आज सॅन फ्रान्सिस्कोच्या एशियन आर्ट म्युझियमला भेट देण्याचा योग आला. पाश्चात्य शैलीच्या इमारतीत तामिळनाडूमधला नंदी, जपानी अमूर्त चित्रे, अफगाण गांधारशैलीतील ग्रीक शिल्पे, चीनी दुर्मिळ कपबश्या सारंकाही एका छताखाली मांडलेले. प्रकाशयोजना उत्कृष्ट आणि माहिती देणारी सुंदर. त्यामुळे तसं आवडीने सगळं पहात होतो. त्यातच एकदम मला काही मराठी अक्षरं दिसली आणि अगदी माहेरचं माणूस भेटल्याचा आनंद मला झाला.
मस्त
ओह्ह
In reply to ओह्ह by अर्धवटराव
+१
लेख आवडला
रोचक माहिती...
माहितीपूर्ण लेखन
झकास!
In reply to झकास! by पैसा
या बाबत काही माहिती मिळू शकली
माहितीपूर्ण लेखन. आभार!
आवडला लेख!
धन्यवाद !
मस्त लेख.