रसिकता
बेगम अख्तर समोर बसून आळवत्येय.
मला आठवतंय ते हिंदी चित्रपटांतलं मैफलीचं दृश्य –एक दोन श्रोते मनगटावरच्या गजरयाचा आस्वाद घेत उगाचंच माना डोलावताहेत, शेजारी किंवा हातांत ‘एकच प्याला.’ रसिकतेचा इतका कुरूप चेहरा इतर कुठं बघायला मिळत नाहीं.
पण या बरोबर मला आठवतोय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ मधला अमजदखान देखिल.‘शोले’तल्या या मोकाट सुटलेल्या गब्बरसिंगला रेंच्या या चित्रपटांत एका मवाळ, काव्य-संगीत-प्रिय नवाबाच्या रुपात बघायला प्रथम थोडं कठीण जातं. नंतर मात्र संगीताच्या पूर्ण आहारी गेलेला हा नवाब उमजायला लागतो. ही सुद्धा एक रसिकता, तीही टोकाची.
सुरुवात
गुढ पण रम्य.
नशीबवान आहात आपण!
उत्तम!
व्वा............
In reply to व्वा............ by जयंत कुलकर्णी
Thanks Jayant.
अंधार
In reply to अंधार by राही
लेख छानच !! पण अंधाराबाबतच्या
In reply to लेख छानच !! पण अंधाराबाबतच्या by सूड
सूड, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
In reply to अंधार by राही
राही. खूप छान. माझ्यापेक्षा
कोकणातल्या अजून काही आठवणी असतील तर जरूर लिहा.
खूपच छान!
अजून जरा मोठा भाग टाकत चला हो
मुक्त विहारी, पैसा, ज्योती
छान लेख. आवडला. पुभाप्र
सर फार चांगला लेख. असे लेख अजुन येउद्यात.