभव नाही. पण लंडनमध्ये इतर सर्व ठिकाणी ट्रेन व बससेवा अतिशय छान, वेगवान आणि सुटसुटीत वाटली. ३ - हॉटेलांचा अनुभव नाही कारण आस्मादिकांची पथारी मित्रवर्यांच्या घरी होती :)) तुमच्या प्रवासाला शुभेच्छा! (अवांतर - 'लंडनआय' बघायला वॉटर्लू स्टेशनवरुन जाणार असलात तर तिथल्या बर्गरकिंगमधला व्हेज बर्गर जरुर खाऊन बघा! मी तसा बर्गरचा अजिबात चाहता वगैरे नाही पण हा एवढा अप्रतिम होता की मी दुसर्‍या दिवशी मुद्दाम तिथे जाऊन खाल्ला!!) चतुरंग

मैत्र 06/05/2008 - 22:23
जेट ची विमाने अतिशय उत्तम आहेत.. बोइंग ७७७ आहेत... अनेक आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या लोकांच्या मताप्रमाणे सुद्धा जेट लंडन सर्वोत्तम आहे.. माझ्या सहकार्‍यांचे AI, BA, VA चे अनुभव ही चांगले आहेत.. पण तरीही जेट डोळे झाकून तिकीट घ्या.. कदाचित थोडे महाग मात्र असेल एअर इंडिया पेक्षा... लिस्टर प्रवासाबद्द्ल नक्की माहिती नाही.. www.transportdirect.info, www.nationalrail.co.uk या स्थळांवर वेळा, तिकीट दर सर्व माहिती मिळेल... अधिक माहिती साठी व्य. नि. करा...

मित्रहो, जून महिन्यात कंपनी तर्फे ब्रिटन मधे प्रवासाचे घाटत आहे. अनुभविं कडून मार्गदर्शनाच्या अपेक्षेने लिहित आहे. कृपया पुढिल माहीती हवी आहे: १) मुंबई - लंडन प्रवास.. BA, VA, AI किंवा Jet Airways? कोणता प्रवास ज्यास्त सुखकर आहे? २) लंडन (हीथ्रो) ते लिस्टरः विमान कि ट्रेन? कोणता प्रवास स्वस्त? ३) लिस्टर मध्ये हॉटेलांचे दर काय आहेत? सर्वसाधारण परंतु स्वच्छ हॉटेल अपेक्षित आहे.

स्वगताचा दुसरा भाग

रामदास ·

प्राजु 05/05/2008 - 09:18
दोन्ही भाग वाचले. लेखन चांगले आहे. बारकावे अगदी नीट आले आहेत. पुढचा भागाच्या प्रतिक्षेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री 05/05/2008 - 10:46
वा रामदासराव गृहिणीच्या, मातेच्या भुमिकेतुन चांगले लिहिताय तुम्ही ! येउद्या अजुन.

लेखनविषय:
3

जरा ह्यांचा आहार पहा...

गणपा ·

विसोबा खेचर 05/05/2008 - 07:11
अवांतर - वरून ५ व्या चित्रातली कोचावर उपडी झोपलेली मुलगी छान आहे! :) आपला, (रसिक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 05/05/2008 - 11:40
आणि तात्याच्या काकद्रुष्टीला सलाम. तसेच शेवटच्या चित्रातील तंबूतली मुलगी सुध्धा छान आहे. आपला (रसिक) आंबोळी

In reply to by विसोबा खेचर

अनिकेत 05/05/2008 - 22:22
हा मजकूर आणि छायाचित्रे ढकलपत्रातील वाटतायतं. आपलीच वाक्ये... मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती! http://www.misalpav.com/node/1196 अनिकेत.

