मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुःख मनातले जाईल वाया

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by मदनबाण

मदनबाणजी, आपल्याला कविता आवडली हे वाचून खूप बरं वाटलं.आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

बेसनलाडू 12/07/2008 - 05:36
अनुवाद/भाषांतर आवडले. मात्र ध्रुवपदात 'धीरेसे तेरा यह मुसकाना' या ओळीचा अनुवाद करायला विसरलात वाटते ;) (स्मरणशील)बेसनलाडू 'किसी और को शायद कम होगी' चा 'किती करू मी तुझी अपेक्षा' हा अनुवाद पटला नाही :( (गोंधळलेला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बेसनलाडूजी, आपण दाखवलेल्या चूका बद्दल आभार. त्याचं काय झालं,हे हिंदीतलं गाणं मी ऐकत असताना कागदावर उतरून घेत असताना आपण म्हण ता ती ओळ "'धीरेसे तेरा यह मुसकाना' लिहायची विसरून गेलो.त्यामुळे तो आपल्याला फरक दिसला. दुसरे म्हणजे आपण लिहिता ती ओळ "'किसी और को शायद कम होगी' चा 'किती करू मी तुझी अपेक्षा' हा अनुवाद पटला नाही"" हा त्याचा अनुवाद नाहीच मुळी तो आपल्याला पटला नाही हे सहाजिकच आहे.तो अनुवाद "पहले भी बहुत मैं तरसा हूँ" ह्या ओळीचा आहे 'किसी और को शायद कम होगी' ही ओळ पण माझ्या कडून उतरली न गेल्या मुळे त्याचा अनुवाद झालाच नाही. खरं म्हणजे गाणं ऐकल्या नंतर मला उस्फुर्त लिहायची इच्छा झाली .आपण चूक दाखवली नसती तर ते तसंच राहून गेलं असतं.त्याबद्दल पुन्हा आभार ही कविता मी अशाप्रकारे नवी आवृती म्हणून लिहित आहे. अंग तुझे चंदनासम मन तुझे दोलायम हळुच तुझे हे खुदकणे कुणी नका देवू दोष मला जर झालो मी हिचा दिवाना तुझी देहयष्टी भावलेली तुझे नयन काजळलेले सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी लाल निखारे ओठावरती जरी कुणावरी पडॆ छाया दुःख मनातले जाईल वाया तू सुंदर तनाची सुंदर मनाची मुर्ती असे तुझी सुंदरतेची कुणा कदापी असो ती कमी परि जरुरी आज मला तुझी केव्हाचा असे मी वैतागलेला नको तू वैतागू आता मला www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

(अनुवादीत. कवी- इंदीवर) अंग तुझे चंदनासम मन तुझे दोलायम कुणी नका देवू दोष मला जर झालो मी हिचा दिवाना तुझी देहयष्टी भावलेली तुझे नयन काजळलेले सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी लाल निखारे ओठावरती जरी कुणावरी पडॆ छाया दुःख मनातले जाईल वाया तू सुंदर तनाची सुंदर मनाची मुर्ती असे तुझी सुंदरतेची जरुरी आहे आज मला तुझी किती करू मी तुझी अपेक्षा ना होई सहन यापुढे प्रतीक्षा श्रीकृष्ण सामंत

...

प्रियाली ·

चित्रा 12/07/2008 - 00:13
पुढे वाचायला उत्सुक.. (साधारण कथा कशी जाऊ शकेल याचा अंदाज येतो आहे, पण तरी खात्री नाही, आणि उत्सुकता वाटते आहे) आमच्या शाळेत दुसरीत असताना मुले-मुली फार बोलतात म्हणून दोन मुलांच्या मध्ये एक मुलगी, आणि दोन मुलींमध्ये एक मुलगा अशी रचना केली होती ते आठवते. अर्थात काही उपयोग झाला नव्हता :-)

विसोबा खेचर 12/07/2008 - 00:17
दंगेखोर, मस्तीखोर प्रियाली, सह्ही लिहिलं आहेस. वाचता वाचता अचानक खूप वर्ष मागे गेलो अन् हळवा झालो. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा या गाण्याची आठवण झाली! येऊ द्या अजूनही... वाचायला मौज वाटते आहे! :) आपला, (शाळेत प्रचंड मस्ती केलेला, बाकावर उभा, किंवा वर्गाच्या बाहेर!) तात्या. अवांतर - बाकी पाल हा आमचा अत्यंत लाडका प्राणी आहे. जिवंत पाल पकडून हातात धरून तिच्याशी क्षंणभर गप्पा मारायला मला फार आवडतं! अतिशय गरीब अन् घाबरट प्राणी, परंतु चिलटा-झुरळांपासून घर मात्र अगदी स्वच्छ ठेवतो! :) आपला, (पालप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 12/07/2008 - 00:19
मौज बिज वाटेल अशा गोष्टी मी सहसा लिहित नाही हो ;) कोण जाणे, ही देखील तशी नसावी गोष्ट. पण शाळेत अशी धमाल जाम करायचो आम्ही आणि चित्राने सांगितल्यासारखं बाईंच्या शिक्षाबिक्षांचा काही उपयोग होत नसे.

प्राजु 12/07/2008 - 00:25
पण क्रमशः ला जास्ती नको वेळ लावू... लवकरात लवकर लिही सगळे भाग... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पूर्वरंग चागली पकड घेतो आहे... वर्गातल्या काही काकूबाई हे ऐकून काय हिरमुसल्या झाल्या होत्या... बावळट कुठल्या? मला मुलांशेजारी बसायला आवडतं आणि बहुतेक मुलांनाही मुली बाजूला बसलेल्या आवडतात. तसं ते दाखवत नसले म्हणून काय झालं, मला माहित आहे की त्यांना ते आवडतं. उगीच कुठल्यातरी काकूबाई शेजारी बसून "ए तू माझ्या वहीत डोकावू नकोस" नाहीतर "अय्या! तो राजू बघ कसा चोरून बघतो आहे" अशा बायकी गोष्टी करण्यापेक्षा वर्गातल्या एखाद्या उंचपुर्‍या, थोड्याशा घोगरट आवाजाच्या मुलाशेजारी बसण्यात वेगळीच मजा असते. व्वा झकास! धिस इज रेअर!! एका शाळकरी मुलीच्या मनातील समवयस्क मुलांबद्दलचे विचार वाचायला गंमत वाटली... पुढे वाचण्यास उत्सुक! उंचापुरा, एकेकाळी घोगरट आवाज असलेला, (ह. घ्या) डांबिसकाका

प्रियाली 12/07/2008 - 03:26
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद.
आवडली आपल्याला ही डांबीस मुलगी.
जो वर आपल्या अंगावर येत नाहीत तोवर अशा इब्लिस कार्ट्या अनेकांना आवडतात असा माझा अनुभव आहे. ;)

In reply to by प्रियाली

विद्याधर३१ 12/07/2008 - 07:55
जो वर आपल्या अंगावर येत नाहीत तोवर अशा इब्लिस कार्ट्या अनेकांना आवडतात असा माझा अनुभव आहे. सहमत ....... विद्याधर

किस बाबा किस!

आपला अभिजित ·

अनामिक 12/07/2008 - 00:12
उठा कि मग लवकर... बायको खुद्द म्हणते आहे किस करा म्हणून... म्हणजे बटाट्याचा हो!

देवदत्त 12/07/2008 - 01:10
हे तेव्हा कळले असते, तर पहिल्याच मुलीला भेटल्यावर आमचा ऑफिसातला हुद्दा सांगण्याआधी उत्तम चुंबनाचे प्रात्यक्षिकच आम्ही दाखवले असते! =)) =)) बायको खुद्द म्हणते आहे किस करा म्हणून... म्हणजे बटाट्याचा हो! किंवा मग आल्याचा किस. टेक वन इंच ऑफ जिंजर अँड किस इट :D

बेसनलाडू 12/07/2008 - 02:55
म.टा.मधले संशोधन आधीच वाचले होते,ग्राउन्ड रिआलिटी आज कळली या लेखनातून. लेखन आवडले हे वेगळे सांगायला नकोच. ((बटाटा)की/'कि'सप्रेमी)बेसनलाडू

अनिल हटेला 12/07/2008 - 09:18
...आणि अचानक आमची तंद्री खाडकन भंग होते. ह्या ह्या ह्या!!! मस्त रे !!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

---------- बोंबला! :S साधारणपणे डझनभर विवाहसंस्थांचे उंबरे झिजवल्यानंतर, चहा-पोह्यांचे पन्नासेक कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आणि विवाहेच्छू युवतींच्या मनांच्या सागरांतल्या गर्तांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यांनंतर आज "हा हंत हंत' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. म्हणजे, एवढ्या दिवसांची, आठवड्यांची, वर्षांची मेहनत वायाच गेली म्हणायची! विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्‍वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा.

निळा ध्यास

स्वाती फडणीस ·

आशिष सुर्वे 14/07/2008 - 20:23
अप्रतिम कविता... शब्दांमधून कविता 'सचित्र' उभी करण्याची कला आहे तुमच्या लिखाणात. छान.

. सखे,.. "राधिके"!.. दिसतो शोभून, तुलाच.. निळा साज, निळी ओढणी.. निलम हार सखे,.. "राधिके"!.. दिसशी शोभून, तूच खेळता रंग रास, निळे निळे तन.. निळे निळे मन सखे,.. "राधिके"!.. दिसते शोभून, तुलाच अधीर चाल, धावत जासी.. हरवू भान सखे,.. "राधिके"!.. दिसते शोभून, तुझेच तल्लीन ध्यान निळी मोहिनी निळा ध्यास सखे,.. "राधिके"!.. दिसतो मजला, तुझ्यातच घनश्याम निळी बाहुली दंग निळ्यात ======================= स्वाती फडणीस............... १०-०७-२००८

रिक्षा

अविनाश ओगले ·

रिक्षात बसून अर्थातच उज्वल्ल भवितव्याकडे. जेव्हा देशातली सर्व मुले अशी शाळेत जायला लागतील तेव्हा कदाचित या गुन्ह्यांचे प्रमाण थोडेफार कमी होईल असे वाटते. एका पालकाची चिंता मुलाच्या आणि देशाच्या भवितव्याबद्दलची, आपण उत्तमपणे व्यक्त केली आहे. पुण्याचे पेशवे

धनंजय 12/07/2008 - 02:36
छान कल्पना. गंभीर विचार. > डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा > आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे... या दोन ओळी खोडल्यात तर शेवटच्या ओळीचा हिसका मला तरी अधिक बसला असता. या दोन ओळींमध्ये नवे काही नाही, मुलांच्या रिक्षेचे ते हृद्य चित्र आधीच मनावर प्रभावी शब्दांनी बिंबवले आहे - या दोन ओळींनी काही नवीन भावना मला तरी जाणवत नाही. पण "भेडसावणे" प्रतिमेत व्यत्यय आणून शेवटच्या ओळीचा हादरा कमी करतात.

विसोबा खेचर 12/07/2008 - 12:21
डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे... क्षणात सुन्न झालो! ओगलेसाहेब, आपल्या संवेदनशीलतेला सलाम..!

ऋषिकेश 12/07/2008 - 21:12
या रिक्षात बसून ही मुलं नेमकी कुठं चालली आहेत?
काय बोलणार.. निरुत्तर करणारा प्रश्न! अतिशय सुंदर कविता -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 12/07/2008 - 21:31
आपली घालमेल आपण कवितेतून व्यवस्थित मांडली आहे. वास्तवात पोळून काढणार्‍या अशा काही प्रश्नांची उत्तरं अवघडच असतात. चतुरंग

मुक्तसुनीत 12/07/2008 - 21:50
कुठल्याही संवेदनक्षम व्यक्तिला स्पर्श करेल अशी कविता. एक "यंग पेरेंट" या नात्याने असे प्रश्न सतावत असतातच. आपण आपल्या मुलांना कुठला वारसा देतो आहोत ? त्याना कुठल्या जगात आपण आणले आहे ? इतर काहीशे कोटींबरोबरचे त्यांचे या पृथ्वीवरचे अस्तित्व कसे असेल ? हा सगळा मनोव्यापार गमतीशीर आहे खरा. मुले होणे ही आपली गरज ; त्यांचे संगोपन, वाढ नीट होणे ही आपलीच गरज, त्यांच्या व्यक्तिगत विकासाची आणि भविष्याची काळजी करणे ही देखील आपली मानसिक गरजच. आणि त्यांच्या व्यक्तिगत सुखदु:खांबरोबर , ते ज्या पीढीचे , काळाचे भाग बनणार त्यातील जग कसे असेल ? त्यांचा निभाव लागेल का ? याचा विचार करत बसणे हेदेखील आपल्याच मानसिक गरजेतून आलेले. गडकर्‍यांनी या प्रवृत्तीचे एक वर्णन "चिंतातुर जंतु" असे केले आहे. कुणी म्हणतो , "आप मेला , जग बुडाला !" हे काही असले तरी इतराना आपापल्या काळज्यातून सुटका ही नाहीच !

