अंगणाला लागून असलेली खोली साफ करतांना
नजर सहज खिडकीबाहेर गेली.
एक चिमुकला लव बर्ड खिडकीला लागून असलेल्या वेलासमोर उडतांना दिसला.
गर्द निळ्या पिवळ्या रंगाचे मऊशार स्वेटर घातलेला.
इतका चिमुकला कि तळहातावर बसवून चारी बोटांनी हळूवार लपेटता यावा.
त्याची आपली काहीतरी लगीनघाई सुरू होती.
मधूनच सुर् कन उडून जायचा.
परत येतांना चिमण्या चोचीत एखादेच लहानसे पीस किंवा काडी घेऊन यायचा.
तो जरा दूर गेल्यावर खिडकीच्या काचेजवळ जाऊन पहिले.
वाटले होते त्याप्रमाणे हा सारा उद्योग घरटे बांधण्याचाच होता.
वेलीवर फांद्यांच्या बेचक्यात नुकतेच सुरू केलेले बांधकाम दिसत होते.
बांधकाम कसले!
शुभेच्छा!!
In reply to शुभेच्छा!! by केशवसुमार
आपण म्हणाल तेथे..
आवडले
मस्तच
मूळ कवी: मिलिंद छत्रे
विवेक,
हे वागणे बरे नव्हे!!!
शरम..
In reply to शरम.. by विसोबा खेचर
योग्य तजवीज :)
धन्यवाद