✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुण्यात लव्हर्स पार्क!! मीमराठी

अ
अज्ञात यांनी
Wed, 07/09/2008 - 13:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5065 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Wed, 07/09/2008 - 14:10 नवीन

माझ्या

माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. सारसबाग / संभाजी पार्क ही लव्हर्स पार्क म्हणुन नावाजली जात असताना आणखी लव्हर्स पार्क एवजी एकत्र सह कुटुंब फिरता येईल अशी एक बाग पुण्यात निघाली तर चांगले होईल. अमोल (अवांतर : सारसबाग / संभाजी पार्क सोडुन इतर काही नवीन चांगल्या बागा पुण्यात झाल्या असल्यास माहित नाही) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 07/09/2008 - 14:14 नवीन

झेड्-ब्रीज

हो चालेल की.. म्हणजे झेड्-ब्रीज वरची गर्दी कमी होईल! पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी. टवाळखोरांना आणि रिक्कामटेकड्यांना प्रवेश बंद म्हणजे बंद. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 07/09/2008 - 14:43 नवीन

अनुमोदन

>>पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी. टवाळखोरांना आणि रिक्कामटेकड्यांना प्रवेश बंद म्हणजे बंद. असेच म्हणतो. चामारी त्या टवाळखोरांच्या .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
श
शिप्रा Wed, 07/09/2008 - 16:00 नवीन

लव्हर्स

लव्हर्स पार्क मध्य जाऊन काय करायच? अश्लईलपणा? आणी तो नाहि तर नुस्त्या प्र॑माचा ग्प्पआंना पार्क कशाला?
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 07/09/2008 - 16:33 नवीन

पण या

पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी माझा पण पाठींबा !!!!!! सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
अ
अर्चिस Wed, 07/09/2008 - 17:23 नवीन

पण कोणती कपल?

मित्र मैत्रिण......मित्र मित्र ........मैत्रिण मैत्रिण
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/09/2008 - 23:12 नवीन

बरोब्बर !!!

वा ! आपल्या प्रश्नाने गहिवरलो. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्चिस
ट
टारझन Wed, 07/09/2008 - 18:39 नवीन

काय पण करा पण एक चांगल पार्क काढा

या गोष्टींची गरज आहे.. कपल एंट्री हवी अर्चिस ने कपल ची व्याख्या विज्ञानाच्या पूस्तकात पहावी. बाकी फक्त प्रेमाच्या गोष्टींसाठीच तर एकांत हवाहो... नाहीतर मग गरवारे चौकात बसले नसते का सगळे... जागेच्या शोधात ) कु. ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/09/2008 - 22:14 नवीन

लव्हर्स पार्क

ह्या विषयावर पूर्वीही चर्चा मिसळपाव वर झाली आहे. जर अश्लिल चाळे करायचे असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या घरी करावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. जर झेड ब्रिज आणि सारसबागेत ज्या गोष्टी चालतात त्याच गोष्टीसाठी वेगळी जागा निर्माण करणे हा जागेचा अपव्यय आहे असे वाटते. आधीच पुण्यात जागांचे भाव आभाळाला भिडले आहेत. प्रेमाच्या गोष्टीच करायच्या असतील तर त्या हॉटेलात बसून, मोबाईल फोनवर पण करता येतील पण जर प्रितीक्रिया करायच्या असतील तर त्या चार भिंतीच्या आत करणेच योग्य असे वाटते. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सागररसिक गुरुवार, 07/10/2008 - 10:33 नवीन

बरोबर अहे

कहि गरज नहि अशा पार्क चि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/10/2008 - 10:49 नवीन

जरूर!

पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी सहमत! जर प्रेमी युगुलांना घरी एकांत मिळत नसेल आणि हॉटेलमधे जाण्याची "गरज" (किंवा ऐपतही) नसेल तर अशा जोडप्यांनी काय करायचं? लहान मुलांच्या समोर हातात हात घालून, खांद्यांवर हात ठेवून किंवा इतर श्लील प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करण्याएवढा आपला समाज मोकळा नाही आहे. त्यामुळे अशा जोडप्यांची कुचंबणा होऊ देण्यापेक्षा एक फक्त जोडप्यांसाठी बाग बनवावीच! आणि असं केल्यावर मात्र इतर जागी प्रेम "दाखवण्यावर" बंदी आणता येईल. या संदर्भात आणखी एक प्रश्नः आई मुलांवर प्रेम "दाखवते" ते श्लील मग प्रेयसी प्रियकरावर "दाखवते" ते अश्लील का?
  • Log in or register to post comments
श
शिप्रा गुरुवार, 07/10/2008 - 10:50 नवीन

एकदम बरोबर आहे

मि पुण्याचे पेशवेंशि सहमत आहे. आपल्या देशाची ती संस्क्रुती नाही. पुर्वीच्या लोकांना त्याची गरज पड्ली नाही मग आता काय वेगळी गरज निर्माण झाली? फक्त प्रेमाच्या गोष्टींसाठीच गरवारे चौक पण चालेल. का नाही? जर अश्लिल चाळे करायचे असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या घरी करावेत आम्हाला त्याचा त्रास का? हि अमेरिका नाहि.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा