बाग - गझल! S — suralesandip, Tue, 06/17/2008 - 00:17 प्रतिक्रिया द्या 1983 वाचन 💬 प्रतिसाद (2) तंत्र नि मंत्र बेसनलाडू Tue, 06/17/2008 - 03:45 नवीन साहेब,तुमची आधीची रुदाली ही गझल व आताची ही गझल वाचल्यावर तुम्हांला गझलेचे तंत्र अवगत आहे,पण मंत्र अवगत व्हायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करीत रहा,असे सांगावेसे वाटते.शुभेच्छा. (शुभेच्छुक)बेसनलाडू आभार बेसनलाडू suralesandip Tue, 06/17/2008 - 21:29 नवीन बेसनलाडू गझल प्रांतात मी नवीन आहे..आत्ताच सुरुवात केली असे म्हणेल. सुरवात तर केली आहे. अजुन लिहायचं आहे. आपले असे नितळ प्रतिसाद महत्वाचे!
तंत्र नि मंत्र बेसनलाडू Tue, 06/17/2008 - 03:45 नवीन साहेब,तुमची आधीची रुदाली ही गझल व आताची ही गझल वाचल्यावर तुम्हांला गझलेचे तंत्र अवगत आहे,पण मंत्र अवगत व्हायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करीत रहा,असे सांगावेसे वाटते.शुभेच्छा. (शुभेच्छुक)बेसनलाडू
आभार बेसनलाडू suralesandip Tue, 06/17/2008 - 21:29 नवीन बेसनलाडू गझल प्रांतात मी नवीन आहे..आत्ताच सुरुवात केली असे म्हणेल. सुरवात तर केली आहे. अजुन लिहायचं आहे. आपले असे नितळ प्रतिसाद महत्वाचे!
तंत्र नि मंत्र
आभार बेसनलाडू