मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुधीर मोघे

विकास ·

kurlekaar 15/03/2014 - 20:15
आत्ताच फेसबुक वर कळलं व यु ट्यूब वर जाऊन सुधीर मोघ्यांचं माझं आवडतं गाणं ऐकत बसलो. “मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल” मनाबद्दल काय अजून लिहायचं राहू शकतं? भावपूर्ण श्रद्धांजली

. अत्यंत संवेदनाशिल कवीला भावपूर्ण श्रद्धांजली. कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही, पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही, जुळले अतूट नाते, दोन्ही मनामनांचे, ...घर दोघांचे घरकुल पाखरांचे या मोघ्यांच्या ओळींनी तिच्याशी नातं जपतांना सतत साथ दिली. मग त्या नंतर आम्ही कितीही भांडलो, पार वाट्टेल त्या थराला वाद गेले तरी एकानं हात पुढे केला की दुसर्‍यानं तो बेशर्त हातात घ्यायचाच असं कायमचं झालं.

सुधीर 15/03/2014 - 22:05
"बोलावल्यावाचुनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का" कवी, गीतकार, संगीतकार, गायक आणि चित्रकार कलावंत हरपला.

कवी सुधीर मोघे यांची एक आठवण सुमारे १८/१९ वर्षापूर्वी दापोली कर्दे येथील एका निवांत हॉटेल मध्ये मोघे साहेब आणि त्यांचे मित्र सुधीर नेवूर्गावकर यांची अचानक भेट झाली. त्यावेळी त्यांच्या कविता माहित होत्या पण चेहऱ्याने ओळखत नव्हतो. ती संध्याकाळ आणि दुसरा दिवस पूर्ण वेळ मोघे पती पत्नी ,त्यांचे मित्र आणि त्यांच्या पत्नी आणि आम्ही तीघ (मि, पत्नी व मुलगी) भरपूर गप्पा ,काव्य शास्त्र विनोद आणि खाणे पिणे असा छान सहवास लाभला. इतका मोठा कवी आणि प्रसिध्द व्यक्तिमत्व पण गर्वाचा लवलेश नाही, त्यांचा सहवास लाभलेले क्षण आमच्या साध्याशा आयुष्यातील अनमोल असे क्षण होते. माझ्या मुलीने त्यांना कवी अनंत काणेकर यांची एक कविता "मी कागद झाले आहे " पूर्ण म्हणून दाखवली त्याचे त्यांनी खूप कवतुक केले होते.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

मनापासून धन्यवाद..... उत्तम माणसाला नेहमीच उत्तम व्यक्ती भेटतात.

In reply to by आशु जोग

खेडूत 16/03/2014 - 00:16
त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1939 चा . म्हणजे ७५ वर्षांचे होते. किर्लोस्कार वाडी ला त्यांचे वडील कारखान्यात काम करत व कीर्तनकार देखील होते. ज्येष्ठ बंधू श्रीकांत मोघे हे त्यांच्या पेक्षा दहा वर्षानी मोठे आहेत असे त्यांच्या ब्लॉग वरून दिसते. गदिमा यांच्या जातकुळीतले हे गीतकार , कित्येक सुंदर गाणी मनात घर करून राहिली आहेत. रहातील. त्याना श्रद्धांजली! http://sudheermoghe.blogspot.in/2011_12_01_archive.html

मैत्र 16/03/2014 - 09:38
सखी मंद झाल्या तारका, दिसलीस तू फुलले ऋतू, दयाघना, सांज ये गोकुळी.. अनेक सुंदर गाणी.. त्यांच्या गाणी आणि कवितांमधून ते कायमच आठवत राहतील.. श्रद्धांजली..

गुज ओठांनी ओठांना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं. गोमू संगतीनं, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रासझुला या आणि अशा कितीतरी गीतांची आठवण होतेय. :( -दिलीप बिरुटे

आत्ताच बातमी वाचली: ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे यांचे निधन त्यांचे कविता समजण्याच्या वयात काही लाईव्ह कार्यक्रम. दूरदर्शनवर शांता शेळके तसेच इतर तत्कालीन ज्येष्ठ साहीत्यिकांबरोबरील कार्यक्रमात पाहील्याने आणि नंतर त्यांच्या गाण्यांबरोबरच मुख्यत्वे "पक्षांचे ठसे" या काव्यसंग्राहातल्या कविता वाचल्याने डोक्यात राहीले...

