मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ५

स्पार्टाकस ·

इरसाल 18/03/2014 - 15:13
आवडले. मायबोलीवर वाचले होते पुन्हा वाचावेसे वाटतेय. मस्त लिहिता तुम्ही.

साऊथ कोल ही २६००० फूट उंचीवरील एव्हरेस्ट आणि ल्होत्से या शिखरांना जोडणारी खिंड आहे. १९५२ च्या स्विस मोहीमेतील गिर्यारोहकांनी सर्वात प्रथम साऊथ कोल वर चढाई केली, परंतु शिखरावर पोहोचण्यात त्यांना अपयश आलं. १९५३ ब्रिटीश मोहीमेत ( हिलरी - तेनसिंग ) विल्फ्रेड नॉईस आणि अनुलू शेर्पा यांनी साऊथ कोलवर प्रथम प्रवेश केला. पुढे हिलरी - तेनसिंग यांनी साऊथ कोलचाही वरच्या भागातून आपल्या अंतिम चढाईला सुरवात केली होती. सुमारे ४०० मी लांब आणि १५० मी रुंद असलेल्या या पठार वजा खिंडीच्या परिसरात तुफान वेगाने वाहणा-या वा-यांचं साम्राज्यं असतं.

मागोवा लोकसभा निवडणुकांचा..१ पहिल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान

लाल टोपी ·
सोळाव्या लोकसभेचा बिगूल वाजला आहे. कार्यक्रमाची घोषणाही झाली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकाशाहीतल्या सर्वात मोठ्या उत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भारतीय राजकारणाला दिशा देणा-या या निवडणुकांचा इतिहास रोचक आहे. या निवडणुकांचे बदलते स्वरूप, मुद्दे, नेते यांचा या लेखमालेत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. २६ जानेवारी १९५० या दिवशी सार्वभौम राष्ट्र झाल्यावर याच वेळी अस्तित्वात आलेल्या घटनेप्रमाणे भारतात १९५१ या वर्षी पहिल्या लोकसभेच्या निवडणुका घेण्याचे निश्चित झाले. मुळातच भारताकडे निवडणूक घेण्यासाठी यंत्रणाच नव्हती.

विकास 18/03/2014 - 01:21
लेख आणि छायाचित्रे दोन्ही मस्त आहेत! माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!

क्लिंटन 19/03/2014 - 21:39
लेख आवडला. सुकुमार सेन हे भारतातील एक 'अनसंग हिरो' होते. रामचंद्र गुहांच्या 'इंडिया आफ्टर गांधी' मध्ये त्यांच्याविषयी खूपच चांगले लिहिले आहे. या निमित्ताने पहिल्या लोकसभा निवडणुकांविषयी कधीतरी कुठेतरी वाचलेले मुद्दे लिहितो: १. या निवडणुकांसाठीचे मतदान ऑक्टोबर १९५१ ते फेब्रुवारी १९५२ असे तब्बल चार महिने चालू होते.मतदान ऑक्टोबर १९५१ मध्ये हिमाचल प्रदेशात सुरू झाले कारण नंतरच्या काळात तिथे बर्फ पडतो. २. अनेक ठिकाणी जुन्या वळणाच्या लोकांमध्ये स्त्रिया स्वतःची ओळख "अमक्यातमक्याची आई" म्हणून देत असत. काही ठिकाणी मतदारयाद्यांमध्ये गावांमध्ये स्त्रियांची नावे त्याच पध्दतीने गेली होती. ३. पहिल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काही मतदारसंघ एक सदस्यीय होते तर काही मतदारसंघ द्विसदस्यीय होते. म्हणजे दोन सदस्य असलेल्या मतदारसंघांमध्ये मतदार दोन मते देत असत आणि दोन खासदार निवडले जात असत. हे दोन्ही खासदार एकाच वेळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असत. १९५२ मध्ये पंडित नेहरू निवडून गेले त्या मतदारसंघात (अलाहाबाद पूर्व) त्यांच्याबरोबरच काँग्रेसचे मसुरिया दिन नावाचे खासदारही निवडून गेले होते.

तुमच्यामुळे या विषयावर प्रथम वाचण्यास मिळाले. या लेखामुळे एक प्रेरणादायी वाक्य आठवले - Journey of thousand miles begins with a single step. सहा दशकांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासाने अनेक खडतर आव्हाने पार करत देशाला नव्या उंचीवर पोचवले आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

पैसा 31/03/2014 - 23:34
हा भाग वाचला नव्हता! सुरेख चित्रे आणि मनोरंजक माहिती. पण एक प्रश्न अजूनही आहे. चुकीच्या माणसाच्या मतपेटीत मत टाकले गेल्यास ते बाद ठरत असे किंवा कसे? सुकुमार सेन यांचे निदान नाव तरी आमच्यासमोर आणल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by पैसा

लाल टोपी 01/04/2014 - 17:50
या बाबत काही माहिती मिळू शकली नाही. क्लिंटन यांनी सुध्दा अ सेच मत या लेख मलिकेच्या दुस-या भागात नोंदवले आहे.
या पध्दतीमध्ये किती गुंतागुंत होत असेल याची कल्पनाही करवत नाही. म्हणजे मला समजा गाढव हे चिन्ह असलेल्या उमेदवाराला मत द्यायचे आहे पण मी ते फाडून समजा हत्ती हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या पेटीत टाकले तर असे मत अवैध समजले जात होते की ते गाढव या चिन्हाच्या उमेदवाराला दिले असे समजले जात असे याची कल्पना नाही. तसेच या पध्दतीत मताची गोपनीयताही ठेवणे थोडे कठिणच होते. एखादा मतदार एखाद्या मतपेटीजवळ गेला याचा अर्थ तो मतदार त्या उमेदवाराला मत देत आहे हे उघडच होणार. अशा परिस्थितीत मताची गोपनीयता कशी ठेवणार?

