काही सुधाराव्याशा वाटणार्या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...
१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला...
पण काहितरी बदलतयं...
मी तसा चिडणारा,
कपाळाला आठी घेउन वावरणारा
सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा
एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा
पण काहितरी बदलतयं…
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय
तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं
तिची हसरी नजर मलाही हसवतेयं
‘सगळं छान होईल’ ती मला समजवतेयं
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा
सगळंच अपरिचित
आणि तिचं माझ्यावरील प्रेम
अगदिचं अनपेक्षित
तू काय पाहिलसं माझ्यात
हा प्रश्नही अनुत्तरीत
आणि तिच्या डोळ्यात प्रश्नच हरवतात
हा शोधही अवचित
पण काहितरी बदलतयं…
कपाळावरील आठी जाऊन स्मित हळुच फुलतयं
ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा
असं उगाचंच वाट
मी पाहिलेले मयत
साधारण ७-८ वर्षापूर्वीची कथा. आषाढातला रविवार. पाउस धो धो कोसळत होता. दुपारची जेवणे होउन जरा पडापड होतेय तेवढ्यात फोन वाजला. गावाकडे चुलत आजी वारल्याची बातमी आली. सगळी आवराआवर करुन आम्ही घरातले सगळे २० मैलावर आसलेल्या गावी निघालो. गावाकडचा आमचा दुमजली वाडा एकदम टिपिकल आहे. दगडी पायर्या. दींडी दरवाजा , तटबंदी,पायर्यांना लागुन डाव्याबाजुला दगडी कट्टा. पायर्यांच्या उजव्या बाजुला मोकळे वावर. तिथे म्हशींचे गोठे. गोबरग्यासची टाकी. दरवाज्यातून आत गेले की मोठे अंगण. खालचा सोपा, वरचा सोपा, माजघर, स्वयंपाकघर. ७-७ फूटी मातीच्या भिंती. भिंतीतून वर जायला जिने. मागच्याबाजुला २ एकराचे परस.
मेथी पापडनु शाक
मेथी पापडनु शाक
साहित्य : मेथीचे दाणे ५ टी स्पून ,किंचीत आंबट दही १ वाटी , पाणी अर्धा वाटी , कच्चे पापड ५, आवडत असल्यास टोमॆटो २ , मोहोरी , हळद एक चमचा , मीठ , तीखट , तूप/ तेल फ़ोडणी साठी
साधरण एक तास अगोदर मेथीचे दाणे भिजत ठेवावे,दही घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात फ़ोडणीसाठी तूप/तेल(२/३ चमचे) तापवत ठेवावे.चांगले तापले की त्यात मोहोरी टाकावी , ही फ़ोडणी झाली की त्याच भांड्यात घोटलेले दही. थोडे पातळ करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकावे.
त्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाकावे हळद , तिखट चवीपुरते घालावे.
गुलाम वजीर!
प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही.
लौकिकार्थानं अक्षरशत्रू असलेला मीर सुलतान खान बुद्धिबळातल्या भल्याभल्यांना अक्षरशः शत्रू वाटला असला तर नवल नाही!
हिंदुस्थानात जे काही महान बुद्धिबळपटू होऊन गेले त्यात सुलतान खानचा क्रमांक आपल्याला बराच वर लावावा लागेल.
सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या मिठ्ठा प्रांतात १९०५ साली जन्मलेला, 'मीर सुलतान खान' असं एखाद्या नबाबाप्रमाणे भारदस्त नाव असलेला, हा महान बुद्धिबळपटू प्रत्यक्षात 'नबाब मलिक उमर हयात खान' ह्या पंजाब प्रांतातल्या एका सरंजामशहाच्या पदरी एक यकःश्चित गुलाम होता!
संडे स्पेशल (सांज्याच्या पोळ्या)
या दोन प्रकारे करता येतात. गुळाच्या किंवा साखरेच्या. पण सर्वसाधारणपणे सांज्याच्या म्हटल्यावर गुळाच्याच केल्या जातात.
साहित्यः
१ वाटी जाड रवा
दिड वाटी गुळ
२ वाट्या पाणी
१/२ च. जायफळ पूड
१/२ च. वेलदोडा पूड
१/२ वाटी रिफाडंड तेल
पाव च.मीठ
२ वाट्या कणिक
१/२वाटी मैदा
पाव वाटी तेल
तांदळाची पिठी
१.जाड रवा रिफाइंड तेलात खमंग भाजून घ्यावा.
२.दोन वाट्यापाणी+२ वाट्या गुळ एकत्र उकळत ठेवावे. गुळ विरघळला कि त्यात रवा घालून हलवावे व वाफ आणावी. चांगली वाफ येऊन रवा शिजला कि त्यात वेलदोडा -जायफळ पूड घालावी.
आता काय करायच॑ ?
आता काय करयच॑ ?
आता काय करायच॑?
तिला भेटायला जायच॑
पण तिन॑ नाही म्हणायच॑,
तिन॑ दुसय्रा बरोबर फिरयच॑
मग आपण कशाला मरायच॑
आता काय करायच॑?
तिने कालेजला जायच॑
पहिल्या बे॑चवर बसायच॑
आपण शुक शुक करायच॑
पण तिन॑ नाही बघायच॑
आता काय करायच॑?
तिला हॉटेलमध्ये न्यायच॑
तिच॑ दिल जि॑कण्यासाठी
तिच॑ बिल भरायच॑
तिन॑ खोट॑ thanks म्हणायच॑
आता काय करायच॑?
तिला लव्हर शिप मागायची
तिन॑ मात्र राखी बा॑धायची
याला काय म्हणायच॑
नशीब बेकार म्हणायच॑
आता काय करायच॑?
आता दुसरीला शोधायच॑
Taxonomy upgrade extras
मिसळपाव