✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

या पाखरांस आता ---

प — पुष्कराज, Tue, 06/17/2008 - 08:18

प्रतिक्रिया द्या
3360 वाचन

💬 प्रतिसाद (8)
व
विसोबा खेचर Tue, 06/17/2008 - 14:56 नवीन

सुरेख!

वा! सुरेख कविता.... सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा या ओळी विशेष भावल्या!
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 06/17/2008 - 17:06 नवीन

वा,

मस्त कविता छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा हे तर छानच जमले आहे
  • Log in or register to post comments
ि
िमसळपाव Tue, 06/17/2008 - 18:02 नवीन

सुंदर किवता !

व्वा पुष्कराज, हल्ली अशा किवता फारशा सापडत नाहीत. तुम्ही अजून किवता ईथे िलहील्या असल्या तर त्याचे दुवे (िलंक्स) द्याल का? (तात्याबा, या किवतेला आता "या िचमण्यानो परत िफरा रे" सारखी छान चाल लावून त्याची मप३ ईकडे टाका!)
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज Wed, 06/18/2008 - 11:04 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: िमसळपाव
प
पुष्कराज Sun, 06/22/2008 - 10:32 नवीन

लावणी

एक नवीन लावणी मि.पा. वर लिहली आहे -पुष्कराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: िमसळपाव
इ
इनोबा म्हणे Tue, 06/17/2008 - 19:16 नवीन

वाह!

फारच सुंदर कविता... छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा या ओळी अप्रतिमच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/17/2008 - 19:57 नवीन

सुरेख, भावपूर्ण कविता!

चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/17/2008 - 21:31 नवीन

मस्त कविता पुष्कर.

सुंदर कविता. हे वेड या मनाचे तुंम्हास रे कळावे अन् शब्द सूर ताल पुन्हा जुळून यावे छान ओळी आहेत. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा