पालकांची भाजी
गेल्या आठवड्यात पाचवी यादी लागली आणि सकाळी साडेसहा वाजता एका पालकांचा फोन आला. नाव आहे यादीत. पण एक शंका विचारायची होती. या कॉलेजचे कॅरेक्टर कसे आहे हो?
ऍडमिशन म्हटलं की पालकांच्या हुशारीला मर्यादा पडतात आणि मूर्खपणाला सिमा उरत नाहीत. मी डॉक्टर नाही , सायकॅट्रीस्ट नाही,प्रोफेसर नाही.तरीपण या सर्व संबोधनांचा मालक आहे.कंठशोष करून हे सांगीतलं तरी पालक मंडळी ऐकत नाहीत.जनसंपर्काने साधलेल्या असंख्य अनुभवाचे पोतडे पाठीवर घेऊन हिंडणारा एक सर्व सामान्य पालक आहे मी.
मिसळपाव