भजन - महागाई

वेल्लाभट ·

आयुर्हित 20/03/2014 - 00:12
आणलं डोळ्यात सगळ्यांच्या महागाईनं पाणी ॥धृ॥ अगदी खरे आहे! महागाई तर काही कमी होणार नाही. आपल्यालाच काही तरी शक्कल लढवायला हवी. आपली विनवणी देवाने ऐकली आहे.पण देवाची काही इच्छा बाकी आहे काय आहे ती, हे पाहण्यासाठी वाचा भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी

सिनेमाच्या, अल्बम च्या गाण्यांच्या मीटरवर बसवलेली भजनं हा संगीताचा एक विशिष्ट प्रकार म्हणावा लागेल. त्यात फूल न फुलाची पाकळी म्हणून ही माझी एक प्रामाणिक भर.

निवडणूक २०१४ अनुभव: १. नावनोंदणी

आतिवास ·
भारतात सार्वत्रिक निवडणूक घ्यायची हे एक आव्हानात्मक काम आहे याची मला कल्पना आहे. निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक प्रक्रिया नीट व्हावी म्हणून राबणा-या इतर यंत्रणांचही त्यासाठी कौतुक करायला पाहिजे. दर वेळी या निवडणूक प्रक्रियेतून आपल्यासारख्या सामान्य लोकांना बरंच काही शिकायला मिळतं. मला आठवतं – मी जेव्हा मतदान करायला ‘पात्र’ झाले त्यावेळी ‘पवित्र राष्ट्रीय कर्तव्य’ पार पाडण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होते. पण बरीच वर्ष मी आणि मतदान यांचा पाठशिवणीचा खेळ चालला. दरवेळी मी नाव नोंदवायला गेले की आधी एक तर कागदपत्रांची अडचण यायची.

आतिवास 18/03/2014 - 09:11
मग आता इथं जाऊन नाव नोंदवा : https://ceo.maharashtra.gov.in/Registration.aspx लेखात उल्लेख केल्याप्रमाणे तुमचा फोटो, निवासाचा पुरावा (वीज बील, पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन चालवायचा परवाना यांपैकी एक)आणि जन्मतारखेचा पुरावा ( उदा. शाळा सोडल्याचा दाखला) यांच्या जेपीईजी इमेजेस तयार ठेवा. पाचेक मिनिटांत काम होईल.

काय मजाय... काल रात्री मोबाईल वरुन तुम्ही दिलेल्या लिंक वर माझं नाव शोधलं.. सापडलं..का कोण जाणे लगेच त्याचा स्क्रिन शॉट घेऊन ठेवला.. आता सर्च करतेय तर म्हणत आहे की तुमचं नाव लिस्ट मध्ये नाही, फॉर्म ६ भरा..!! पण जर आय.डी नंबर वरुन सर्च केलं (जो सुदैवानं स्क्रिन शॉट मध्ये आहे..) तर मला माझे नाव दिसत आहे.. म्हणजे नक्की काय समजायचे? आणि मुख्य म्हणजे समजा माझे नाव यादीत आहेच (त्या आय.डी नंबर वरुन शोधुन..) तर पत्ता तर चुकीचा आहेच, पण माझा फोटो आणि बाकी डिटेल्स बरोबर आहेत की नाही हे कसे कळणार? मतदानाचे कार्ड कुठे मिळते..?? बाकी तुमचा लेख अगदी पटला.. हेच विचार माझ्याही मनात आले होते जेव्हा मी नोंदणीचा प्रयत्न करत होते. इतकं अवघड का करुन ठेवलं असेल सगळं. आजकाल सगळ्यांकडे पासपोर्ट असतो.. आधार कार्ड आहे.. म्हणजे प्रत्येकाची माहिती कुठे ना कुठे घेऊन ठेवलेली आहेच ना.. मग जुन एकदा परत जन्माचा पुरावा, निवासाचा पुरावा कशाला करत बसायचं? ~ पहिल्यांदाच माझे नाव यादीत आले आहे.. तस्मात अनुभव नाही.. जाणकारांनी मदत करावी..

In reply to by पिलीयन रायडर

आतिवास 18/03/2014 - 10:44
ही आणखी एक नवी गुंतागुंत. https://ceo.maharashtra.gov.in/Search/SearchPDF.aspx या पानावर जाऊन बघा. तुम्हाला विधानसभा मतदारसंघ आणि प्रभाग नंबर माहिती असेल तर माहिती मिळेल इथं. त्या त्या प्रभागाची पूर्ण मतदार यादी आहे - त्यात तुमचं नाव शोधा (नकाशे असतात त्यामुळे आपला रहिवास शोधता येतो - थोडी चिकाटी लागते जरुर!). त्यात तुमचं नाव असेल आणि फोटोही असेल. फक्त नाव असेल पण फोटो नसेल तर फोटो ९ मार्च रोजी देण्याची सोय होती. आता फोटो देता येईल का नाही, ते शोधायला लागेल. काही शोध लागला तर सांगते!

In reply to by आतिवास

पीडीएफ पाहिली ना.. त्यात एका चौकोनात Photo available असा लिहीलय.. फोटो नाहीये.. आता काय करायचं? त्या आख्या पिदीएफ मध्ये कुणाचाच फोटो नाहीये..

In reply to by पिलीयन रायडर

एक तारा 18/03/2014 - 14:21
माझ्या मते ते photos privacy issue मुळे दाखवले नाही आहेत. पण photo चं जाऊ द्या. तुम्हाला फक्त ID कार्ड दाखवावा लागेल.

In reply to by पिलीयन रायडर

आतिवास 18/03/2014 - 14:40
पिरा, मला वाटतं पीडीएफचा आकार आवाक्यात ठेवण्यासाठी फोटो अपलोड केले नसतील. मी फोटोंसह पीडीएफ यादी पाहिलीय (त्यादिवशी मतदान केंद्रात) असं मला वाटतं - पण खात्री नाही!

In reply to by आतिवास

पण माझाच फोटॉ माझ्या नावा समोर आहे का ते कसं कळणार? दुसरं असं की समजा सगळं बरोबर असेलही.. पण आता मतदान करता येण्या साठि मी मतदानाचे कार्ड कुठुन घ्यायचे असते?

In reply to by पिलीयन रायडर

आतिवास 19/03/2014 - 13:04
तुम्ही फोटो दिला असेल (आधी, अर्जाबरोबर), तर तुमच्या मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र मिळण्याची व्यवस्था आहे - आजही माझ्या (म्हणजे मी जिथं मतदान करते त्या!) मतदार केंद्रावर एक कर्मचारी ती देण्यासाठी बसला होता. चक्कर मारून बघा तिकडं - ऑफिसला थोडं उशीरा जाता येत असेल तरच शक्य आहे म्हणा ते!

In reply to by आतिवास

ओके.. शनिवारी मिळेल ना.. मग चक्कर मरते.. दुसर्‍या कुणाकडे तर देत नसतीलच.. अरे एक मिन.. तुम्ही दिलेल्या लिंक वर नाव, यादीम क्रमांका सोबत मतदान केंद्र दिलं आहे तिथेच मिळणार ना हे कार्ड? माझी आई त्याच शाळेत काम करते!!

In reply to by आतिवास

चिगो 19/03/2014 - 13:44
ताई, ही मतदाता नोंदणी "कंटीन्युअस अपडेशन" टायपातली आहे.. ९ मार्चला झालेला "स्पेशल कँप" हा तुमच्या मतदाता केंद्रावर नावनोंदणीसाठी होता. पण तुम्ही तुमच्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येईपर्यंत (डेट ऑफ नोटीफिकेशन), तुमच्या जिल्हा निर्वाचन अधिकार्‍याच्या कार्यालयात तुमचे नाव नोंदवू शकता. निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवर ही तारीख शोधू शकता. आणखी एक : आता प्रत्येक मतदात्याला " फोटो व्होटर स्लिप" देखील दिल्या जाणार आहेत. ह्या स्लिप्स तुमच्या मतदाता केंद्राचा बुथ लेव्हल ऑफीसर तुम्हाला घरपोच देईल. जर तुमचे मतदाता कार्ड काही कारणाने मिळत नसेल, पन मतदाता यादीत तुमचे नाव असेल, तर ह्या "फो.व्हो.स्लि."च्या मदतीने तुम्ही मतदान करु शकता.. :-) आणखी एक: तुमच्या मतदान केंद्रावर जर हात जोडून तुमचे स्वागत करण्यात आले, किंवा पाणी/ शरबत देण्यात आले, किंवा तुमचा फोटो घेऊन तुमच्याशी शेअर केला गेला... तर दचकु किंवा घाबरु नका. मतदान लोकाभिमुख आणि "फन टू डू" करण्याचा प्रयत्न आहे तो.. ;-)

In reply to by चिगो

मतदान यादीत नांव नसेल, तर पासपोर्ट चालू शकतो का? किंवा मतदान ओळखपत्र नसेल तर पासपोर्ट चालू शकतो का? (कारण पासपोर्ट काढण्या साठी जी कागदपत्रे लागतात, तीच कागदपत्रे मतदानाचे ओळखपत्र काढायला पण लागतात.शिवाय पोलीस स्टेशनला जावून ओळख पटवायला लागेते, तो एक अधिकचा मुद्दा.)

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 19/03/2014 - 22:26
मतदान यादीत नांव नसेल,
तर आपणास ब्रम्हदेवही मतदान करु देणार नाही. पण यादीत नाव असेल तर मात्र पासपोर्ट, ड्रायवींग लायसन्स, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र अथवा आणखी कोणताही कागद जो आपल्या ओळखीचा व सदरील ठीकणचा रहीवासी असल्याचा (एकत्र) कायदेशीर पुरावा आहे तो चालवुन मतदान करता येइल (आधार कार्ड).

In reply to by मुक्त विहारि

चिगो 20/03/2014 - 13:24
खाली आत्मशुन्य ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान यादीत नाव नसेल तर मतदान करु शकत नाही. नाव असल्यास त्या त्या राज्यात काही मान्यताप्राप्त ओळखपत्रे, जसे की पासपोर्ट, चालक परवाना इ. ओळख पटवण्याकरीता ग्राह्य धरल्या जातात. आसाममध्ये अशी (आठवतात त्याप्रमाणे) २४ ग्राह्य ओळखपत्रे होती. मेघालयात "फोटो व्होटर कार्ड" १००% मतदात्यांना दिलेली असल्याने, इथे इतर कुठलेही कार्ड चालत नाही. तसेच वर सांगितल्याप्रमाफो, जर मतदार यादीत नाव असेल तर "फो. व्हॉ.स्लि." वाटल्या जातील, अशी अपेक्षा आहे..

