तुमचं मत काय?
In reply to भूमिका by नीलकांत
In reply to भूमिका by नीलकांत
मग जेवढा संदर्भ एका जुण्याप्रेमाच्या संकेतस्थळाचा असतो तेवढा मटाच्या बातम्यांचा किंवा रेडीफ अथवा इतर कुठल्याही संकेतस्थळाचा का नसतो ?रेडीफ आणि मटावर 'राम राम मंडळी, अहो काय सांगू तुम्हाला...साक्षात यमाला डब्बलशीट देऊन मिसळ खायला घातली हो' छाप लेख येऊ लागले की रेडीफ आणि मटाचे संदर्भही मिपावर येऊ लागतील.
मिसळपाववर असलेली ही थोडी श्यामल किनार नाही आवडत बुवा आपल्याला.मलाही आवडत नाही परंतु मिपाचा जन्म श्यामल किनारीतूनच झाला हे नाकारता येणे शक्य नाही भ्रातृभजना!! (हा लेख इथलाच) जाणीवपूर्वक हा बदल घडवून आणणे म्हणजे अधिक बंडखोर निर्माण करणे. त्यापेक्षा अपनी मौतसे मरो| आणि शहाण्यांनी आपल्याला जे आवडत नाही किंवा आपल्याशी संबंधीत नाही त्याकडे लक्ष देवू नये.
In reply to रेडीफ आणि मटा by प्रियाली
In reply to तात्या आणि हा विषय by नीलकांत
In reply to अरे by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पुन्हा तेच... by नीलकांत
In reply to तात्या आणि हा विषय by नीलकांत
In reply to अरे बाबांनो..... by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to नो कम्प्लेन्ट्स सर! by बेसनलाडू
मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत?व्यक्तिशः असा सतत उल्लेख करणे अति आहे असे मला वाटते परंतु ते गैर नाही. याचे कारण मिपाचे सर्व जुने जाणते सदस्य हे एक्स-मनोगती किंवा मनोगती आहेत. मी स्वतः मनोगतावर असते. तात्यांनी काहीही म्हटले किंवा मनोगतावरील काही बाबी मला पसंत नसल्या तरी माझे मनोगताशी बरे आहे. तशा तर मिपावरीलही काही बाबी मला पसंत नाहीत पण मी काही या संस्थळांची चालक नाही. सदस्य म्हणून मला जे पसंत आहे त्यातच मी लक्ष घालते. यानुसार, इतर सदस्यांनी मनोगताचा (ताकाला जाऊन भांडं का लपवा?) ससंदर्भ - ताज्या घडामोडींवर उल्लेख करणे अयोग्य नाही परंतु मिपाला खाली दाखवण्यासाठी हा उल्लेख करणे, सतत भूतकाळात रमणे इ. अयोग्य आहे, असं मला वाटतं.
खरंच मिसळपाववर अश्या अन्य कुठल्याही संकेतस्थळाचा बरा किंवा वाईट संदर्भ जवळपास प्रत्येकच चर्चेत देणे योग्य आहे का?साहित्य, कविता, विडंबने, प्रतिसाद यांचा संदर्भ देण्यासाठी केलेला उल्लेख माझ्यामते योग्य आहे. मिपाला मनोगताची सर नाही असा पोटदुखीचा स्वर कोणी काढत असेल किंवा केवळ हिणवण्यासाठी केलेला वापर अयोग्य आहे. इनो, बिनो, पोटदुखीबद्दल प्रमोदकाकांनी सविस्तर सांगितले आहेच. ;)
ह्यामुळे नव्या सदस्यांना त्रास होत नाही का? जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय?हरकत काय? नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. मला अनेक नवे सदस्य माहित नाहीत किंवा त्यांच्यात इंटरेश्ट नाही. तिथे मी प्रतिसाद देत नाही किंवा वाचते आणि सोडून देते. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असे तर म्हणायचे नाही ना? काही मंडळी पुण्यात भेटतात. त्याबद्दल मिपावर चर्चा करतात, इतरांना त्याचे सोयरसुतक नसणे शक्य आहे. काही मंडळी बे-एरियात भेटतील ;) त्याबद्दलही मिपावर चर्चा करतील. इतरांना त्याचेही सोयरसुतक नसणे शक्य आहे. तेव्हा संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही. आपली बिल्ला क्र. (३-१३) प्रियाली
In reply to माझं मत by प्रियाली
In reply to पूर्वी मी by भडकमकर मास्तर
In reply to लेखातल्या सर्वच मतांशी सहमत by धनंजय
In reply to लेखातल्या सर्वच मतांशी सहमत by धनंजय
मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.खर आहे. तीट हा बालकाला आधार नसतो पण पालकाला असतो. शैशवातुन यौवनात गेल्यावर उन्माद हा असतोच. त्यात आपल्या कडून नकळत कुणाच्या संवेदनशीलतेला धक्का पोचला असु शकतो हे आपल्या गावीही नसतं. त्याच कधीतरी भान आल पाहिजे. काही कटुता या केवळ अपरिहार्य रहात नाहीत त्या अपरिवर्तनीय ही बनतात. दुधाच 'विरजण 'लावून दही होते पण दह्याचं 'निरजण' लावुन दुध होत नाही. म्हणुनच शब्दांच भय वाटतं . मग लिहायला नको वाटतं. प्रकाश घाटपांडे
In reply to आधार by प्रकाश घाटपांडे
In reply to आधार by प्रकाश घाटपांडे
In reply to क्या बात है !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
त्या दह्याचे ताक करून प्याना त्यापेक्षापटलं बुवा! सम्जा लईच आंबाट लाग्ल त मंग तडका मारुन त्येची कढी बनवा! प्रकाश घाटपांडे
In reply to लेखातल्या सर्वच मतांशी सहमत by धनंजय
In reply to सर्वच मतांशी पूर्णपणे सहमत by चित्तरंजन भट
In reply to :) by विसोबा खेचर
In reply to नक्कीच by चित्तरंजन भट
In reply to :) by विसोबा खेचर
तू भारी ...तर मी लई भारी...http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to धन्यवाद मित्रांनो by नीलकांत
- सहजराव म्हणतात "शेवटी हे म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफीक सारखे आहे कोणि कितीही म्हणले, सगळ्यांना समजत असले तरी शेवटी जो तो आपल्याला पाहीजे तेच करत असतो"" हेच खरे. शेवटी ते वागणार्याच्या "सर्वसारासार विचारबुद्धी" वर अवलंबुन आहे.
- एखाद्या सभासदाचे मत, लिखाण, उत्तर वैयक्तिक जाते आहे, सीमारेषा ओलांडते आहे असे वाटल्यास व्य. नि. खरड ह्याचा वापर करुन मत जाणवून देऊ/घेऊ शकता. जास्त करुन "जेष्ठ व जाणत्या सभासदांनी" ही जबाबदारी घेतल्यास बरेच वाद एका मर्यादेच्या आत समाप्त होतील व बाकीची जनता सुखी राहिल.
- नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असेही नाही. संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.
मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.सहमत आणि बरे वाटले की असे मानणारे पण काही " जाणते व जुने सदस्य" आहेत हे पाहुन.
मायबाप मिपाकरांची साथ अर्थातच अनमोल आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलीच साथ केली अन् या पुढेही देतील अशी खात्री आहे .तात्या , या बाबतीत शंका नको. आमची मिपा बद्दल आत्मियता अशीच राहील.... [ न जुणा न जाणता सर्वासामान्य सदस्य ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to पुन्हा एकदा by लिखाळ
In reply to पुन्हा एकदा by लिखाळ
उत्तम प्रश्न