मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरतपूर व भिंडावास

जयंत कुलकर्णी · · भटकंती
चलत मुसाफिर यांचा धागा बघून दोन वर्षापूर्वी केलेल्या सहलीची आठवण झाली. इतर माहिती त्यांनी दिलीच असल्यामुळे मला फक्त छायाचित्र टाकायचे काम बाकी आहे....:-) पण हरियानात भिंडावास नावाचा एक मस्त ठिकाण आहे ज्यात पाण्याभोवती १२ कि.मीचा चालण्याचा मातीचा रस्ता आहे. मधे पक्षी व आपण रस्त्यावरुन ते बघायचे असा कार्यक्रम फारच छान असतो. हे पाणे कृत्रीमरित्या साठवले आहे. तेथे काढलेली छायाचित्रे टाकत आहे...... घुबड : Simple, Free Image and File Hosting at MediaFire कॉमन शेलडक - बदक Simple, Free Image and File Hosting at MediaFire निलगाय - Simple, Free Image and File Hosting at MediaFire थापट्या ? Simple, Free Image and File Hosting at MediaFire इबिस... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मराल.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire काळी पाणकोंबडी Simple, Free Image and File Hosting at MediaFire हरीण.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire चित्रबलाक.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जांभळी पाणकोंबडी...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire हनीबी कॅचर...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire हरियाल- महाराष्ट्राचा राज्यपक्षी....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire टकाचोर....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire सांगायची गरज नाही......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire निलगाय...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी. जरा जास्त चित्रे आहेत पण परत परत तेच करायचा कंटाळा आला म्हणून एकदमच टाकली आहेत.

वाचने 7080 वाचनखूण प्रतिक्रिया 11

सौंदाळा 12/03/2014 - 13:34
अतीव सुंदर फोटो. हरियाल- महाराष्ट्राचा राज्यपक्षी--हे माहिती नव्ह्ते. धन्यवाद.

चलत मुसाफिर 13/03/2014 - 10:39
अतिशय सुंदर चित्रे. एका नव्या जागेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. बघू कधी जाता येते....