In reply to by अनिकेत

गणपा 06/05/2008 - 03:20
वरील चित्रे खचीतच मी स्वत: काढलेली नाहीत. (आपला तसा दावा ही नाही.) जालावर फिरताना आढळली होती. बुश आणि कॉन्डोलिसा राइस यांनी उधळलेल्या मुक्ताफळांच्या पार्श्वभुमीवर ही चित्रं जरा बोलकी वाटली म्हणुन इथे टाकली एवढच. सरपंचाना नसेल आवडल वा मिपाच्या नियमांत बसत नसेल तर खुशाल उडवुन लावावं.... (आपलाच) गणपा

आठवड्याचा विविध देशातील कुटूंबाचा खर्च आणि फोटो लै भारी !!! बाकी बुशसाहेबांचे विधान समजु शकते पण कॉन्डोलिसा राइस या बयेनं हे स्टेटमेंट करण्यामागे काही तरी कारण नक्कीच असले पाहिजे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 05/05/2008 - 13:32
बुशसाहेबांचे विधान समजु शकते खरे आहे . अक्कल वाटताना बेटा सद्दमच्या बाथरूम ची चित्रे पहात बसला होता. नशीब असले की मूर्ख सुद्धा कसा जगाचा राजा होतो हे शब्द्शः खरे आहे.

मदनबाण 05/05/2008 - 14:21
मला वाटत की तेलाच्या अती ताहानेने वेडे झालेल्या बुश रावांना आता भुकेचे फेफरे आले असावे आणि त्या मुळेच ते अशी गरळ ओकत आहेत..... आणि या वे ड्याच्या संगतीत प्रदिर्घ काळ राहिल्यामुळेच राईस बांईंचे मानसिक स्वास्थ बिघडले असावे असा माझा अंदाज आहे..... आमच्या खाण्याच्या बाबतीत बोलणारे हे कोण? मला वाटत की या बुशला रोज एक बाटली पाटणकर काढा नावाचे रेचक द्रव्य पाजले पाहिजे म्हणजे अशी वटवट तो पुन्हा करणार नाही. (या वेड्या बुशला आवरा रे !!!!!) असे सांगणारा..... मदनबाण

धमाल मुलगा 05/05/2008 - 15:43
जॉर्जकाका आणि कोंडोलिना मावशी पुन्हा चुकल्या... खरं तर अन्नधान्याच्या वाढत्या किंमती आणि ही महागाई ह्याला जबाबदार भारतच नाही, खरं तर शेवटल्या फोटोतले कुटुंब आणि त्याच्यासारखे त्या देशातले इतर जबाबदार आहेत... चला चला, लवकर त्या देशांचा हिरोशिमा-नागासाकी करुन टाकू...नाहीच जमलं तर गेला बाजार इराक-अफगाणिस्तान तरी करुच... आम्हाला चरायला ढीगभर बटाट्याचे 'फ्रेंच फ्राईस' आणि पोतंभर नॉनव्हेज लागतं आणि हे लोक...क्काळे मिचकुट्ट कुठचे...खा खा करुन महागाई वाढवतात !!!!

अवलिया 06/05/2008 - 18:58
बुश साहेब (?) बॉम्बि इन्स्पेकटर न रहाता ब्रेड इन्स्पेकटर झाले आहेत - नक्वी (बीजेपी)

अरुण मनोहर 07/05/2008 - 13:11
च्या मायला त्या बुशची मचमच कोणी बंद करा एकदा... आमचे खाणे काढतोय. तुला खाल्लेले पचणार नाही सायबा...

झकासराव 12/05/2008 - 15:09
http://esakal.com/esakal/05122008/Saptarang1A4B70C9E4.htm ह्या इथे एक ह्याच विषयावर व्यंगचित्र व हेरंब कुलकर्णी यांचा एक लेख वाचायला मिळेल. व्यंगचित्र जबरदस्त आहे. त्या डूब्याला पाठवले पाहिजे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मन 12/05/2008 - 15:24
माझी सही वाचा. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

जरा त्या बुश आणि कॉन्डोलिसा राइस यांना हे दाखवा. म्हणजे कोण अन्नटंचाई आणि माहागाई वाढवतय ते कळेल त्यांना. आयला जरा आम्ही बर खायला लागलो तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागल.

