काल घरी गेलो.
दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही.
काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय?
तर तीही जागची गायब.
काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना.
जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:-
"अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी
जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला)
काय,चाललयं तरी काय ईथे?"
खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.)
मल
वेलकम्म
In reply to वेलकम्म by विजुभाऊ
हे हे हे पोप्पट
In reply to हे हे हे पोप्पट by आनंदयात्री
खरे आहे