पुण्यात लव्हर्स पार्क!! मीमराठी
लेखनप्रकार
कही दिवसंपुर्वी TV वर एक चर्चा पाहिली... नाव होते "पुण्यात लव्हर्स पार्क! - असावी कि नसावी".
अनेक लोक प्रतिक्रिया देत होते परंतु ज्या चैनल वर हा कार्यक्रम होता तो चैनल एवढा प्रसिद्ध नाही, त्यामुळे चर्चा एकाच भागात संपली... !! माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. ( सामाजिक द्रुष्ट्या.. ) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिले तर थोड्या अधिक सुधारणा आवश्यक असतील.. ! आता खरचं विचार करण्याची वेळ आलेली आहे... कारण तर सुज्ञांना माहितच आहे !!
कृपया आपले मत नोंदवा... ह्या लेखांच्या प्रतिक्रियांवर मी रोज नजर ठेवून असेन.. !
वाचने
5081
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
माझ्या
झेड्-ब्रीज
In reply to झेड्-ब्रीज by मनस्वी
अनुमोदन
लव्हर्स
पण या
पण कोणती कपल?
In reply to पण कोणती कपल? by अर्चिस
बरोब्बर !!!
काय पण करा पण एक चांगल पार्क काढा
लव्हर्स पार्क
In reply to लव्हर्स पार्क by llपुण्याचे पेशवेll
बरोबर अहे
जरूर!
एकदम बरोबर आहे