नमस्कार मित्रांनो,
आपण सगळे रोज मिसळपाव वर येते असतो आणि आता मिसळपाव व त्यावरील मंडळींना आपल्या भावविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त झालेले आहे असं मला वाटतं. रोज येथे यायंच, वाचायचं, मैत्री करायची.. कधी कधी कुणालातरी चावायचं... असं काही तरी करण्यासाठी आपण रोज मिसळपाव वर येत असतो.
खरं तर येथे म्हणजे मिसळपाव वर अनेक लोक असे आहेत की जे इतर कुठल्याही मराठी संकेतस्थळावर या आधी सदस्य नव्हते. तर काही लोक मात्र इतर संकेतस्थळावर खुप पुर्वीपासून वावरत आहेत. खूप वर्षांपासून ही जूणी मंडळी इतर कुठल्याही संकेतस्थळावर वावरत असली तर त्यांच्या भावविश्वात त्या संकेतस्थळाबद्दल आदर असने किंवा ममत्व असने साहजिकच आहे. यात कुणालाच काही अडचण असण्याचे कारण नाही.
मात्र मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत?
आम्ही नव्याने मिपाकर बनलेल्या लोकांना ह्या अर्धवट संदर्भांचा माग घेण्यासाठी इतरत्र जावे लागते, शोधा शोध करावे लागते आणि शेवटी हातात काय येतं तर " अरे हे दोघे या आधीही भांडलेली आहेत की !" असा काहीसा संदर्भ.
मराठीत खुप कमीच संकेतस्थळे आहेत. त्यामुळे त्यांचा संदर्भ येणे साहजिक आहे. मात्र आलेला संदर्भ किमान काही वेळा तरी निकोप असावा...! आणि आला तरी ह्याचर्चेत येथे मिसळपाववर काहीच संदर्भ नाही असा नसावा, असं वाटतं.
खरंच मिसळपाववर अश्या अन्य कुठल्याही संकेतस्थळाचा बरा किंवा वाईट संदर्भ जवळपास प्रत्येकच चर्चेत देणे योग्य आहे का?
ह्यामुळे नव्या सदस्यांना त्रास होत नाही का?
जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय?
तुमचं मत काय?
नीलकांत
वाचने
19344
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम प्रश्न
+१
लै भारी
भूमिका
श्यामल किनार
In reply to भूमिका by नीलकांत
रेडीफ आणि मटा
In reply to भूमिका by नीलकांत
:)
In reply to रेडीफ आणि मटा by प्रियाली
विषय चांगला आहे.
योग्य मत
तात्या आणि हा विषय
अरे
In reply to तात्या आणि हा विषय by नीलकांत
पुन्हा तेच...
In reply to अरे by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
त्यामुळे
In reply to पुन्हा तेच... by नीलकांत
अगदी सहमत
In reply to तात्या आणि हा विषय by नीलकांत
अरे बाबांनो.....
नो कम्प्लेन्ट्स सर!
In reply to अरे बाबांनो..... by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अगदी बरोबर
In reply to नो कम्प्लेन्ट्स सर! by बेसनलाडू
शह काटशहाचे आंतरजालीय राजकारण व आकाशाएवढा इगो!!
हे बाकी झकास बरं का सहजराव!
चालू द्या..
नीलकांत,
हा तर ज्याचा त्याचा प्रश्न...व्यक्ति तितक्या प्रक्रुती
माझं मत
तोट्टली सहमत
In reply to माझं मत by प्रियाली
पूर्वी मी
:)
In reply to पूर्वी मी by भडकमकर मास्तर
मस्त
योग्य मुद्दा ...
लेखातल्या सर्वच मतांशी सहमत
उत्तम प्रतिसाद !
In reply to लेखातल्या सर्वच मतांशी सहमत by धनंजय
आधार
In reply to लेखातल्या सर्वच मतांशी सहमत by धनंजय
वाह् काका
In reply to आधार by प्रकाश घाटपांडे
क्या बात है !!!!!!
In reply to आधार by प्रकाश घाटपांडे
कढी
In reply to क्या बात है !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
छान!
In reply to कढी by प्रकाश घाटपांडे
सर्वच मतांशी पूर्णपणे सहमत
In reply to लेखातल्या सर्वच मतांशी सहमत by धनंजय
:)
In reply to सर्वच मतांशी पूर्णपणे सहमत by चित्तरंजन भट
नक्कीच
In reply to :) by विसोबा खेचर
:)
In reply to नक्कीच by चित्तरंजन भट
असे होय ;)
In reply to :) by विसोबा खेचर
मी वेगळा चौकट राजा
धन्यवाद मित्रांनो
नीलकांत,
In reply to धन्यवाद मित्रांनो by नीलकांत
हेच म्हणतो...
माझे मत ...
- सहजराव म्हणतात "शेवटी हे म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफीक सारखे आहे कोणि कितीही म्हणले, सगळ्यांना समजत असले तरी शेवटी जो तो आपल्याला पाहीजे तेच करत असतो"" हेच खरे. शेवटी ते वागणार्याच्या "सर्वसारासार विचारबुद्धी" वर अवलंबुन आहे.
- एखाद्या सभासदाचे मत, लिखाण, उत्तर वैयक्तिक जाते आहे, सीमारेषा ओलांडते आहे असे वाटल्यास व्य. नि. खरड ह्याचा वापर करुन मत जाणवून देऊ/घेऊ शकता. जास्त करुन "जेष्ठ व जाणत्या सभासदांनी" ही जबाबदारी घेतल्यास बरेच वाद एका मर्यादेच्या आत समाप्त होतील व बाकीची जनता सुखी राहिल.
- नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असेही नाही. संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.
ह्या सर्वांवर मला मास्तरांचा उपाय पटला किंवा डायरेक्ट इथुन कल्टी मारुन त्या "खरडफलका वर पडुन" राहणे परवडले. सहमत आणि बरे वाटले की असे मानणारे पण काही " जाणते व जुने सदस्य" आहेत हे पाहुन. तात्या , या बाबतीत शंका नको. आमची मिपा बद्दल आत्मियता अशीच राहील.... [ न जुणा न जाणता सर्वासामान्य सदस्य ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....धनंजय
नीलकांतशी सहमत
पुन्हा एकदा
मग हळूहळू
In reply to पुन्हा एकदा by लिखाळ
क्या बात है !!!
In reply to पुन्हा एकदा by लिखाळ
तुम्हां
३ दिवसा