जहाल नेत्याचे अंतरंग

हेरंब ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जहाल नेते भाषणे करुन लोकांची माथी भडकवत असतात. पण त्यांच्या मनांत वेगळेच असते. बाकी कवितेतच वाचा. समतेचा टिळा लावून सर्वांशी खेळा स्वतःला मात्र वगळा ॥ आश्वासने मोहात मिसळा स्वप्नांचा फुलवा मळा प्रत्यक्ष मदत मात्र टाळा नुसताच वाजवा खुळखुळा ॥ शिव्यांनी जाळा टीकेने डागाळा स्वतःला मात्र संभाळा ॥ जातपात उगाळा काढा बाहेर कोथळा भावनांशी खेळा वाहू द्या जखम भळभळा ॥ पण काढला जर कोणी गळा तर म्हणावे बाळा ऽ ऽ तुझ्यासाठीच सोसतोय या कळा ॥

स्वगत (निवासी ) आईचे.

रामदास ·

नंदन 04/05/2008 - 16:55
सुरुवात चांगली आहे. बारकावे मस्त टिपले आहेत. फक्त हा भाग (खाली क्रमशः लिहायचे राहून गेले, असे धरून चालतो आहे) थोडा छोटा वाटला, अजून वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अभिज्ञ 04/05/2008 - 17:26
अभिनंदन. लेखन आवडले. छानच सुरुवात. लेखाचे पुढचे भागहि लवकर येउ द्यात. अबब

विसोबा खेचर 05/05/2008 - 16:30
छानच लिहिलं आहे... वरील सर्वांशी सहमत... मी म्हटलं अमेरीका म्हणजे आपली अहमद सेलरची चाळ वाटली का हो ? उतरला दादरला की चालले दोन नंबरमधे. अहमदसेलर बिल्डींग नं २? नल्याला ओळखता काय? :) अहमदसेलरच्या संदर्भात माझा एक लेख इथे वाचावा... :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अभिज्ञ 05/05/2008 - 23:47
तात्या, दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. पण हा लेख आपण इथे का टाकला नाहित? तात्यांचे लेख वाचायला दुस-या मराठी संकेत स्थळावर जावे लागत आहे, हे मला तरी योग्य वाटत नाही. =(( आपले सर्वच लेखन मि.पा.वर उपलब्ध असावे असे वाटते. जुन्या लोकांनि हे लेख आधिच वाचले असतिल, परंतु आता नवीन लोकांचि संख्या जुन्या मंडळींपेक्षा जास्त आहे. तेंव्हा हे लेख मि.पा. वर पुनःप्रसिद्ध करावेत ही विनंति. अबब

In reply to by विसोबा खेचर

रामदास 06/05/2008 - 11:25
नाही. माझ्या ओळखीत नाहीत. माझा अहमद सेलरशी संबंध आला मन्या ओक मुळे. तसा रंगारी बदक ते तेजुकाया ते मोहम्मदी मंजील असा नेहमी वावर असायचा.

मन 05/05/2008 - 16:33
थोडसं नाट्यछटेसारखं वाटलं. मस्त आहे एकदम. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

किंमत

अनिरुद्ध अभ्यंकर ·

विसोबा खेचर 04/05/2008 - 00:37
वा अभ्यंकरशेठ, कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला या पहिल्याच ओळी अतिशय सुरेख...! अवांतर - मी आपल्यातल्या विडंबनकारापेक्षा आपल्यातल्या कवीचा अधिक चाहता आहे.. :) आपला, (आडनांवबंधु) तात्या.

अभिज्ञ 04/05/2008 - 00:57
कविता आवडलि. काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे विशेष भावले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.

मदनबाण 04/05/2008 - 04:09
मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला >> छान मला खुप आवडली तुमची ही गझल..... मदनबाण.....

प्राजु 04/05/2008 - 11:33
बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे मस्तच... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 04/05/2008 - 17:29
मतल्यातच पकड केलीस एकदम! कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला हे पुढचे शेरही खासच! भाव मी दुखःस या थोडा दिला आसवे ही लागली माजायला माणसे येतील ही रस्त्यावरी भूक आहे लागली बोलायला चतुरंग

बेसनलाडू 06/05/2008 - 10:02
गझल फार छान आहे. खूप आवडली. कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे फार आवडले. दुसर्‍या शेरात 'पण तरी' ऐवजी 'तरीही' असे सुचवावेसे वाटले. शेवटचा शेर एकूण गझलेच्या तुलनेत जरा अशक्त वाटला. चूभूद्याघ्या. (आस्वादक)बेसनलाडू

जयवी 06/05/2008 - 11:39
बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला .............. क्या बात है!

कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला प्रश्न हा साधाच होता पण तरी लागली ती कारणे शोधायला मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हो मला म्हटलेस तू कविते जसे मी खुळ्यागत लागलो वागायला भाव मी दुखःस या थोडा दिला आसवे ही लागली माजायला माणसे येतील ही रस्त्यावरी भूक आहे लागली बोलायला

प्रेमाची गोष्ट

हेरंब ·

प्रमोद देव 04/05/2008 - 09:17
मीनाचे नाव 'प्रेमा' असायला हवे होते. म्हणजे कदाचित 'प्रेमाची गोष्ट' हे नाव समर्पक ठरले असते. :)) बाकी नावात काय आहे म्हणा? असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दासबोधात लिहून ठेवलंय.. हे लक्षात घ्या आणि द्या सोडून. 8} तीन तासात तुमच्या डोक्याचा पार भुगा केला ना? त्याची किंमत म्हणून तिकिटे होती असे समजा. :T मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अनिकेत 04/05/2008 - 09:45
खरंच नाटक असंच होतं की खिल्ली उडवताय? ३ तास कसे काढलेत हो? (१० पाने वाचून कोसला सोडून दिलेला) अनिकेत

धमाल मुलगा 05/05/2008 - 14:15
प्रेषक हेरंब ( शनी, 05/03/2008 - 17:34) . | नाट्य | विनोद| अनुभव | समीक्षा
हेरंबराव, एकूणातच तुम्हाला आलेल्या विनोदी नाट्याची....नाही...नाही...नाट्याच्या विनोदी अनुभवाची समिक्षा चोख केलेली आहे :) बाकी हे नाटक, त्याचं कथानक, त्याचं शिर्षकाशी दुरान्वयानेही नसलेला संबंध ह्या सगळ्या गोष्टी पाहता, हे नाटक समांतर वाल्यांचं होतं की ऍब्सर्ड वाल्यांचं? नाटकातल्या प्रकरणांचा एकमेकांशी संदर्भ काहीच लागला नाही म्हणून विचारलं :)) पण एक मात्र खरं, असं पैसे खर्चून एखादं 'अप्रतिम' नाटक पाहिलं की ती आयुष्यभराची आठवण राहते.:) बाकी, संदर्भ लागले की प्लीज मलाही सांगाल का?

आंबोळी 05/05/2008 - 15:00
मग केबी ज्ञान म्हणजे कॉय ? असा मूलभूत प्रश्र्न "लागवी" =)) आवाजांत विचारतो =)) =)) एक हात छातीवर आडवा धरुन दुसरा हात गालाला लाउन मान थोडी खाली झुकलेली लागूमुर्ती डोळ्यासमोर उभी राहिली...... लागवी आवाज हा तर छप्परफाड शेरा..... लै आवडला.... बाकी नाटकाचे परीक्षण (पोस्ट्मार्टेम) खुपच भन्नाट झालय.... हेरंबराव असेच लिहित रहा..... अवांतरः तुमच्यात मला टीकाकाराची बिजे दिसतात.... तेवढे भडकमकरांकडे जाउन ब्रशअप करुन घ्या. महाराष्ट्रातील अघाडीचे टीकाकार व्हाल.... (गुणवेचक)आंबोळी

विसोबा खेचर 05/05/2008 - 15:48
आपण अनुक्रमें ७०, ५०, ४० व २५ रुपयांना बुडल्याचे कमीअधिक दुःख होते!!! हे सर्वात मस्त! :)

त्याचे स्वगत संपवून तो जातो....//////त्यावर "म्हणजे काय?" असे लिहिलेले असते../////तिलाही तोच चिटोरा दिसतो. ...////.या सर्वांची स्वगतें नीट कान देऊन ऐकावी लागतात..../////इतक्या गहन् प्रश्नावर विचारमंथन केल्यामुळे दोघांना हार्ट ऍटॅक येतो आणि ज्ञानाच्या शोधांत दोघेही परलोकी जातात../////..त्याचक्षणी नाटक संपल्यामुळे प्रेक्षकांनाही(कांही सन्मानननीय अपवाद वगळतां) आपण अनुक्रमें ७०, ५०, ४० व २५ रुपयांना बुडल्याचे कमीअधिक दुःख होते!!! =)) =)) =)) वरील वाक्ये विशेष दर्जेदार.... चिठोर्‍यावर म्हणजे काय? काय हा ऍब्सर्डपणा=)) =)) ........... कधी कधी मोठ्या लोकांनी अभिनय केलेला असला की नाटक बाय डिफॉल्ट बेष्ट असणार असला गैरसमज सगळे बाळगतात...मग त्या नाटकावर योग्य टीका करणेही मुष्किल होऊन बसते, हेरंबराव, आपण असली भीड बाळगली नाहीत ते योग्यच केलेत्...छान... ( आपले प्रेम कधीही फ्रीजमध्ये न ठेवणारा ) भडकमकर

एक 06/05/2008 - 03:38
"..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....." हे बघण्यासाठी मी एकदा २५ रू द्यायला तयार आहे. =))

मुक्तसुनीत 06/05/2008 - 22:02
हेनाटक पाहिले नाही , पण त्याचे पुस्तक आणि त्याचे लेखक शाम मनोहर यांच्या "कळ" आणि आणखी एक अशा २ कादंबर्‍या वाचण्याचा प्रयत्न केला. पुलंच्या भाषेत , "ए-क-अ-क्ष-र-क-ळ-लं-त-र-श-प-थ".

गणपा 07/05/2008 - 00:55
समिक्षा वाचुनच झीट आली.. तुम्ही कस काय बॉ सहन केलत? तुमच्या सहनशक्तिला सलाम. पण "..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....." या एकाच्या म्हणण्या प्रमाणे केबींना नाचताना पहायला आपण पण बी २५ दमड्या मोजायला तैय्यार..

पक्या 07/05/2008 - 13:31
कसलं हे नाटक !!! आणि नाव काय तर प्रेमाची गोष्ट ? त्या पेक्षा डोक्याच्या भुग्याची गोष्ट हे नाव द्या.(तुम्ही नव्हे..नाटककाराला म्हणतोय मी). एखाद्यावर सूड उगवायचा असेल तर सरळ २५ रू चे ति़कीट काढून द्या धाडून त्याला ह्या नाटकाला. तुमच्या सहनशक्तिला आपलाही सलाम. --"..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....." हे बघण्यासाठी मी एकदा २५ रू द्यायला तयार आहे छ्या ..त्यापेक्षा पोतराजा ला नाचताना पाहू..त्याची तरी कमाई होईल. -- पक्या

लेखनप्रकार
कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. तर वाचाच त्याबद्दल...... प्रेमाची गोष्ट म्हणजे कॉय ? के.बी. साठे, बी.सी. साठे आणि तात्या पाटील हे तिघे कॉलेजातले जिवलग मित्र. नाटकांत अभिप्रेत असलेल्या काळात, कोणालाच आपल्या जातीची लाज वाटत नसावी, किंवा ते तिघे खिलाडु वृत्तीचे असावेत.

भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

धोंडोपंत ·

विसोबा खेचर 03/05/2008 - 08:00
आमच्याही अनेक शुभेच्छा! आपला (परशुरामभक्त) तात्या. अवांतर- अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे रे काय धोंड्या! तेवढं जरा समजावून सांग पाहू... (एक वे़ळ भुताला भिणार नाही पण संस्कृतला भिणारा) तात्या.

