तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D
१३ तारखेला सक्काळ सक्काळीच फोणाफोणी करुण आम्ही मरियन प्लात्झ (म्युनिक मधील प्रसिद्ध ठिकाण ) ला भेटायचं ठरवलं . त्यानुसार आम्ही भेटलो . पहिली ओळखपरेड झाली तीही गुथ्थि इष्टयील...काका - निनाद ,निनाद - काका , निनाद - काकू ,काकू - निनाद , दिव्यश्री - काका काकू , दिव्यश्री - निनाद .रेल्वे ठेसनातून बाहेर आल्यावर उंच टॉवर वर गेलो .लैच ड्यांजर होता चढायला *beee* . एका वेळेस एकाच माणूस एकतर वर जाऊ शकतो नाही तर खाली येऊ शकतो .
हाश हुश्श करत करत पोहोचलो वरती ... टॉवर वरती ...काय नजारा होता .आहाहा एवढे जिणे चढल्याचे सार्थक झाले अगदी . म्युनिक शहराचा सुंदर नजारा दिसत होता *BRAVO* . गेल्या ३ वर्षात पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेले होते . निनाद सुंदर ठिकाण माहिती करून दिल्याबद्दल Tahnk You. :) त्या दिवशी हवामानाची ही कृपादृष्टी होती . इथे ती असेल तरच तुमच्या फिरण्याला मजा आहे . मग म्युनिक बान (रेल्वे, ड्योयीच बान) ने बरेच ठेषण पालथे घातले ...दुपारच्या जेवणासाठी ...गप्पांच्या नादात चुकुण चुकत होतो ...जाणा था जपाण *SCRATCH* असंच काहीस झाल . शेवटी एकदाच हॉटेल नट्राज (नटराज) आल . निनाद म्हणत होते बुफे / बफे घेऊ म्हणून त्यावर बराच खल झाला . शेवटी नटराज फायनल झालं . तिथे मी आणि काकू प्युअर व्हेज म्हणून मिक्स व्हेज आणि दाल माखनी , tandoori रोटी आणि णोण व्हेज वाल्यांनी पण कायतरी मागवला...इसरले ...स्वारी :( ....मस्त जेवणे झाली , फोटू काढले मग आम्ही पुणहा ठेष्णकडे कूच केली .
आम्हाला डखाऊ कोन्संत्रेषण कॅम्पला जायचे होते . त्याप्रमाणे आम्ही डखाऊला पोहोचलो . ठेषण वर उतरलो , बाहेर येउण बशीत बसलो मग त्या कॅम्पच्या इस्टोपला उतरलो . तिथून चालत चालत गेलो , गेटमधून आत शिरलो ...सगळा कॅम्प पाहिला .कामाचा दिवस ( working day ) असल्यामुळे गर्दी नव्हती .खूप हाल हाल करून कैद्यांना मारलंय हे तेथील फोटोज वरून दिसत होत . :( संध्याकाळचे पाच वाजले होते . मुख्य गेस चेंबर बंद झाल होत . निनाद यांनी जर्मन भाषेतून बोलून सांगितलं कि काका काकूंना जाऊ द्या ते १० मिनिटात बघून येतील , ते भारताहून आले आहेत पण त्याने नाही सोडलं . मग आम्ही परत बशीत ... ठेषण ...तिथून बाणीत मग आमच्या घरी .
मुरलेल्या मिपाकराप्रमाणे श्री . निनाद यांनी पेठकर काका आणि माझ्यात कडी सारली आणि भडका कधी उडतो याची वाट बघितली . :)
फोटोज टाकायला अजूनही जमत नसल्यामुळे फोटो टाकले नाहीत . क्षमस्व . :(
बाकीचा वृत्तांत ब्रेक के बाद ...
अवांतर पण महत्वाचे : शुद्धीत राहून प्रतिक्रिया , प्रतिसाद , आपले अमुल्य मत प्रदर्शन करावे . प्रतिसाद /प्रतिक्रिया देताना वैयक्तिक शेरेबाजी टाळावी . कुठल्या प्रतिसादा /प्रतिक्रिये ला फाट्यावर मारायचे , पुणेरी शब्दात उत्तर द्यायचे याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे . दुसरा भाग लिहायचा कि नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार लेखिकेचा राहील . बाकी नेहमीप्रमाणेच सूचनांचे अर्थातच स्वागत राहील . :)
क्रमशः .
काही फोटो....
संग्रहालय
कैद्यांच्या बराकीचा नकाशा
कुप्रसिद्ध गेस चेंबर कडे जाणारा भयाण रस्ता
कुप्रसिद्ध गेस चेंबर माहिती नकाशा
जगातील एका मोठ्या , प्रसिद्ध मुधुशालेतील वाद्यवृंद
डखाऊ कॅम्प परिसर
संग्रहालय
कुप्रसिद्ध गेस चेंबर कडे जाणारा भयाण रस्ता
डखाऊ कॅम्प परिसर
वाचने
19677
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
छाण!
हेच म्हणतो.
In reply to छाण! by संजय क्षीरसागर
फोटो??? वृतांत वाचला नाही..
फोटोज टाकायला अजूनही जमत
In reply to फोटो??? वृतांत वाचला नाही.. by पिलीयन रायडर
हे घ्या... मदत -मिपावर फोटो
In reply to फोटोज टाकायला अजूनही जमत by दिव्यश्री
मस्त वृत्तांत :)
एक वाक्य
अरे वा!! बीन झायरातीचा कट्टा
हे पहा ...अस होतंय.
तुम्ही ष्टेप बाय ष्टेप गेला
In reply to हे पहा ...अस होतंय. by दिव्यश्री
आणि हो, माझी ही कमेंट पर्सनल
In reply to तुम्ही ष्टेप बाय ष्टेप गेला by सूड
टेढा है पर सरल है यह
In reply to आणि हो, माझी ही कमेंट पर्सनल by सूड
@कट्ट्याबद्दल अवांतरामुळं
In reply to टेढा है पर सरल है यह by प्यारे१
-कट्ट्याबद्दल अवांतरामुळं
In reply to टेढा है पर सरल है यह by प्यारे१
वही तो.. तुम गडबड करता हय..
In reply to हे पहा ...अस होतंय. by दिव्यश्री
माहीती
In reply to हे पहा ...अस होतंय. by दिव्यश्री
व्रुत्तांत छान जमला आहे
ये बात! आठवणी ताज्या झाल्या!
मा. श्री गणपा भौंचे लई लैच
तरी नाही दिसत फोटू.
In reply to मा. श्री गणपा भौंचे लई लैच by दिव्यश्री
दिसले गं बाई दिसले.
In reply to तरी नाही दिसत फोटू. by रेवती
अरे अरे अरे! काय गं तुझी ही
कट्टावृत्तांत आवडला.
@(आता पाहू कोणता अधिकार
In reply to कट्टावृत्तांत आवडला. by बॅटमॅन
कट्टेकरी कुठायत फोटोत?????
वा, वा ! युरोपका कट्टा ! भौत
मजा केली.
लंडन रद्द
In reply to मजा केली. by प्रभाकर पेठकर
+१ असेच म्हणतो
In reply to लंडन रद्द by सानिकास्वप्निल
कधी लंडन कट्टा असेल तर आमाला
In reply to +१ असेच म्हणतो by आदूबाळ
काका, तुम्ही इथे धमाल करत
In reply to मजा केली. by प्रभाकर पेठकर
Sorry मधुरा...मी खूप घोकल होत
In reply to काका, तुम्ही इथे धमाल करत by मधुरा देशपांडे
मस्कतला दोन नविन उपहारगृह
In reply to मजा केली. by प्रभाकर पेठकर
>>(मस्कतला दोन नविन उपहारगृह
In reply to मजा केली. by प्रभाकर पेठकर
अधिक माहिती पेठकर काका देतीलच
In reply to >>(मस्कतला दोन नविन उपहारगृह by सूड
बरोबर...
In reply to अधिक माहिती पेठकर काका देतीलच by प्यारे१
वॄत्तांत आवडला
धमाल कट्टा झाला की
अवांतर पण महत्वाचे
साक्षात भाकितसम्राट ऊर्फ होराशास्त्रींसमवेत कट्टा केलात तुम्ही?
मस्त कट्टा झाला. कट्टेकर्
भाग २ पायजेल!
जरूर.
In reply to भाग २ पायजेल! by भाते
कट्टेकर्यांचे फोटो येवुदेत
कट्ट्याचा व्रुत्तांत छानच पण
सदेह फोटो
In reply to कट्ट्याचा व्रुत्तांत छानच पण by लौंगी मिरची
सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसाद
पाहिलं हो, पाहिलं.
In reply to सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसाद by दिव्यश्री
मस्त वृत्तांत ,लेखनाची पद्धत
In reply to सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसाद by दिव्यश्री
वृत्तांत आवडला!
वृत्तांत आवडला,
In reply to वृत्तांत आवडला! by बहुगुणी
येसवायाजी
पण दिव्यश्री ने तेथे जाण्यास साफ नकार दिला.
In reply to येसवायाजी by निनाद मुक्काम …
जातिवंत मिपाकर ह्या नात्याने
In reply to येसवायाजी by निनाद मुक्काम …
धन्स निनाद. मजा केलीत तर.
In reply to येसवायाजी by निनाद मुक्काम …
>>>> अशी पाखरे येती ,आणिक
In reply to येसवायाजी by निनाद मुक्काम …
@यावर आपला संवाद झाला आहे .
टाळतो...टाळावे.
In reply to @यावर आपला संवाद झाला आहे . by निनाद मुक्काम …
+१००
In reply to टाळतो...टाळावे. by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
म्हन्जे
In reply to सहमत by निनाद मुक्काम …
मात्र याला एक अपवाद आहे तो
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
हे तुम्ही परदेशी असताना करता
बाकी जगभरात जे काही मि.पा. सदस्य पसरले आहेत ते एका अतुट, अनामिक नात्याने (मग कितीही वाद संवाद असो) एकमेकांशी घट्ट बांधले गेलेले आहेत हे अगदि खरं. ही वीण अशीच उत्तरोउत्तर अधिक घट्ट होवो हिच प्रार्थना.
स्वगतः- का बा कुणास ठाऊक मला इतर (मायबोली, ऐसी अक्षरे..., उपक्रम) स्थळांपेक्षा मिसळपावच जास्त आवडते.पम्यादादा, बेकरी व्यवसायात
In reply to हे तुम्ही परदेशी असताना करता by प्रमोद देर्देकर
शेळके
In reply to पम्यादादा, बेकरी व्यवसायात by खटपट्या
का बरे खटपट्या , भयै लोक
In reply to पम्यादादा, बेकरी व्यवसायात by खटपट्या
आणि मग तसं ठरवलं तर वडापाव
In reply to हे तुम्ही परदेशी असताना करता by प्रमोद देर्देकर
साफ चुक. तुमचा पाव आता दुर्गम
In reply to आणि मग तसं ठरवलं तर वडापाव by खटपट्या
हे पाकिस्तानी / चिनी
+१
In reply to हे पाकिस्तानी / चिनी by आदूबाळ