मुक्काम व पोष्ट वाडे

kurlekaar ·

आयुर्हित 18/03/2014 - 01:41
नशीबवान आहात आपण! संस्कारासोबत अगदी लहानपणीच'मानापमान’ व ‘सौभद्र’ मधली गाजलेली पदं आक्कांकडून ऐकायला मिळणे या बाबत. आम्हाला नक्कीच आवडेल आपल्या आयुष्याच्या या दालनात बघायला व विमलेश्वराच्या देवळाच्या पायथ्याशी असलेला झोत बघायला व त्यानिमित्ताने वाड्याला भेट द्यायला.

दिपोटी 18/03/2014 - 03:37
उत्तम लेखन-शैली! वर रामदासकाकांनी लिहिल्याप्रमाणे थोडे रंगवून-खुलवून लिहिल्यास रंगत अजून वाढेल. वर्णन लांबलचक होण्याची काळजी करु नका ... चांगले ओघवते असल्यास विस्तारित लेखन देखील कंटाळवाणे होत नाही. पुढील भागाची वाट पहात आहे. - दिपोटी

राही 18/03/2014 - 14:46
सुंदर! अंधाराला नेमकं पकडलं आहे शब्दांत. तो गहन-स्तब्ध-गाढ-गूढ अंधार अनुभववता येईल अशी नीरव स्थळे आता फारशी उरलीं नाहीत. अशा अंधारात स्वतःचा स्वतःशी संवाद सुरू होतो. अंधार आपले मौन सोडतो. आपला अंधार स्वतंत्रपणे मनाशी कवटाळून ठेवणारे आपण हळूहळू आपल्या अंधारासह बाहेरच्या अंधारात विरघळू लागतो. अंधार खरा, पण निदान आत एक बाहेर एक असे तरी काही रहात नाही. मग कळते, विश्वाच्या पोकळीत अंधारच तर आहे आणि आपण सारे त्या अंधारातच पोहत आहोत, अंधार, विश्वनिर्मितीपूर्वीचा ब्रह्मांडपोकळीतला अंधार, जीवनिर्मितीपूर्वीचा उदरपोकळीतला अंधार. आणि मग या अंधारात चाचपडताना आपले ज्ञानचक्षु जागे होऊ लागतात आणि मग नवल वर्तते, मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु! अम्धारात चाचपडताना आपले ज्ञानचक्षु

In reply to by राही

kurlekaar 19/03/2014 - 07:09
राही. खूप छान. माझ्यापेक्षा अंधारावर तुम्हीच जास्त dynamic लिहिलंय. मी अंधाराजवळच थांबलो, तुम्ही त्याला खुबसुरत रित्या पुढे नेलंय. तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

kurlekaar 19/03/2014 - 07:16
मुक्त विहारी, पैसा, ज्योती कामत व नंदादीप. मला असं लांबलचक मराठीत लिहायची संवय अजून तरी नाहीय. पण जरूर प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

मु. पो. वाडे गेल्या शतकाच्या सुरुवातीसच आमच्या तीर्थरुपांचे आई-वडिल कोंकणातून मुंबईत आले व माझ्या जन्मापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं. तेंव्हा कोंकणातून मुंबई कडे पसरणाऱ्या अनुबंधाची एक तार आधीच तुटलेली; आता उरलं ते फक्त आजोळ—वाडे. (जिल्हा सिंधुदुर्ग). मला वाटतं माझी आजी (आईची आई) जिवंत असेपर्यंत आमच्या आईची माहेरची ओढ तसूभर कमी झाली नाहीं; पर्यायाने बऱ्याच उन्हाळाच्या सुट्ट्या आम्ही भावंडानी वाड्याला घालविल्या होत्या, त्यात कांहीशा माझ्या वाट्याला आल्या पण ज्या आल्या त्या मात्र नंतरच्या अनेक वर्षांसाठी आठवणींच मोहोळ निर्माण करून गेल्या. माझी आजी म्हणजे एक विलक्षणीय व्यक्तिमत्व होतं.

कान्हेरी लेणी, प्लॅस्टिक, ब्लफमास्टर वगैरे

आशु जोग ·

सुहास झेले 15/03/2014 - 10:43
त्या दुकानाचं म्हणाल, तर तिथे तो मुलगा स्वतः बिस्किटं, वेफर्स प्लेटमध्ये काढून देत असे, कारण पुढे लेण्यांमध्ये कचरा नको म्हणून. त्याचे भरभरून कौतुक करायचो आम्ही. अगदी गेल्यावर्षीच गेलेलो जूनमध्ये. आता काय परिस्थिती आहे माहित नाही. तुम्ही त्याच्याकडून काही खरेदी केलीत का? आणि वेफर्स, बिस्लरी, बिअरच्या बाटल्या हे पर्यटक आधीच घेऊन येतात. तरी त्यातल्यात्यात इथे स्वच्छता बघायला मिळते. इतकी हालत वाईट नाही. लेणी क्रमांक ३४ माझी आवडती... २००० वर्ष जुने रंगीत चित्र इथे आहे Kanheri

आशु जोग 15/03/2014 - 13:30
छे छे मी चूकूनही कुरकुरे आणि बिसलरीमधले पाणी घेत नाही. प्लॅस्टिक पडले नसते तर आज लेण्यांखालचे साठवलेले पाणी पिता आले असते. मी गेटवर शहाळे मिळाले ते प्यालो.

कंजूस 15/03/2014 - 15:21
मी अलीकडे तीन वर्षाँपूर्वी गेलो होतो .तीन वाजता आत जातांना वीस रु गेटवर(बोरीवली पार्कचे गेट )भरले .आतमध्ये कृष्णगिरीत बससाठी उभा राहिलो . एकच बस ( =सोळा सिटर काडेपेटी छाप ज्यात लहान मुलेच बसू शकतील अशा सीटस होत्या .साडे पाच फुटी माणूस उभा राहू शकत नाही .खिडक्यांना तिहार जेलच्या जाळ्या )फेरी मारणारी आली . फैमिली वाल्यांनी गर्दी केली .थांबलो .ही बस चारला परत आली .यात मात्र दारात उभा राहिलो .आठ किमीचे वीस रूपये तिकीट काढले .कसाबसा साडेचारला गेलो .मुख्य लेणी पाहिपर्यँत पाच वाजले आणि सर्वाँना हाकलले . फार पूर्वी बोरिवली स्टेशनहूनच बेस्टच्या बस रविवारी दर अर्धा तासाने सुटायच्या आणि कुठेही फिरता यायचे .त्यावेळी हे प्लास्टीकचे भूत नव्हते .कुरकुरे नव्हते . पेरु ,चिंचा ,बोरे ,कैऱ्या ,चणे शेंगदाणे ,काला खट्टा ,सरबत हा मुलांचा खाऊ होता . एक खास खादाडी :हातगाडीवर राय आवळेंचा ढीग असायचा .पाव /अर्धा किलो आवळे एका छोट्या मटक्यात घालून तिखट मीठ ,धने पावडर टाकुन तोंड एका पानाने झाकून गदागदा हलवून त्याच पानावर द्रोणासारखे करून खायला मिळायचे .

साळसकर 15/03/2014 - 16:20
मस्त बरेचदा गेलोय कान्हेरी केवसला, किंबहुना नॅशनल पार्क म्हणजे कान्हेरी केवस हेच माझे समीकरण. कमाल म्हणजे खूप कमी जण जातात इथवर, त्यामुळे गर्दीचा त्रास असा कधी होत नाही, शांत पणे रमता येते.. पावसाळ्यात तर क्या बात है, पाण्याचे ओहोळ, झरे आणि धबधबे वाहायला सुरुवात झाली की त्याची एकवेगळीच मजा ..

प्लॅस्टिकबाबत सूचना
.

सूचना फलकांवरची प्लॅस्टिकबाबत जागरुकता
.

मुबलक प्रमाणात प्लॅस्टिक मिळण्याची उद्यानातली अधिकृत जागा
.

प्लॅस्टिक इथे मिळेल घरून मात्र आणू नका

Are you out of your sense? Yes! It's Sensory Integration Disorder

स्वमग्नता एकलकोंडेकर ·

अतिशय सुंदर माहिती ... तुम्हाला किंवा संपादकना विनंती जर शक्य असेल तर तुमच्या प्रत्येक लेखात इतर लेखांच्या लिंक देता येईल का ते पहा !!!!

पैसा 29/03/2014 - 14:51
ही मुलं असं का करतात याचं परफेक्ट उत्तर मिळालं. अशा मुलाला सांभाळणं ही खरंच तारेवरची कसरत आहे. आणि त्याहून कठीण म्हणजे आपल्याला काही झालं तरी राग येऊ न देणे.

माहितीपूर्ण लेख. मुलाच्या अशा शारीरीक समस्येबरोबर आई-वडील आणि इतर कुटुंबिय ह्यांची भावनिक गुंतणूक असते. त्यामुळे त्यांना अशा मुलांना वाढविणे फार क्लेषदायक होत असणार. पण, ह्यावर अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी वगैरे उपचारपद्धतींच्या शाखांमध्ये कांही दिलासादायक उपचारपद्धती नाहीत का? तसेच, अशा मुलाची अशी अवस्था त्याच्या वयाच्या कुठपर्यंत राहते? नैसर्गिकरित्या कांही सकारात्मक बदल घडतात का? तुमच्या धैर्याचे कौतुक आहे. तुमचे मनोबळ वाढते राहो एवढीच प्रार्थना देवाकडे करू शकतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

आयुर्हित 24/04/2014 - 19:51
जगात असा एकही प्रश्न नाही की ज्याचे उत्तर नाही. फक्त शोधण्याचे थोडे कष्ट घ्यावे लागतात व त्याचबरोबर पुण्य हवे असते नशिबाला म्हणजे योग्य ते सल्ले/उपचार/गुरु लवकर तरी भेटतात व आपल्यालाही त्याचा फायदा घ्यावासा वाटतो. पुण्य नसेल तर डॉक्टर अगदी बाजूला असूनही माहिती होत नाही किंवा माहिती झाली तरी त्याच्याकडे जावेसे वाटत नाही किंवा अगदी उपचार सुरु होऊन देखील खंड पडतो. पुण्य मिळवण्यासाठी मन शुद्ध ठेवून इतरांची/गरजूंची योग्य प्रकारे मदत करणे गरजेचे आहे. अगदी देवाचे पूजा पाठ केले नाही तरी चालतील पण कोणालाही दुखविता कामा नये. इतरांना वेळीच केलेली मदत आपल्या अडचणीच्या वेळी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात देव नक्कीच मिळवून देत असतो. फक्त सर्व काही चांगलेच होईल हा विश्वास येण्यासाठी आधी स्वत:हून पुढाकार घेवून चांगले करावे लागते.

In reply to by प्रभाकर पेठकर

ह्यावर अ‍ॅलोपथीमध्ये काहीही उपचार नाहीत. होमिओपथीत अशा लक्षणांना टार्गेट करणारी औशधे म्हणे असतात. आम्ही त्या वाट्याला गेलोहो होतो. पण एक म्हण्जे ते डॉक्टर कुठल्या पाण्ढर्या गोळ्या देतात त्याची माहीतीदेखील सांगायला तयार नाहीत. आम्हाला हे कम्फर्टेबल वाटत नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे कारण मुलगा त्या गोळ्या घेत नाही. प्रचंड ओरल अ‍ॅव्हर्जन्स असतात या मुलांना सेन्सरी प्रोसेसिंग डिसॉर्डरमुळे. त्यामुळे जमत नाही. फ्लॉवर रेमेडीत काही उपचार आहेत. आम्ही पुढे एक बायोमेडिकल उपचार पद्धती अवलंबली होती/आहे. सगळ्यात कॉमन फॅक्टर आहे औषधे घेणे. व तिथे आम्हाला यश येत नाही. (तसेच गोळ्या घेतल्या तरीही यश आले नाही. कारण मूळात ऑटीझम ही स्पेक्ट्रम डिसॉर्डर आहे. एकाला उपयुक्त पडेल ते दुसर्याला नाही. आम्हाला नाही उपयोग झाला.) मुलांची ही अवस्था लाइफलाँग आहे हे डायग्नोसिसच्या वेळेस सांगितले गेले होते. तो आत्ता वयच्या ४-४.५ वर्षीदेखील एकही शब्द उच्चारत नाही. तो कधी बोलेल आम्हाला माहीत नाही. तो पॉटी ट्रेन्ड होईल का माहीत नाही. आयुष्यभर डिपेंडंट असेल का- माहीत नाही. नैसर्गिकरीत्या- वय वाढेल तसं समज वाढून काही सकारात्मक बदल घडावेत ही आशा आहे. अगदी मुंगीच्या पावलाने घडतात देखील. इट्स जस्ट व्हेरी स्लो प्रोसिजर. नीड्स लॉट ऑफ पेशन्स. आणि अर्थातच आशेच्या अदृश्य दोरीला लटकत राहायचे कायम.

