पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!
पाऊस इतका छचोर आहे साला!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
14663
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!! खूप
पावसाचं ढासळणं आवडलं !!!
लै भारी..
अहाहाहा
बे ला..
In reply to अहाहाहा by ऋषिकेश
कविता आवडली.
रकीब - एक शेर
In reply to कविता आवडली. by मुक्तसुनीत
ये बात !
In reply to रकीब - एक शेर by बेसनलाडू
खल्लास!
In reply to ये बात ! by मुक्तसुनीत
चित्रदर्शी रचना!
हेच म्हणतो!
In reply to चित्रदर्शी रचना! by चतुरंग
लै
मस्त!
सुन्दर..
सह्ह्ही.....
सही रे!
आवडली
+१
In reply to आवडली by धनंजय
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
उत्तम... मजा
सुरेख
मस्त रे
छान आहे कल्पना!
सुभानल्ला!
वा काका!
In reply to सुभानल्ला! by पिवळा डांबिस
वाह
आणखी थोडं चांगलं होऊ शकलं असतं
असेच..
In reply to आणखी थोडं चांगलं होऊ शकलं असतं by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
थाप आणि ० मार्क
In reply to आणखी थोडं चांगलं होऊ शकलं असतं by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मल्हाराची
In reply to थाप आणि ० मार्क by बेसनलाडू
पावसाचा राग आणि थाप
In reply to मल्हाराची by कोलबेर
आभार
छान धागा!
मस्त एकदम ... खोडसळ ;)