रिक्षा फळांनी लगडलेल्या झाडासारखी दिसणारी दप्तरांनी लगडलेली एक रिक्षा रोज सकाळी माझ्या दारासमोर थांबते. एका विशिष्ट आवाजात हॉर्न वाजतो आणि शाळेची तयारी करत असलेल्या माझ्या मुलाची एकदम धावपळ होते.

मालवू नकोस दीप.......

कैलासराजा ·
मालवू नको sss स दीप... डास हे करिती तन्ग.... भिन्तीवरी अजूनी दिसे... ढेकणाची लाम्ब रान्ग......मालवू नकोस दीप..... त्रास हा असा असून..... घोरतेस तू कसून....... फिरविले का तू तोन्ड...... जागा हा तुझा ...मुकून्द..... भिन्तीवरी अजूनी दिसे.....मालवू नकोस दीप....

पहिली भेट

अनंतसागर ·

मदनबाण 12/07/2008 - 05:35
आता आमुच्या गप्पा रंगल्या खळ्या तिच्या गालावर खुलल्या. पाहताना तिचे गोड रुप ते प्रेम कविता मनी उमलल्या. हे फार आवडल.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

बेसनलाडू 12/07/2008 - 05:39
मलाही (कवी)बेसनलाडू प्रेमज्योत 'पाझळली' फारच खटकले. ज्योत 'उजळली' म्हणायचे होते काय? (साधारण) अक्कल पाजळली म्हणतात;ज्योत नाही. चू भू द्या घ्या (सूचक)बेसनलाडू

सायंकाळी कातरवेळी प्रेमज्योत मनी पाझळली परतीच्या त्या रस्त्यावरती माझी सोबतीन मला भेटली. मी होतो उधान धुंदीत चर्या तिची गंभीर निवांत. प्रवासात त्या मला लाभली क्षणभर तिची अनमोल साथ. न राहून ती मज संगे बोलली प्रेमकळी मन्मनी खुलली. होतो कधी अनोळखी आम्ही दाट मैत्री आता जाहली. आता आमुच्या गप्पा रंगल्या खळ्या तिच्या गालावर खुलल्या. पाहताना तिचे गोड रुप ते प्रेम कविता मनी उमलल्या. निरोप देता झालो बैचेन विरहाने दुभंगले मन. आपण भेटू पुन्हा लवकर असे तिने मला दिले वचन.

आम्रखंड

अनामिक ·

वरदा 11/07/2008 - 20:28
पेक्षाही "देसी दही" मिळते ना इंडियन स्टोअर मधे त्याचा जास्त छान होतो चक्का ट्राय करुन पहा रे... कट्ट्याला करावं का? :? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

अनामिक 11/07/2008 - 20:41
इंडियन स्टोअर मधल्या दह्यात पाणी जास्तं असतं अस वाटायचं त्यामूळे कधी ट्राय नाही केलं... आता नक्की करुन पाहतो. आणि हो, कट्ट्यावर करूया... मी करून आणतो हवं तर.

एक 12/07/2008 - 02:55
ट्रेडर्स जोज मधलं फूल फॅट क्रिम लाईन्ड योगर्ट वापरून बघ्..जबरी चक्का होतो. आणि श्रीखंड तयार करताना त्यात थोडं व्हिपिंग क्रिम टाकावं. कमकुवत हृदयाच्या खवय्यांनी हे ट्राय करू नये. ;)

खादाड_बोका 15/07/2008 - 00:33
मी तर घरीच व्हिटॅमीन डी वाल्या दुधाचे दही बनवीतो. त्याचा चक्का चान्गला बनतो. "Costco"ला दुधही स्वस्त आणि छान मिळतो. मी "Swad" केसर " पल्प वापरतो. मला तर स्वप्नातही भुक लागते.... :P

सर्किट 15/07/2008 - 00:45
डॅननच्या तीन डब्यांच्या प्रमाणात एक सावर क्रीम टाकल्यास श्रीखंड अथवा आम्रखंड अथवा दोहोंनाही चांगले टेक्श्चर येते. - (पाकनिपुण / पाकिस्तानी (?)) सर्किट

वरदा 15/07/2008 - 01:03
एका मैत्रीणीने बनवलं होतं तिने चक्का एक दिवस ऐवजी दोन दिवस बांधला होता तर मस्त थोड्या गुठळ्या असलेलं आम्रखंड झालं होतं... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चतुरंग 15/07/2008 - 01:44
आज दुपारी फडक्यात घट्ट बांधून टांगून ठेवलंत तर उद्या सकाळी फस्क्लास घाटदार चक्का तयार होतो! समप्रमाणात साखर, केशर, थोडे होल मिल्क घालून पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे आणि फ्रिजमधे ठेवून द्यावे. तासाभरात थंडगार श्रीखंड तयार (आम्रखंड करायचे असेल तर त्याप्रमाणात साखर कमी) ! =P~ चतुरंग

साहित्य : Dannon Yogert (दही) - एक डबा (Fat Free घेऊ नका, चव पाणचट लागते मला) साखर - एक वाटी (कमी किंवा जास्त आवडी प्रमाणे) आंब्याचा पल्प - १ वाटी (Indian Grocery Store मधे 'रत्ना' ब्रांड मिळाला तर उत्तम) २-३ वेलच्यांची पूड बदाम - पिस्त्याचे काप आवडी प्रमाणे कृती: दही एका पातळ कापडात ओतून ३ ते ४ तास पाणी निथळेपर्यंत बांधून ठेवावे. त्यानंतर तयार झालेला घट्ट चक्का (विदर्भात तरी चक्काच म्हणतात) कापडातून एका पातेल्यात काढावा. हे करताना कापडाला चिकटलेले आणि थोडे वाळत आलेले दही घेऊ नये - नाहितर गुठळ्या एकजीव करताना नाकी नऊ येतात. आता चक्क्यात साखर घालून ५-१० मिनीट एकजीव होईस्तोवर फेटा.

एका सागरात....

अनंतसागर ·
एका सागरात एक जन्मा आली लाट, जीवनाच्या प्रवासाची केली तिने सुरुवात. तिच्या सवे होत्या तिच्या सख्या अन्य लाटा, या सागरातून त्या सागरात ती राहिली फिरत. एका सागरात एक जन्मा आली लाट. कधी चंद्र सुर्याची लाभे तिला साथ, कधी अवसेचा काळोख पदरी येत. तरीही नाही भ्याली राहिली चालत. एका सागरात एक जन्मा आली लाट. चालता चालता तिला दिसला किनारा, मॄत्यु पुढे पाहून तिचा जीव घाबरा झाला. डोळ्यात उभे राहिले अश्रु तिच्या नकळत. एका सागरात एक जन्मा आली लाट. तिला रडताना पाहून सोबतीन म्हणाली, "रडू नको गडे ही सुवर्णसंधी आली, ज्याने जन्म दिला होने त्यात सामाविष्ट, याहुन मोठे सुख नाही या जगतात." एका सागरात एक जन्मा आली

(ठसे)

चतुरंग ·

In reply to by चतुरंग

केशवसुमार 11/07/2008 - 20:30
कविता वेळेची वाट बघत नाही! १००% सहमत (सहमत)केशवसुमार स्वगतः ह्याला नक्की कविताच म्हणायचे होते का? :W

विसोबा खेचर 12/07/2008 - 01:38
'मागे' वळून पाहताना मग.. तळीच डोळ्यात येतात जमून!! डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी 'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन! वा! अतिशय सुरेख विडंबन रे रंगा! आपला, (जुन्या ठशांतच बहुत करून रमणारा!) तात्या.

एक ठसा मातीतून उठून, एका मनावर गेला उमटून.. एका ठशात पाणी साठून, एक डोळ्यात आला भरुन.. बाकी केसुजींनी म्हटल्याप्रमाणे हे गंभीर विडंबन!

प्राजु 12/07/2008 - 02:35
विडंबन असली तरी कविता वाचून कालवा कालव झाली मनात.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुखावलं की लाडात यायचं.. मनोमन हुंदडायचं! दुखावलं की भुंकायचं.. आतल्या आत गुरगुरायचं! रस्त्या-रस्त्याच्या किनारी, ठसे उमटवत जायचं.. एक ठसा ओला! एक ठसा कोरडा! एक ठसा मातीतून उठून, एका मनावर गेला उमटून.. एका ठशात पाणी साठून, एक डोळ्यात आला भरुन.. 'मागे' वळून पाहताना मग.. तळीच डोळ्यात येतात जमून!! डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी 'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन! (स्वाती ताईंचे सुंदर काव्य 'ठसे' वाचून एका क्षणात ठशांची गर्दी मनात झाली आणि निरपेक्ष प्रेमात चिंब भिजवणारा माझा लाडका 'बोरिस' जाऊन १० वर्षे झाली त्याच्या आठवणी