डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ...
कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो
कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो
कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार
कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार
काही चिकटवत, काही झटकत,
अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत.
धावणारे, धापा टाकणारे,
पाय ओढीत चालणारे,
विजयोन्माद करीत सुसाटणारे,
धक्काबुक्की करीत माजणारे,
स्वत: पडून रस्ता अडवणारे,
दुसर्याला पाडून रस्ता मिळवणारे,
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत
कोणाकडेच वेळ नाही
ना पडलेल्याला सावरायला
ना कोणाकडे बघायला
समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही
वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही
सर्वातून
छान!
In reply to छान! by गिरिजा
माझ्यामते ते पाककृतीचं नाव असावं
In reply to माझ्यामते ते पाककृतीचं नाव असावं by टारझन
अहो पण महाशय
In reply to अहो पण महाशय by प्रियाली
नावात चूकुन चुक झाली
मनोगतावरील लेखन
In reply to मनोगतावरील लेखन by प्रियाली
एक शंका
ऊगाच चर्चा
शंकासमाधान
In reply to शंकासमाधान by प्रियाली
धन्यवाद
आपल्याला तर बुवा!
In reply to आपल्याला तर बुवा! by पिवळा डांबिस
जबरा
In reply to आपल्याला तर बुवा! by पिवळा डांबिस
पिडाकाका,
मसालेदार
लौकर दखल घ्यावी
विजुभाऊ हा धागा जुना आहे!
वो क्के
चोरि