चतुरंग 03/05/2008 - 08:12
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे जिव्हाग्रे वसती वेद चार, जरी चापबाण पाठीवर ब्राम्ह तेजे शाप शक्ती, क्षात्र तेजे सोडी शर || चतुरंग

निजबळावर असाध्य ते साध्य करून घेण्याचे सामर्थ्य स्वत:हून सिद्ध करण्याचा गुरूमंत्र देणार्‍या परशुरामास सादर प्रणाम. वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठीवर | शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ||

अवलिया 07/05/2008 - 12:21
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु: ह्स्तयो: तुला। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं इदं वैश्यं शापादपि शरादपि अर्थादपि

लोकहो , शके १९३० सालची भगवान श्री परशुराम जयंती वैशाख शुद्ध तृतीया दिनांक ०७ मे २००८ रोजी आहे. हा दिवस अक्षय्य तृतीयेचा. समस्त मिसळपावकरांना भगवान श्री परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भगवान परशुरामांना त्रिवार वंदन. अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ आपला, (परशुरामभक्त) धोंडोपंत

(एका 'बैलाचे' मनोगत (गजल))

चतुरंग ·

इनोबा म्हणे 03/05/2008 - 01:59
शिर्षक वाचून कायतरी येगळंच वाटलं ह्वतं..... एका बैलाचे 'मनोगत' :)) मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... या ओळी आवडल्या... (सुकलेला)-इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

प्राजु 04/05/2008 - 11:39
मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... हे एकदम मस्त... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 03/05/2008 - 02:09
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... मस्त! बैलाचे 'मनोगत' आवडले रे रंगा! :) आपला, तात्याबैल.

गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... :D बाकी इनायकभौ, एका बैलाचे 'मनोगत' हे तर मस्तचं :))

वरदा 03/05/2008 - 03:23
उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!... :)) शीतकपाट हा शब्द कसा बरं सुचला असेल? :?

गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... कालच पुरणपोळी आणि वालाचं बिरडं खाल्याने या स्थितीशी एकदम रिलेट करू शकलोय!:)) मस्त विडंबन!

केशवसुमार 03/05/2008 - 09:19
रंगाशेठ :B , एकदम झकास विडंबन... =D> =D> शितकपाट .. :D चालू द्या... (3:-O )केशवसुमार स्वगतः-केश्या तू अता हरी हरी करायला मोकळा

तिमा 03/05/2008 - 17:11
वाहव्वा, चतुरंग सायेब, लई म्हन्जे लईच ब्येस. आमचा पण नगाराच झालाय या असल्यापाई!

मन 03/05/2008 - 18:39
लै भारी.......... :-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

आमची प्रेरणा अजब यांचे 'एका फुलाचे मनोगत (गजल)' कधी तरी मी 'फुगलो' होतो, अता जरी मी 'सुकलो' आहे कधी तरी 'दरवळलो' होतो, अता जरी 'मावळलो' आहे... गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!... चतुरंग

आता बोला...

उदय ४२ ·

शितल 02/05/2008 - 19:26
विचारा॑ची गतीच म॑द झाली, हे सर्व वाचुन छान वाटले पण जास्त भावले नाही, कारण मला इन्फोटेकचे नारायणमुर्ती आणि सुधा क्रुष्ण मुर्ती या॑चे राहणीमान आवडते, पैसा असला तरी त्याचा साधेपणा मनाला खुप भावतो, सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन त्या॑ची जीवनशैली मनाला भावते.

वरदा 03/05/2008 - 02:25
खरच सॉलीड आहे. :O ..पण ते त्या घरात खरंच किती वेळ घालवत असतील असा प्रश्न पडला :? कारण मला इन्फोटेकचे नारायणमुर्ती आणि सुधा क्रुष्ण मुर्ती या॑चे राहणीमान आवडते शितल खरं गं..

श्री. मुकेश अंबानी यांना त्यांच्या नवीन घराबद्दल शुभेच्छा!! आणि ६०० कर्मचार्‍यांना त्या घरात रोजगार दिल्याबद्दल अभिनंदन!! "उत्कट भव्य ते घ्यावे" वाटणारा, पिवळा डांबिस

विसोबा खेचर 03/05/2008 - 06:03
मुंबई सारख्या शहरात धारावी एका टोकाला,आणि अंबानींचा हा महाल दुसर्‍या टोकाला,काय म्हणायचे याला? काय म्हणणार? काही म्हणू नका! :) माझ्याकडे मुकेशइतका पैसा असता तर मलाही कदाचित असंच घर बांधावंसं वाटलं असतं! शेवटी हे सगळे पैशांचे खेळ आहेत, ज्याच्याकडे मुबलक पैसा असेल तोच असं करू शकेल! मुकेशकडे आहे म्हणून तो त्याला हवा तसा पैसा खर्च करतोय. आणि जळ्ळं 'असं करू का, किंवा नको?, हे त्याने आपल्याला थोडंच विचारलं आहे? :)) (साला, मुकेश अंबानी सारखं आपलंही टोलेजंग घर असावं असं क्षणभर वाटून गेलेला आणि पुढच्याच क्षणी भानावर आलेला!) तात्या.

सुनील 03/05/2008 - 08:31
नवरा-बायको आणि ३ मुले अश्या पंचकोनी कुटुंबाला ६०० नोकर आणि २७ मजले??? त्याचा पैसा आणि तो - आपण काय बोलणार? जगातील सर्वात श्रीमंत (सध्या) व्यक्ती असलेले वॉरन बफे अजूनही आपल्या ५० वर्षांपूर्वी घेतलेल्या ३ बेडरूम अपार्टमेंटमध्ये राहतात असे ऐकून आहे. माझ्या सर्व गरजा येथे भागतात मग दुसरीकडे कशाला जा, असा त्यांचा विचार आहे! काही वर्षांपूर्वी हर्शद मेहताच्या आलिशान घराची वर्णने आली होती. बिचार्‍याने शेवटचा श्वास घेतला तो ठाण्याच्या जेलमध्ये! शाहरूख खानच्या घराची म्हणून काही प्रकाशचित्रे काही महिन्यांपूर्वी ढकलपत्रातून मिळाली होती. ते घर नक्की कोणाचे? असो, आम्ही आपले आमच्या घरी सुखी आहोत!! (सुखी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

परवाच्या एका मॅचला मुंबई ला सपोर्ट करताना जो अंबानी फॅमिलीतला अवाढव्य मुलगा पाहिला त्याला राहायल असेच घर हवे... वा वा.. भरपूर लोकांना रोजगार उपलब्ध झाला असणार...

क्लिंटन 04/05/2008 - 16:59
अंबानींच्या टोलेजंग इमारतीला इतका विरोध करण्यासारखे काय आहे? धीरूभाई आणि त्यांचे पुत्र मुकेश आणि अनील यांनी प्रचंड मोठा उद्योगसमूह उभा केला आणि त्यायोगे भारतातील अक्षरशः हजारो लोकांना रोजगार दिला आहे . जर हजारो कुटुंबे ज्याच्या उद्योगामुळे चालतात त्याला आपल्याच पैशाने टोलेजंग इमारत बांधून राहावेसे वाटले तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? प्रत्येक माणूस आपापल्या ऐपतीप्रमाणे आपापली हौस पूर्ण करत असतो. आपल्यापैकी जवळपास सगळ्यांकडे भ्रमणध्वनी आहेच, अनेकांकडे गाडी पण असेल, काही मंडळी युरोप किंवा सिंगापूर- मलिशिया यासारख्या सहलींनाही जाऊन आलेले असतील. मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून असताना १५ वर्षे जुनी का होईना पण एक गाडी हौस म्हणून बाळगत होतो. अशी जमेल तेवढी हौस आपणही करत असतोच ना. अंबानांची ऐपत मोठी म्हणून ते मोठी हौस पूर्ण करू शकतात. मग त्यात चुकीचे काय? त्यांना किती जागेची गरज आहे यावर इतरांनी मतप्रदर्शन करायची काहीच गरज नाही. तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न झाला. सगळे श्रीमंत लोक हलकट आणि गरीब बिचारे ही 'टिपीकल' कम्युनिस्ट विचारसरणी आपण सोडून दिली पाहिजे. अंबानींसारख्या उद्योगपतींनी त्यांच्या शंभर पिढ्या आरामात राहू शकतील इतका पैसा कमावला आहे.त्यांनी आपले उद्योगधंदे बंद केले तर नुकसान त्यांचे नाही तर आपल्यासारख्या (अंबानींच्या तुलनेत) गरीबांचे आहे. ---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

मुकेश अंबानी यांच्या घराचे वैशिष्ट्य - ४ , ५३२.३९ चौ.