✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शर्यत

अ
अरुण मनोहर यांनी
Wed, 07/09/2008 - 05:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3287 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

श
शितल Wed, 07/09/2008 - 07:07 नवीन

:)

सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर हे मस्तच रचले आहे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/09/2008 - 07:36 नवीन

मस्तच! एकल

मस्तच! एकला वेडा, तोडूनी बेडी, मारली उडी अशी वेडी..... मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 09:26 नवीन

भन्नाट...

धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत वा! भन्नाट लिहिलं आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/10/2008 - 11:45 नवीन

सही

सही कविता अरुणराव.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 07/10/2008 - 12:04 नवीन

सही पहचाना

सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अरुण मनोहर गुरुवार, 07/10/2008 - 11:59 नवीन

आभार

शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 17:27 नवीन

ह्म्म असेच तर आहेत सगळे

चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. ह्या ओळी जास्त आवडल्या. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा