गेली कित्येक वर्षे काही प्रश्र्न मनांत आहेत.
१. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का?
२. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?
३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?
४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?
५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?
९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड.
१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.
वाचने
20464
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
८. पाकिस्तान आणि बांगला
रुपया बलवान म्हणजे नक्की काय?
In reply to ८. पाकिस्तान आणि बांगला by आदूबाळ
बलवान ही सापेक्ष (रिलेटिव)
In reply to रुपया बलवान म्हणजे नक्की काय? by मुक्त विहारि
स्वदेशी वस्तू वापरणे,
In reply to बलवान ही सापेक्ष (रिलेटिव) by आदूबाळ
दुरुस्ती: स्वदेशीच वापरा हा
In reply to स्वदेशी वस्तू वापरणे, by मुक्त विहारि
राष्ट्राभिमानच आहे.....
In reply to दुरुस्ती: स्वदेशीच वापरा हा by आदूबाळ
नॅनो-बकार्डी-लॅण्ड रोवर
In reply to राष्ट्राभिमानच आहे..... by मुक्त विहारि
बकार्डी पिऊन नॅनो चालवली की
In reply to नॅनो-बकार्डी-लॅण्ड रोवर by सुनील
मुवि तुमी गहन विचार कदी पासुन
आयला....
In reply to मुवि तुमी गहन विचार कदी पासुन by जेपी
प्रश्न क्र. (१) ते (९) ची खरी
फारच व्यापक प्रश्न आहेत .
बापरे!
कालचाच गोंधळ बरा होता त्या
++++++++++१
In reply to कालचाच गोंधळ बरा होता त्या by बिपिन कार्यकर्ते
+७८६
In reply to ++++++++++१ by संपत
+420
In reply to +७८६ by प्यारे१
+००७
In reply to +420 by आत्मशून्य
+१८५७
In reply to +००७ by यसवायजी
+१९४७
In reply to +१८५७ by सूड
+१९९३
In reply to +१९४७ by अत्रुप्त आत्मा
+२०१४
In reply to +१९९३ by कवितानागेश
+९११
In reply to +२०१४ by प्रसाद गोडबोले
प्लस .......च प्लस....
In reply to +९११ by आनन्दिता
+१
In reply to प्लस .......च प्लस.... by चौकटराजा
@ बिका......
In reply to कालचाच गोंधळ बरा होता त्या by बिपिन कार्यकर्ते
++--//?::#$%@!
In reply to कालचाच गोंधळ बरा होता त्या by बिपिन कार्यकर्ते
माझेदेखील काही प्रश्न:
कारण सोप्पे आहे!
In reply to माझेदेखील काही प्रश्न: by संपत
प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास
In reply to कारण सोप्पे आहे! by विकास
-१
In reply to प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास by संपत
मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच
In reply to -१ by विकास
श्रीकृष्ण आयोग
In reply to कारण सोप्पे आहे! by विकास
स्वागतार्ह!
In reply to श्रीकृष्ण आयोग by आजानुकर्ण
फरक तर आहेच
In reply to स्वागतार्ह! by विकास
हा हा!
In reply to फरक तर आहेच by आजानुकर्ण
हो
In reply to हा हा! by विकास
काही प्रश्र्न......
मुवि
FAQ वर डायरेक धागा निघाल्याने....
In reply to मुवि by प्रसाद गोडबोले
कुठं त्रास घेता, चला एक कट्टा
मुवी
तुमचा संघजंती शब्द काही
In reply to मुवी by बाळकराम
चला तुम्हाला काहीतरी आवडलं
In reply to तुमचा संघजंती शब्द काही by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
झकास
In reply to मुवी by बाळकराम
कोणीही असोत पण 'जुने' आहेत
In reply to झकास by आजानुकर्ण
पेशवे तुमचे बरोबर आहे
In reply to कोणीही असोत पण 'जुने' आहेत by llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद
In reply to झकास by आजानुकर्ण
असले जड प्रश्न पडलेलेच राहु
काही प्रश्र्न......
+१
In reply to काही प्रश्र्न...... by भाते
बादशाहीत
१. गुजरात मधली दंगल नक्की कशी
काश्मीर
In reply to १. गुजरात मधली दंगल नक्की कशी by ऋषिकेश
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
In reply to १. गुजरात मधली दंगल नक्की कशी by ऋषिकेश
थोडी असहमती
In reply to ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? by मुक्त विहारि
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
In reply to १. गुजरात मधली दंगल नक्की कशी by ऋषिकेश
>>> १. गुजरात मधली दंगल नक्की
काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५
In reply to >>> १. गुजरात मधली दंगल नक्की by श्रीगुरुजी
>>> जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू
In reply to काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ by ऋषिकेश
.
In reply to >>> १. गुजरात मधली दंगल नक्की by श्रीगुरुजी
काही उत्तरे
ह्या लिंक .....
In reply to काही उत्तरे by कल्पक
प्रश्न क्र. १०
च्यायला मुवि चालले
अविनाशकुलकर्णींनी आयडी बदलला
परिक्षेचा निकाल
In reply to अविनाशकुलकर्णींनी आयडी बदलला by नितिन थत्ते
rhetoric प्रश्न