In reply to by पिलीयन रायडर

एक तारा 18/03/2014 - 11:16
त्या screen shot मध्ये तुम्हाला तुमचा मतदार संघ, यादी क्रमांक वगैरे मिळाला असेल. ते वापरून https://ceo.maharashtra.gov.in/Search/SearchPDF.aspx या लिंक वरून तुम्ही यादी मध्ये तुमचा नाव पाहू शकता. (part म्हणजे यादी क्रमांक). त्याच यादीत तुम्हाला तुमच्या प्रभागाचा नकाशा पण मिळेल आणि election centre कुठे आहे त्याचा पण पत्ता लागेल. यादीत नाव असेल तर नक्कीच मतदान करता येत पण नुसतं voting card असेल पण यादीत नाव नसेल तर मतदान करता येत नाही.

In reply to by बॅटमॅन

आतिवास 18/03/2014 - 11:20
शाबास! मतदान करता येणार का आता? फोटो आहे का? https://ceo.maharashtra.gov.in/Registration.aspx या ठिकाणी अर्ज ८ तुम्हाला कदाचित उपयोगी असेल. बघा, जेंडर बदल करता येतोय का ते! ( अवांतरः बाकी इतर वेळी स्त्रीद्वेष्टा बिरुद मिरवण्याची ही शिक्षा मिळालेली दिसतेय ;-) - गंमत करते आहे हे वेगळे सांगायला नको!)

In reply to by आतिवास

बॅटमॅन 18/03/2014 - 11:22
=)) आहे, बाकीचं आहे ठीकठाक.
अवांतरः बाकी इतर वेळी स्त्रीद्वेष्टा बिरुद मिरवण्याची ही शिक्षा मिळालेली दिसतेय Wink - गंमत करते आहे हे वेगळे सांगायला नको!
तरी म्हटलंच ही कमेंट आली नै कशी काय ;) =))

लेख आणि प्रतिक्रियांतील माहिती वाचून माय्देशात सगळं पूर्वीप्रमाणे आलबेल चाललं आहे हे पाहून गार्गार वाटलं ;) मात्र हे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या बाबतीत (कमीत कमी निवडणूकीचा परिणाम फार बदलेल इतका) तरी होउ नये हीच इच्छा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आतिवास 18/03/2014 - 14:11
तसं नाही हो! जसजशा सुधारणा होतात, तसतशा अजून सुधारणा होण्याच्या आपल्या अपेक्षाही वाढतात - त्यातून असे अनुभव येत राहतात. शिवाय ही ऑनलाईन सोय वापरणारे फार कमी लोक असतील - त्यामुळे लोकांना फार फरक पडू नये. जसजशी ही सोय वापरणारे लोक वाढतील, तसतशा इथंही सुधारणा नक्की होतील. आता निदान आपलं नाव यादीत नाहीये हे आधी कळतं तरी; म्हणजे उगाच मतदान केंद्रापर्यंत जाऊन यायला नको :-) किंवा काही सांगता येत नाही, ऑनलाईन नाव दिसत नसलं तरी प्रत्यक्ष यादीत ते असू शकेलही ;-)

In reply to by आतिवास

चिगो 19/03/2014 - 13:59
ह्यानी काही मदत होते का पहा, ब्वॉ.. दोनतीन कॉम्बो ट्राय करावे लागतील. जसे मी सगळे तपशील भरले तर "नाव नाही" म्हणून सांगण्यात आलं. मग मी बाकी सगळे तपशील तसेच ठेऊन " वडीलांचे/पतीचे नाव" रिक्त ठेवले, तर नाव सापडले..;:-) गंमत म्हणजे त्या दाखवलेल्या डिटेल्समध्ये वडीलांचे नावही दाखवत आहे.. ;-) जास्त डिटेल्स भरल्यास वेबसाईटला धाप लागतेय वाटतं.. ;-)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक तारा 18/03/2014 - 14:27
त्यांचं काम आता बऱ्यापैकी फास्ट झालंय. पण election commission साठी probably सर्वात मोठा issue हा शाळेतले कर्मचारी असावेत. कारण त्यांच्यासाठी हे काम extra आहे आणि वर त्यांचे सुटीचे दिवस वाया जातात. म्हणून त्यांची चिडचिड होते आणि पर्यायाने आपली. बऱ्याच गोष्टी online झाल्या आहेत आणि बऱ्याच व्हायला हव्या आहेत. ते हि दिवस येतील.

In reply to by एक तारा

आतिवास 18/03/2014 - 16:13
हेही एक कारण आहेच गोंधळ असण्यामागे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना किती मानधन मिळते याचा अंदाज या बातमीवरून यावा. पण निवडणूक तयारीसाठी काही मानधन मिळते का नाही हे आयोगाच्या संकेतस्थळावर मला तरी सापडले नाही.

मी मतदारयादीत नावनोंदणीसाठी प्रयत्न करत होतो तेव्हाही थोड्याफार फरकाने हाच अनुभव आला.पण कंपनीमध्ये एक बूथ टाकला होता आणि त्यावर नशिबाने काहीबाही माहीती मिळत होती. फॉर्म ६ व ७ डाउनलोड केले व भरले.मग ते एका प्रतिनिधीकडे जमा केले (कंपनीमध्येच्)..त्यामुळे गर्दी वगैरे त्रास झाला नाही. मग त्या फॉर्म ७ (आधीच्या मतदारसंघातले नाव कॅन्सल करणे) वरुन काही शंका उपस्थित झाल्या आणि फॉर्म ७ त्या त्या मुन्सिपालिटीत जाउन भरावा लागतो असे कळले.त्यासाठी एकदा सुट्टी घेउन गावी जाउन आलो. नंतर मतदान अधिकार्याचा फोन आला की तुमचा फॉर्म ७ अपुर्ण आहे. आता तो कुठल्या फॉर्म ७ बद्दल बोलत होता (पहील्या की दुसर्या) काय माहीत. पण तेव्हा कामाच्या रगाड्यात काही करणे जमले नाही. १-२ महीने तसेच गेले. जाउदे ती मतदानाची कटकट,नाही केले तर काय होणारे वगैरे आगपाखड झाली. आणि एक दिवस ................... ........................जवळच्या केन्द्रातुन सहीसलामत माझे आणि बायकोचे नवे वोटर आयडी मिळाले..अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण

पुर्वीच्याच रहिवासी पत्त्यावर मी मतदान करीत असे. कारण पत्ता बदलला तरी उपनगर बदलले नव्हते. मग कार्पोरेशन च्या निवडणुकीच्या वेळी मी वॉर्ड बदलत असल्याने मी पत्ता बदलल्याचे झंजट केले. पण झाले काय की घर नं बरोबर पण सोसायटी भलतीच. त्या बाईंना मी सांगितले असे झाले आहे. त्यांनी व्यावहारिक सल्ला दिला की आता राहू द्यात नाहीतर हे ही नाव गायब व्हायचे. या वेळी ऑनलाईन करेक्शन चा किडा केला आहे. स्टेटस पेंडिग दाखवत आहे. आता मला भीती काही तांत्रिक गडबड होउन करेक्शन ऐवजी नावच गायब झाले तर?

In reply to by प्रकाश घाटपांडे

आतिवास 19/03/2014 - 19:34
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींत यामुळे फारसा फरक पडत नाही; पण महापालिका निवडणुकीत नक्कीच पडत असावा. पण नगरसेवक आणि त्यासाठीचे इच्छुक उमेदवार याबाबतीत निवांत असतात. कदाचित 'हा गृहस्थ नाहीतरी आपल्याला मत देणार नाहीच' अशी त्यांना खात्री असावी! :-)

आत्मशून्य 18/03/2014 - 16:06
लेख फार चटकन वाचला. एकच नजर ती सुधा बरीच वाक्ये गाळत गाळत फिरवली, कारण ही नाँदणी १५ तारखेलाच(अधिकृतपणे बंद झाल्याने) व त्यापुर्वी नोंदणी केलेल्यांसाठीच आहे असे स्मरते. आणी धाग्याची तारीख १७ दिसत आहे. असो, प्रश्न हा होता नुसत्या जेइजी अधिकृत पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार ?

In reply to by आत्मशून्य

आतिवास 19/03/2014 - 09:43
दुवे माझ्याकडे उघडताहेत. कदाचित खाली अलबेला सजन यांनी माहिती दिल्याप्रमाणे htpps:// चालत नाहिये. http:// वापरुन साइट उघडतेय... माझ्या माहितीनुसार मतदार यादीत नावनोंदणी वर्षभर (काही अपवाद वगळता) करता येते. मात्र निवडणूक आयोग फक्त ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत, आणि इतरवेळी आयोजित केलेल्या खास मोहिमांच्या वेळी या याद्या अद्ययावत करतं. निवडणूक काळात उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची जी तारीख असते, त्याआधी दहा दिवस नावनोंदणी बंद होते - निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर ती पुन्हा चालू होते. ऑनलाईन अर्ज केला तरी प्रत्यक्ष घरी येऊन पडताळणी होते अशी प्रक्रिया आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते - पण नेमका दुवा सापडत नाहीये आत्ता. त्यामुळे फक्त जेपीईजी प्रत दिल्याने काम होईल असे नाही. ही माहिती ऐकीव आणि आंतरजालावर मिळाली आहे. ती चुकीची असल्यास कृपया वाचकांनी ती दुरुस्त करावी.

In reply to by आतिवास

आत्मशून्य 19/03/2014 - 22:42
अर्ज स्वीकारण्याची जी तारीख असते, त्याआधी दहा दिवस नावनोंदणी बंद होते......निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर ती पुन्हा चालू होते.
नेमक्या याच कारणाने आता नाव नोंदणी जरी केली तरी आताच्या निवडणूकीमधे मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. बहुतेक १५ तारिखच पुण्यासाठी अंतीम होती. अर्थात ज्यानी अजुनही नाव नोंदणी केली नाही त्यांनी निकाल जाहीर झाल्यावर ती लगेच करणे अपेक्षित आहेच.
ऑनलाईन अर्ज केला तरी प्रत्यक्ष घरी येऊन पडताळणी होते
घरी येउन पडताळणी आवश्यक वाटत नाही, क्लायंटसाइड वॅलीडेशन तसेही बायपास करता येते. सर्वरसाइड वॅलीडेशन हवे. म्हणजेच दिलेली माहीती संबधीत कागदपत्रांच्या सरकारी नोंदीशी बरोबर की चुकीची आहे पडताळायला हवे. तसेच होत असावे. माहितीसाटी धन्यवाद.

In reply to by कंजूस

आतिवास 19/03/2014 - 07:32
या माहितीबद्दल आभार. साधारण किती काळ लागतो अर्ज अपलोड व्हायला? काय अनुभव/अंदाज आहे तुमचा? शिवाय मतदारसंघ/प्रभाग अशी माहिती चुकीची भरली गेल्यास ती अधिकारी दुरुस्त करुन घेतात की आपण नव्याने काही प्रक्रिया करावी लागते? म्हणजे उदाहरणार्थ मी प्रभाग ३१ च्या ऐवजी चुकून ४१ लिहिले तरीही अर्ज स्वीकारला जातो का? हा प्रश्न अर्थातच ऑनलाईन अर्जाच्या संदर्भात आहे. समोर अर्ज भरताना कदाचित अधिकारी माहितीची खातरजमा करून घेत असतील अशी अपेक्षा आहे.

कंजूस 19/03/2014 - 04:25
बदल प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन फॉम दिलेला असो अथवा ऑनलाइन . अद्ययावत लगेच होत नाही . १) राष्ट्रीय ऑनलाइन यादीत नाव असणे ,आणि २)आपले मतदार ओळखपत्र असणे फार महत्त्वाचे आहे .

विकास 19/03/2014 - 06:12
लेख छान आहे. सर्व निवडणुकांच्या संदर्भातले लेख राजकारण सदरात घालण्याचा प्रयत्न आहे. हरकत नसली तर आपला देखील त्यात ठेवूया. (राजकारण म्हणजे केवळ चर्चा/वाद इतकेच मर्यादीत नसावे कारण शेवटी त्याचा समाजकारणासाठी उपयोग होणे महत्वाचे आहे. :) ) बाकी तुम्ही दिलेल्या दुव्याला टिचकी मारली तरः Secure Connection Failed - Renegotiation is not allowed on this SSL socket. वगैरे मेसेज आला. मला वाटते ही साईट फक्त भारतातच चालत असावी का? :(

In reply to by विकास

आतिवास 19/03/2014 - 07:27
लेख 'राजकारण' सदरात हलवायला माझी काही हरकत नाही; पण या लेखात फक्त अनुभव आहेत - माहिती अथवा/आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण नाही. त्यामुळे कदाचित वाचकांचा अपेक्षाभंग होऊ शकतो म्हणून तिकडे टाकला नव्हता. संपादकांनी हा लेख 'राजकारण' सदरात हलवल्यास त्यातल्या शेवटच्या दोन ओळी काढून टाकाव्यात. लेखकांना काय, लेख वाचला गेल्याशी कारण, सदर कुठचे का असेना ;-) साईट फक्त भारतात चालते का हे माहिती नाही. या दुव्यातील अर्ज नमुना ६ अ "Inclusion of names for overseas electors" यासाठी आहे, त्यामुळे भारताबाहेरुनही तो दुवा खरं तर उघडायला पाहिजे.

In reply to by आतिवास

खेडूत 23/03/2014 - 19:42
इथे इंग्लंड मध्ये उघडतोय. नाव गायब आहे, पण यावेळी मतदान करता येणारच नाहीय तर कशाला फॉर्म वगैरे भरायचा? म्हणून तूर्तास राहू दिलंय!

In reply to by खेडूत

आतिवास 23/03/2014 - 20:35
मला वाटलं अर्ज ६ अ भरल्यावर अनिवासी भारतीयांना मतदान पण ऑनलाईन किंवा पोस्टाने करता येईल. तसं प्रत्यक्षात नाहीये का? मग अर्ज भरून नावनोंदणी तरी कशाला करायची? नेमका काय आहे या अर्जाचा उपयोग? जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती. कॉलिंग चिगो :-)

In reply to by आतिवास

खेडूत 23/03/2014 - 21:05
त्या फॉर्म च्या नवव्या पानावर नववा ( शेवटचा) नियम आहे, की जर आपण प्रत्यक्ष मतदानादिवशी उपस्थित असाल तरच मतदान करता येईल. ते शक्य नसल्याने यावेळी प्रयत्न केला नाही. या पूर्वीही एका निवडणुकीला भारता बाहेर असल्याने यादीत नाव आणण्यासाठी बरेच निष्फळ प्रयत्न केले होते. गम्मत अशी की मुळीच जागरूक नसलेल्या मतदारांबाबत राजकीय कार्यकर्त्याना फारच रस असतो. त्यांची एक गठ्ठा मते मिळवायची असतात. त्यांची नावे नेहमी असतात आणि माझे आता पर्यंत ५ वेळा गायब झाले - पत्ता तोच! सुशिक्षितांचा पत्ता कापणारा एक गटच कार्यरत असतो अशी शंका येते. इतके असून यादीत नाव आले म्हणून खूष होऊ नये. 'त्या' केंद्रावर पण दिशाभूल करणारे हजर असतात. आपल्यां कडे पाहूनच त्याना कळते हा विरोधक आहे! :) सगळी कडे असे नाही होत, गावाकडे नाव असताना चांगला अनुभव होता. शिवाय १९९० पासून एकदाही माझ्या पसंतीचा उमेदवार निवडून आला नाही ती निराशा वेगळीच!

बाबा वाक्यं प्रमाणं.... भाग १...

मुक्त विहारि ·

विजुभाऊ 17/03/2014 - 15:48
बाबा : नंबर ५ , बर्‍याचवेळा मुद्दामच असे लिखाण करत जा की ज्या योगे लोकाना त्यावर प्रतिक्रीया देता येईल. शक्यतो अशा धाग्यावर आपण स्वतः स्वतःच्या आयडी ने प्रतिक्रीया द्यायची नाही मात्र कोणी खादी प्रामाणीक शंका विचारली तर त्याला जबरदस्त ठोकुन काढावे की ज्यायोगे तो आयडी पुन्हा शम्का विचारण्याच्या भानगडीत पडणार नाही. लिखाण लिहीतानाची काही पथ्ये १) बाईक सायकलची जीप ट्रक सारख्या मोठ्या वाहनाशी धडक घडवून आणायचे व ते मोठे वाहन नदीत पाडायचे. २) समजा लिखाण नवराबायको च्या जीवनाशी निगडीत असेल तर त्यात बायको नवर्‍याला बडवते असे दाखवायचे ज्यायोगे पुरुषांची सहानुभूती आणि अनहितांचा पाठिंबा असे दोन्ही डगरींचा लाभ होईल.३) लिखाणात सर्वसामान्य मराठीतील शब्द थोडे दुमडुन वापरावे उदा: हुबेहूब ऐवजी उभेउभ ज्यायोगे लोक त्या लिखाणावर सडकून प्रतिक्रीया देतील अन धाग्याची शंभरी सहज पार पडेल.४) खादाडीचे धागे काढताना शक्यतो हॉटेलमधील डिशचा फोटो द्यावा ( दिस्क्लेमरसहीत)

वाह वाह मु.वि हे का खासा शालजोडीतले हाणलेत की! बरं तुम्ही केव्हा निघणार आणि केव्हा परतणार आहात. प्रवासास शुभेच्छा!

खालील लेख हा तद्दन विनोदी आणि फालतू लेख आहे.खूद्द आम्हीच ह्या लेखाला जास्त किंमत देत नाही.आता आम्हीच लेख लिहीणार, म्हटल्यावर त्यात आमचा उल्लेख असणारच.ह्या लेखातील व्यक्ती आजूबाजूला असतीलच असेही नाही आणि नसतीलच असेही नाही.

नसतील शब्द जिवंत जर का

वैभवकुमारन ·
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) नसतील शब्द जिवंत जर का अबोल राहतील नातीगोती शब्दावाचून मुके अर्थ हे रडत बसतील हळव्या पोटी नसेल रुसवा नसेल फुगवा नसतील ओळी सुंदर ओठी शब्दावाचून ओठांच्या ह्या होणार नाहीत गाठी भेटी देवही तिकडे मलुन होतील भजनावाचून वीझतील वाती पुस्तक डोळे मीटुनी म्हणेल माझी नाही राहीली ख्याती बाळाला ही झोपवताना अंगाईविना सरतील रात्री कविवर्याच्या कल्पकतेला शब्दावाचून लेगेल कात्री

हिमालय की गोद मे

गंगाधर मुटे ·

सुंदर फोटो ! कांचनगगाचे फोटो पाहून जुन्यास्मृतींना उजाळा मिळाला ! तो पहाटेचा बदलत्या रंगांचा नजारा अवर्णनिय असतो ! फक्त एक छोटीशी सुधारणा. कांचनजंगा जगातले तीन (K3) क्रमांकाचे शिखर आहे. दोन क्रमांकाचे केतू / केचू (Chhogori/Qogir, Ketu/Kechu, and Mount Godwin-Austen) शिखर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील बाल्टीस्थान आणि ताजिकीस्तानच्या सीमेवर आहे.

गंगाधर मुटे 26/04/2015 - 19:44
नेपाळ मधील भुकंपाच्या बातमीने मन अस्वस्थ झाले. आणि जुन्या आठवणीं पुन्हा मनात रेंगाळल्या. :(

*  H  *  A  *  P  *  P  *  Y  *   *  H  *  O  *  L  *  I *

"face Black" न झालेल्या सर्व "facebook" मित्रांना/मैत्रीनींना 

पापभीरू

मंदार दिलीप जोशी ·

प्यारे१ 17/03/2014 - 13:41
आवडला. हा लेख आधी कुठे प्रकाशित केला होता का? आधी वाचलाय. (मीमराठी?)

आदूबाळ 17/03/2014 - 15:54
साठेकाकांचं वर्तन पटलं नाही ब्वा. पैशांशी संबंधित कामं करणार्‍यावर हे असले आळ येणं हा ऑक्युपेशनल हझार्ड आहे. बरं इथे आळही घेतला गेला नव्हता. नुसत्या पोलिस चौकशीनेच एवढं गळफटायला झालं? रिवॉर्ड हवा पण रिस्क नको ही काय मनोवृत्ती आहे?

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 17/03/2014 - 18:28
माणसाने दोन हात करतच संपावे. पण हे तत्वज्ञान उंटावरच्या शहण्याचेही ठरते. एखादा माणुस गैरव्यवहार दोन रुपायचा होता की २ह्जार कोटी डोलर्सचा होता यापेक्षा ते करणारा तो पचवायची कितपत ताकत राखुन आहे की नाही यावर त्याचा पापभिरुपणा नाइलाजाने अवलंबुन असतो हेही तित्केच वास्तव आहे. यात रिक्स आणी रिवार्डचे कॉम्बीनेशन लागु करता येइलच असे नाही.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 17/03/2014 - 20:01
उंटावरच्या शहाण्याचं कसं? तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यातल्या संभाव्य धोक्यांकडे काणाडोळा करून कसं भागेल? उलट असे धोके ओळखून त्यावर उपाययोजना करणे हा शहाणपणा. उलट असं करायला हवं हा सल्ला देणारे उंटावरचे शहाणे (किंवा त्याहून बेकार - दृष्ट लावणारे) वगैरे ठरतात हे दुर्दैव. साठ्यांबद्दल कणमात्रही वाईट वाटत नाही. पण सौ साठे आणि त्यांच्या मुलांबद्दल मात्र वाटतं.

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 17/03/2014 - 21:43
विषेशण हे साठ्यांच्या नजरेतुन इतर प्रत्येकाला योजले आहे, स्वारी फार कनफ्युजन. कारण साठे न केलेला फ्रॉड (हे बाडीस ) पचवता येणारच नाही याची इतकी मोठी धास्ती उराशी बाळगुन होते याचाच अर्थ क्षणापुरते सारासार विवेक विसरले होते. विवेक विचार गमावल्यावर कोणताही योग्यायोग्य सल्ला हा उंटावर्च्या शहाण्याचा भासत असतो इतपतच अर्थ अभिप्रेत आहे. तसेही अधिकृत इन्व्हेस्टीगेशनला पोलीस लगेच घरी येत नसतात, प्रथम आपणास बोलावणे पाठवतात. असो... :(

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 17/03/2014 - 21:46
विवेक विचार गमावल्यावर कोणताही योग्यायोग्य सल्ला हा उंटावर्च्या शहाण्याचा भासत असतो
+१

एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.

कंपासपेटी

मंदार दिलीप जोशी ·

पैसा 21/03/2014 - 22:06
तुमच्या या कविता शाळेच्या विश्वात परत नेतात.

तू मोज त्रिज्या, पण फार आक्रसू नकोस परीघ असं का बघते आहेस आश्चर्याने फिरव की तुझा हात पटापट तुझ्या वहीवर लिहून थांबू नकोस नाहीतर मी राहीन घुटमळत तुझ्यापाशी तो पर्यंत माझ्याही वहीवर उमटत नाहीत तुझी अक्षरे जो पर्यंत चल लवकर मोज व्यास दे उत्तर चटकन् उशीर करू नकोस फार वेळ नाही राहीलाय कारण . . . . . . . . . . . . . . . गधडे, मी कंपासपेटी घरीच विसरलोय.

ज्ञानेश्वरी

मनो ·

आयुर्हित 17/03/2014 - 11:00
चेतना वरुन पसायदान आठवले. आता विश्वात्मके देवे| येणे वाग्यज्ञे तोषावें| तोषोनी मज द्यावे| पसायदान हे।| जे खळांची व्यंकटी सांडो| तयां सत्कर्मी रती वाढो| भूतां परस्परे जडों| मैत्र जीवांचे।| दुरितांचे तिमीर जाओ| विश्वस्वधर्मसूर्ये पाहो| जो जे वांछिल तो ते लाहो| प्राणिजात।| वर्षत सकळ्मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी| अनवरत भूमंडळी| भेटतु भूतां।| चला कल्पतरूंचे आरव| चेतना चिंतामणीचे गाव| बोलते जे अर्णव| पीयुषाचे।| चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन| ते सर्वांही सदा सज्जन| सोयरे होतु।| किंबहुना सर्व सुखी| पूर्ण होवोनी तिन्ही लोकी| भजि जो आदिपुरुषी| अखंडित।| आणि ग्रंथोपजीविये| विशेषीं लोकी इये| दृष्टादृष्टविजयें| होआवें जी।| येथ म्हणे श्री ज्ञानेश्वराओ| आ होईल दान पसाओ| येणे वरें ज्ञानदेओ| सुखिया जाला।|

पैसा 21/03/2014 - 19:35
मस्तच! आतापर्यंत कुराणाच्या अशा सुशोभित प्रती असल्याचं वाचलं होतं. ही प्रत खरंच अमूल्य आहे. तिच्यातला मजकूर आणि आताचा पाठ यात काही फरक आहेत का याबद्दल कुठे माहिती मिळू शकते का?

In reply to by पैसा

विकास 21/03/2014 - 19:40
अमूल्य आहे! अजून माहिती देता आली तर द्या. आतली पाने दिसू शकली का? का फक्त मुखपृष्ठच?

मनो 22/03/2014 - 02:29
सॅन फ्रान्सिस्कोच्या एशियन आर्ट म्युझियममध्ये फक्त एक पान फ्रेम करून लावले आहे. तिथे बाकी पाने नाहीत. ते पान Virginia Institute of fine arts, Richmond यांच्याकडून आले आहे असे तिथे लिहिले आहे. त्यांच्या स्वतःच्या साईटवर अजून एक पानाचा फोटो आहे. हाही फोटो अगदी सुंदर, पहावा असा आहे. एकूण ६२८ पाने दोन भागात त्यांच्याकडे आहेत. http://www.vmfa.museum/Collections/South_Asian_Art/Indian_P_91_9_1-628_Manuscript_of_Jnaneshvari.aspx त्यांना ज्ञानेश्वरी Adolph D. and Wilkins C. Williams Fund, Glasgow यांच्याकडून मिळाली. आयर्लंडमध्ये इतरही काही मराठी ऐतिहासिक कागद आहेत, उदाहरणार्थ चेस्टर-बेट्टी. त्यावरून असे अनुमान करता येईल की ही प्रत कदाचित नागपूर दरबारातल्या इंग्रज वकिलाने नवलाईची चीज म्हणून बनवून घेतली असावी आणि आपल्याबरोबर आयर्लंडमध्ये नेली असावी. कदाचित असेहि असेल की १८१८ मध्ये इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांचा पराभव केला त्या वेळी जी लूट झाली त्या वेळी ती कुणा इंग्रजाच्या हाती लागून परदेशात पोहोचली असावी. ती अस्सल प्रत पाहून थोडी अजून माहिती मिळेल (जसे जी प्रत कुणी लिहिली, कुणाच्या आज्ञेवरून इत्यादी). Virginia भेटीचा योग आला तर अजून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. Richmond मध्ये कोणी मिपाकर असतील तर त्यांनी शोध करून पहावा.

आज सॅन फ्रान्सिस्कोच्या एशियन आर्ट म्युझियमला भेट देण्याचा योग आला. पाश्चात्य शैलीच्या इमारतीत तामिळनाडूमधला नंदी, जपानी अमूर्त चित्रे, अफगाण गांधारशैलीतील ग्रीक शिल्पे, चीनी दुर्मिळ कपबश्या सारंकाही एका छताखाली मांडलेले. प्रकाशयोजना उत्कृष्ट आणि माहिती देणारी सुंदर. त्यामुळे तसं आवडीने सगळं पहात होतो. त्यातच एकदम मला काही मराठी अक्षरं दिसली आणि अगदी माहेरचं माणूस भेटल्याचा आनंद मला झाला.