सुबोध खरे 11/01/2015 - 00:49
जाता जाता माझ्या मित्राच्या मुलीला (ते अमेरिकेत असतात) पण हाच आजार आहे. तिला मुंबईत एक होमियोपथ औषध देतो असे कळल्यामुळे हा मित्र तेथे गेला होता. त्याची फी ५००० रुपये होती/ मित्र अमेरिकेत असतो हे कळल्यावर त्याने ५००० डॉलर्स द्या असे सांगितले. मित्राने संतापाने सांगितले तुम्हाला ५००० रुपयात औषध द्यायचे तर द्या नाहीतर नको. अमेरिकेत डॉलर्स मिळवायला आम्ही किती कष्ट घेतो ते तुम्हाला माहित नाही. तात्पर्य - बुडत्याला काडीचा आधार शोधात असणार्या माणसाना सुद्धा लुबाडणारे लोक फार आहेत. काळजी घ्या

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 11/01/2015 - 12:19
म्हणूनच आजकाल वकिल / डॉक्टर / अर्थसल्ला देणारे यांच्याकडे गबाळ्या वेशात स्लिपर घालून जावे :) अवांतर - वरच्या वाक्यास तुम्ही अपवाद :)

सुबोध खरे 11/01/2015 - 01:06
आपल्या माहितीत एक वेगळी भर sense of balance आणि Proprioception बद्द्दल नौदलातील कमांडो पाणबुडे जेंव्हा अंधार्या रात्री पाण्याच्या खालून पोहत जातात तेंव्हा समुद्राच्या थंड पाण्याच्या जडपणामुळे त्यांची पंचेंद्रियेच नव्हे तर sense of balance-vestibular appartus काम करीत नाहीत. हा कानातील अवयव गुरुत्वाकर्षणावर काम करीत असतो आणि आपण पाण्यात "बुडतो"म्हणजे खाली(पृथ्वीच्या केंद्राकडे) जातो हि जाणीव मेंदूला देत असतो पण थंड पाण्याची घनता जास्त असल्याने तो "वर" ढकलला जातो. या प्रकाराला जर तो पाणबुडा आपण बुडत आहोत हे समजला तर पाण्याच्या तळाकडे पोहू लागतो. त्यातून जर तो एखाद्या भोवर्यात सापडला तर त्याच्या दिशेबद्दल्चे संदर्भ साफ नाहीसे होतात. अंधळ्या कोशिम्बिरीत माणसाला चार चकरा फिरवून सोडले जाते तसेच पण येथे त्रिमितीत होते दिवसा प्रकाश "वरच्या" दिशेकडून येत असतो तो प्रकाशही रात्री येत नसल्यामुळे दृष्टी असून पाणबुडा अंध असतो. आणि अशा परिस्थितीत त्याचे Proprioception काम करत नसेल तर तो समुद्राच्य तळाशी पोहत जाऊन बुडू शकतो. यासाठी त्याला या सातव्या संवेदनेचे Proprioception प्रशिक्षण दिले जाते.

आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, मानवाला पंचेंद्रीये असतात. स्पर्श, स्वाद, गंध, आवाज व दृश्य.( sight, smell, taste, touch, sound). पण मी तुम्हाला सांगितले कि ती माहिती चुकीची आहे तर? हो, आपल्याला वर नमूद केलेल्या पाच इंद्रियांच्याखेरीज अजून दोन लपलेले(हिडन) सेन्सेस असतात.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ७ : नोम् बाखेंग टेकडीवरचे मंदिर आणि सुर्यास्त

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 15/03/2014 - 16:29
समुद्रापार काही शतका पूर्वी पोहोचवली गेलेली संस्कृती आपल्या सफरीतून पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. सफर अप्रतीम आणि सूंदर चालू आहे. आतापर्यंतचे सर्वच लेख (व फोटो) आवडले आणि या लेखातील झाडांच्या मागून दिसणार्‍या सुर्यास्ताचाही. दुर्गम टेकड्यांवर मंदीरे ही सुद्धा आपल्या संस्कृतीची खासीयत संस्कृतीस दीर्घकाळ जपण्यास मदत करते. आपल्या आगामी प्रवास आणि प्रवास वर्णनांकरता शुभेच्छा.

संजय क्षीरसागर, खटपट्या, अत्रुप्त आत्मा, विवेकपटाईत, माहितगार आणि बॅटमॅन : धन्यवाद ! असाच सहभाग असू द्या. अजून बरीच आकर्षक मंदिरे बघायला जायचे आहे.

In reply to by प्रचेतस

आमच्या कंपनीने माझ्या अंदाजाप्रमाणे निष्काळजीपणा आणि अज्ञान (यापैकी एक किंवा दोन्ही) यामुळे इंटरनेटवरून त्यांना स्वत:च्या फायद्याचा वाटणारा पर्याय निवडून आमच्या गळ्यात मारला. कंपनी नावाजलेली असल्याने आम्ही विश्वास ठेवला :( . मात्र हा अनुभव अक्कलखाती जमेस टाकल्यामुळे पुढच्या सहलींना त्याचा फायदा होत आहे ! :)

================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७...

आय लव माय ईंडिया ..!

साळसकर ·

रोज डे, चॉकलेट डे, ईंडिपेंडन्स डे, वॅलेंटाईन डे, रिपब्लिक डे, शर्ट-टिशर्ट अ‍ॅण्ड थ्री-फोर्थ डे असे चुकीच्या दिवशी साजरी केले की लोकं गोंधळणारच .. त्या त्या भावना व्यक्त करायला दिवस ठरलेलेच आहेत, मग भले वर्षाचे ३६५ दिवस त्या भावना तुमच्या मनात असोत वा वर्षभरात कधीही नसोत .. त्या दिवशीच व्यक्त करायच्या आणि व्यक्त करायच्याच ..

In reply to by आत्मशून्य

साळसकर 17/03/2014 - 14:52
प्रतिसादात काय म्हणायचेय हे नक्की समजले नाही (याला ईंग्लिशची बोंबही जबाबदार असेल) तरीही प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि कोणी समजवल्यास डबल धन्यवाद :)

आज काहीतरी स्पेशल करायचे हे कालपासूनच ठरवले होते. दरवर्षीपेक्षा काहीतरी हटके, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे. रात्री बाराच्या ठोक्यालाच कामाला लागलो. जेव्हा कालगणनेनुसार तारीख पलटली. निव्वळ धमालमस्ती ऐवजी एखाद्या नवीन अंदाजाने आजचा दिवस साजरा करायचा होता. सुरुवात फेसबूक प्रोफाईल वरचा फोटो बदलण्यापासून केली. एक छानसा हवेत फडकणारा, भारतीय सार्वभौमत्वाची आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याची साक्ष देणारा तिरंगा प्रोफाईल डिसप्ले पिक्चर म्हणून लावला. ज्या खाली लाल गडद अक्षरात ठळक दिसेल असे कॅप्शन होते - आय लव माय ईंडिया .. लगोलग हाताबरोबर स्टेटस अपडेट केले - भारतमाता की जय ..

