एक तितली मातकट तपकिरी अ अरुण मनोहर यांनी Tue, 06/17/2008 - 11:40 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 5939 वाचन 💬 प्रतिसाद (14) प्रतिक्रिया R Rainman Tue, 06/17/2008 - 11:53 नवीन झकास !! झकास !! तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो. मस्त कल्पना आहे ..बुश काकांना भारीच आवडेल :) , यासीम च्या मनाची अस्वस्थता छान लिहलीत . Log in or register to post comments च चाणक्य Tue, 06/17/2008 - 11:59 नवीन शेवट कळला नाहि तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो अरुणजी, शेवट कळला नाही. चाणक्य Log in or register to post comments अ अरुण मनोहर Tue, 06/17/2008 - 12:09 नवीन विज्ञानाची कमाल रोबोटीक्स खूप पुढे गेले आहे.... http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/1270306.stm हा दुवा पहा. बाकीचे सारे भवीष्यकाळावर सोडून द्या. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चाणक्य च चाणक्य Tue, 06/17/2008 - 12:30 नवीन लई भारी च्या मायला, हे फारच भारी आहे राव. अवांतरः मला पुसटशी शंका आली होती, पण म्हणलं विचारावं, उगाच मनात शंका नको...काय? Log in or register to post comments भ भडकमकर मास्तर Tue, 06/17/2008 - 15:46 नवीन मस्त .. मजा मस्त .. मजा आली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/ Log in or register to post comments श शेखस्पिअर Tue, 06/17/2008 - 20:35 नवीन सर भडकमकर... लगेच भडकू नका... पण दुसर्यासाठी जरा भरभरून लिहीले तरी चालेल.. बाकी 'तितली' बद्दल... सुन्दर लिहीले आहे.. मला एक गाणे आठवले.. 'तितली उडी.. बुश पे गिरी.. बुश ने कहा.. आजा मेरे पास..' Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर श शैलेन्द्र Tue, 06/17/2008 - 17:04 नवीन "द अफगान" ची "द अफगान" ची आठ्वण झाली, मस्त... Log in or register to post comments च चतुरंग Tue, 06/17/2008 - 20:17 नवीन मस्त! माय नेम इज तितली! रोबॉटिक तितली!! ;) चतुरंग Log in or register to post comments L llपुण्याचे पेशवेll Tue, 06/17/2008 - 21:26 नवीन मस्त कविता. छानच.. आवडली. पुण्याचे पेशवे Log in or register to post comments प पिवळा डांबिस Tue, 06/17/2008 - 20:55 नवीन आवडलं! स्पाय ड्रोन तितलीची आयडिया मस्त!! Log in or register to post comments I II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/19/2008 - 09:26 नवीन +१ सहमत. भाव योग्यरित्या व्यक्त झाले आहेत :) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस व विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 00:13 नवीन डोक्यावरून गेली! अरूणराव, खरं सांगायचं तर आपली कविता आमच्या डोक्यावरूनच गेली! :) आपला, (सध्यासोप्या कविता आवडणारा) तात्या. Log in or register to post comments स सहज गुरुवार, 06/19/2008 - 09:34 नवीन हॉलीवुड मुव्ही हॉलीवुड मुव्ही मधील आयडियेची कल्पना आहे खरी व ती कवितेत मांडायचे कसब आवडले. Log in or register to post comments अ अरुण मनोहर Fri, 06/20/2008 - 07:58 नवीन धन्यवाद. अस्वस्थ, चाणक्य , भडकमकर मास्तर, शेखस्पिअर, शैलेन्द्र, चतुरंग, पुण्याचे पेशवे, पिवळा डांबिस, II राजे II, सहज, तात्या सगळ्यांनी दिलेल्या अभिप्रायांसाठी धन्यवाद. Log in or register to post comments
R Rainman Tue, 06/17/2008 - 11:53 नवीन झकास !! झकास !! तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो. मस्त कल्पना आहे ..बुश काकांना भारीच आवडेल :) , यासीम च्या मनाची अस्वस्थता छान लिहलीत . Log in or register to post comments
च चाणक्य Tue, 06/17/2008 - 11:59 नवीन शेवट कळला नाहि तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो अरुणजी, शेवट कळला नाही. चाणक्य Log in or register to post comments
अ अरुण मनोहर Tue, 06/17/2008 - 12:09 नवीन विज्ञानाची कमाल रोबोटीक्स खूप पुढे गेले आहे.... http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/1270306.stm हा दुवा पहा. बाकीचे सारे भवीष्यकाळावर सोडून द्या. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चाणक्य
च चाणक्य Tue, 06/17/2008 - 12:30 नवीन लई भारी च्या मायला, हे फारच भारी आहे राव. अवांतरः मला पुसटशी शंका आली होती, पण म्हणलं विचारावं, उगाच मनात शंका नको...काय? Log in or register to post comments
भ भडकमकर मास्तर Tue, 06/17/2008 - 15:46 नवीन मस्त .. मजा मस्त .. मजा आली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/ Log in or register to post comments
श शेखस्पिअर Tue, 06/17/2008 - 20:35 नवीन सर भडकमकर... लगेच भडकू नका... पण दुसर्यासाठी जरा भरभरून लिहीले तरी चालेल.. बाकी 'तितली' बद्दल... सुन्दर लिहीले आहे.. मला एक गाणे आठवले.. 'तितली उडी.. बुश पे गिरी.. बुश ने कहा.. आजा मेरे पास..' Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
श शैलेन्द्र Tue, 06/17/2008 - 17:04 नवीन "द अफगान" ची "द अफगान" ची आठ्वण झाली, मस्त... Log in or register to post comments
च चतुरंग Tue, 06/17/2008 - 20:17 नवीन मस्त! माय नेम इज तितली! रोबॉटिक तितली!! ;) चतुरंग Log in or register to post comments
L llपुण्याचे पेशवेll Tue, 06/17/2008 - 21:26 नवीन मस्त कविता. छानच.. आवडली. पुण्याचे पेशवे Log in or register to post comments
प पिवळा डांबिस Tue, 06/17/2008 - 20:55 नवीन आवडलं! स्पाय ड्रोन तितलीची आयडिया मस्त!! Log in or register to post comments
I II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/19/2008 - 09:26 नवीन +१ सहमत. भाव योग्यरित्या व्यक्त झाले आहेत :) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :? Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 00:13 नवीन डोक्यावरून गेली! अरूणराव, खरं सांगायचं तर आपली कविता आमच्या डोक्यावरूनच गेली! :) आपला, (सध्यासोप्या कविता आवडणारा) तात्या. Log in or register to post comments
स सहज गुरुवार, 06/19/2008 - 09:34 नवीन हॉलीवुड मुव्ही हॉलीवुड मुव्ही मधील आयडियेची कल्पना आहे खरी व ती कवितेत मांडायचे कसब आवडले. Log in or register to post comments
अ अरुण मनोहर Fri, 06/20/2008 - 07:58 नवीन धन्यवाद. अस्वस्थ, चाणक्य , भडकमकर मास्तर, शेखस्पिअर, शैलेन्द्र, चतुरंग, पुण्याचे पेशवे, पिवळा डांबिस, II राजे II, सहज, तात्या सगळ्यांनी दिलेल्या अभिप्रायांसाठी धन्यवाद. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
झकास !!
शेवट कळला नाहि
विज्ञानाची कमाल
लई भारी
मस्त .. मजा
सर भडकमकर...
"द अफगान" ची
मस्त!
मस्त कविता.
आवडलं!
+१
डोक्यावरून गेली!
हॉलीवुड मुव्ही
धन्यवाद.