एक रस्ता , आणि माणसं.
खुप माणसं, कळपासारखी. एवढ़ी माणसं असुनही रस्त्यावर फारसा गोंधळ नाही. आपापले सामान घेउन जो तो चालतोय ... फक्त चालतोय.
रस्त्याला थोडा उतार आहे , रस्ताही रुंद, मग चालणंही सोप्प झालयं. गर्दीलाही उत्साह आलाय, उतारबघुन.
काहीजण जात्याच मजबुत आहेत, मग त्यांचा वेग अजुन वाढतो ... त्यांच्या नकळत.
त्यांना समजत नाही की बाकीचे का हळू चालतायेत. स्वतःशीच हसत चालत रहातात, दुसर्यावर.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सापाच्या आकाराचे चर... नागमोडी पण समांतर.
चर मोठे गूढ़.
भीषण !!!
तेज की सुस्त?
खर्॑च
मोठं होण्याची घाई
In reply to मोठं होण्याची घाई by नीलकांत
चांगला विषय आणि उत्तम प्रतिसाद!
In reply to मोठं होण्याची घाई by नीलकांत
+१ प्रतिसाद आणि उत्तम विषय
इंडीया टिव्ही आणि इतर मिडीया.
खरं सांगू ???
In reply to खरं सांगू ??? by श्रीयुत संतोष जोशी
हेच म्हणतो..
कालाय तस्मै...