सुराई

drsunilahirrao ·
'सुराई' अजून देहातुनी उसळते अजाण शाई अजून आत्म्यास गाज देते तुझी रुबाई अजून तेजीत बाग आहे कळ्याफुलांची अजून श्वासातली पुरेशी नसे कमाई अधीर गात्रात रात होते पहाटताना ... अजून तृप्तीत लोळते ही तुझी रजाई मनात माझ्या तुझा विलासी महाल झुलतो परी तुझ्या अंगणात मजला असे मनाई हरेक पेल्यात कैफ अजुनी जुनाच आहे भरुन घे तू नव्या दुखाने नवी सुराई ! अजून झाले न नाव माझे इथे पुरेसे अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई डॉ.सुनील अहिरराव

कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल

सोत्रि ·

गणपा 15/03/2014 - 16:34
बाकी आमचा एक मित्र तुमच्या घरी येऊनही तुम्ही त्याला कोरडाच पाठवल्याची त्रक्रार करत होता. ;)

In reply to by गणपा

कुणाला दारूचा आस्वाद द्यावा आणि कुणाला नाही, हे सोत्रिंना चांगलेच ठावूक आहे. त्या सदग्रुहस्थाने कोनॅकला ब्रँडी म्हटले असणार आणि चिरूट इन केला असणार... (सोत्रि भाऊ जरा हलकेच घ्या.)

पैसा 28/03/2014 - 19:30
नेहमीप्रमाणेच मस्त फटु! मात्र तू अख्ख्या सफरचंदाला सफरचंदाचा काप का म्हणतोयस ते कळलं नाही! ;)

In reply to by पैसा

सोत्रि 28/03/2014 - 20:55
तो काप बायकोने केलाय, त्यामुळे त्याला काप न म्ह्णून माझा पत्ता 'काप'ला जावा अशी माझी इच्छा नाही! :D - (अख्खा राहयची इच्छा असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

ब़जरबट्टू 04/04/2014 - 11:34
एव्हढ्या नाजुक प्रकाराला तो असला अगडबंब "काप" का ? ह्या प्रश्न पडला होता खरा, पण आता .. आहाहा.. काय ती सजावट असेच म्हणेल... :) चुकुन माकुन भेट झालीच तर कोरडी बोळवण नको असलेला.. बजरु.. :)

बर्‍याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अ‍ॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्‍यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल पार्श्वभूमी: हे कॉकटेल मालिबूच्या साईटवर एकदा बघितले होते. 'अ‍ॅप्पल स्ट्रुडेल' ह्या नावाचे एका वोडकापासून बनणारे एक वेगळे कॉकटेल आहे. त्याचे साहित्य जरा जास्त आहे.

कॅलिडोस्कोप २

kurlekaar ·

स्पंदना 14/03/2014 - 13:26
पहिले तिन आवडले. म्हणजे मला झेपणारे आहेत म्हणा. नंतरचे दोन्ही कळताहेत पण त्यावर टिकाटिप्पणी करावीशी नाही वाटत. रसिकता.....अंधेरीचा इस्ट साईडचा बाहेर पडायचा रस्ता. खाचखळगे, त्यात भर म्हणुन वरुन पडणारा पाऊस. बाजुची सीडीची दुकाने किंवा टपर्‍या. खड्डे चुकवत सलवार वर धरुन चालणारी मी. रात्र. अन त्यातल्या एका दुकानातुन "ए अजनबी तू भी कभी आवाज दे कहीसे..." अगदी पहिल्यांदा कानावर पडलेलं गाणं.त्यात मागे वाजणारे ते डफ किंवा हलगीसारख चर्मवाद्य!! दिल गार्डन गार्डन...मी तेथेच जरा कडेला सरकून उभी. नवरा त्याच्या चालीने पुढे गेलेला,मग मागे वळुन माझा चेहरा पाहून तसाच येउन बाजुला भिजत उभा....नक्की कोण रसिक? तेथेच थबकणारी मी? की माझा हरवलेला चेहरा पाहून सगळ विसरुन मला वेळ देणारा तो?

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 15/03/2014 - 05:25
ते जे जगतात तेच लिहित असावेत त्यामुळे डायरी तर हवीच हे आपणास प्रथम सुचले हां योगायोग नक्कीच नाही .

रसिकता बेगम अख्तर समोर बसून आळवत्येय. मला आठवतंय ते हिंदी चित्रपटांतलं मैफलीचं दृश्य –एक दोन श्रोते मनगटावरच्या गजरयाचा आस्वाद घेत उगाचंच माना डोलावताहेत, शेजारी किंवा हातांत ‘एकच प्याला.’ रसिकतेचा इतका कुरूप चेहरा इतर कुठं बघायला मिळत नाहीं. पण या बरोबर मला आठवतोय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ मधला अमजदखान देखिल.‘शोले’तल्या या मोकाट सुटलेल्या गब्बरसिंगला रेंच्या या चित्रपटांत एका मवाळ, काव्य-संगीत-प्रिय नवाबाच्या रुपात बघायला प्रथम थोडं कठीण जातं. नंतर मात्र संगीताच्या पूर्ण आहारी गेलेला हा नवाब उमजायला लागतो. ही सुद्धा एक रसिकता, तीही टोकाची.

मी १६ मार्च ला निघणार

देशपांडे विनायक ·

सुनील 14/03/2014 - 11:52
हाय्-टेक झाल्याबद्दल अभिनंदन! नेपाळ ट्रीपकरीता शुभेच्छा! परत आल्यावर (फोटोसहित) वृतांत जरूर टाका.

kurlekaar 14/03/2014 - 12:15
अमेरिकेत प्रवेश करतांना १०००० डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम बरोबर कॅश च्या स्वरुपात ठेवता येत नाहीं हे तुम्हाला ठाऊक असेल. पण नेपाळला जातांना आपण १०००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवता येत नाहीं हे आम्हाला ठाऊक नव्हतं. याची कल्पना आम्हांला आमच्या टूर च्या संचालकांनीदेखील दिली नव्हती. एवरेस्ट विमानातून बघायचा म्हणून व त्या flight चंच तिकीट ९००० रुपये असल्याने आम्हा तीन मित्रांकडे १०००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. आमचा तिथं मुंबईतच)वादविवाद झाला पण शेवटी आम्ही आमच्या सर्व पैशांसाहित आंत गेलो. बाकी सर्व आहेच पण विमानातून घेतलेलं एवरेस्ट दर्शन मात्र मी तुम्हांला नक्कीच recommend करेन.

In reply to by kurlekaar

हल्ली मला वाटते एक पै देखील नेऊ देत नही... किंवा वाटेल तितके दडपून न्या ...कुणी विचारात नही (अपूर्वाई) हे आठवले... =))

आदूबाळ 14/03/2014 - 15:26
येताना कुकरी घेऊन या ("मी आणि माझा शत्रुपक्ष" नक्की वाचा/ऐका) नेपाळमध्ये मक्याची लालसर कणसं मिळतात. आपल्याकडच्या देशी कणसांपेक्षा वेगळी चव असते. जरूर खाऊन पहा.

कंजूस 14/03/2014 - 20:34
प्रथम प्रवासाला शुभेच्छा देतो .मी नेपाळला गेलो नाही परंतू माहितीची जमवाजमव करत आहे .तुमच्याबरोबर जाणारे कोणी तरूण मंडळी आहेत असं वाटतं त्यांपैकी कोणाला अनुभव असेलच . मला मागच्या वर्षी वाचनात आले की सीमेवर (सोनौली ?) फक्त इलेक्शन वोटर काड पाहतात .पैन काड ,ड्रायविंग आधार चालत नाही .

काल ५०० रुपये काढले आणि एकदम RELIEF आला आजवर अनेकवेळा मला डेबिट/क्रेडीट कार्ड वापरण्याचा सल्ला मिळाला पण मी दुर्लक्ष केले प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात त्या प्रमाणे ती वेळ आली आली म्हणजे मी ओढवून घेतली सत्तरी ओलांडलेल्या आम्हा मित्रात बायकोला न घेता ट्रीपला जाण्याची कल्पना मांडली गेली आणि अंमलात आणण्याची सुरवात झाली नेपाळ पाहण्याचे ठरले . आरक्षण झाले . गेले ५० दिवस बायको चुकूनही दुखावली जाणार नाही याची काळजी घेतली !! दोन दिवसापूर्वी कळले कि ५०० आणी १००० च्या नोटा नेपाळमध्ये वापरणे त्रासदायक होते या नोटा स्वीकारल्या जात नाहीत .