भाजप ---- फ़ॉरेन पॉलिसी
बाकी तुम्ही धाग्यात लिहिलेले दुसरे वाक्य अवास्त्व अपेक्षा या गटात मोडणारे वाटत आहे.+१०० मला तर पहीले वाक्य देखील याच गटातील वाटतेय.
In reply to बाकी तुम्ही धाग्यात लिहिलेले by शिद
In reply to >>इंपोर्ट एक्सपोर्ट व by नितिन थत्ते
In reply to काही वेळा by श्रीरंग_जोशी
In reply to Most Favoured Nation वरुन आठवले... by आत्मशून्य
In reply to Most Favoured Nation वरुन आठवले... by आत्मशून्य
In reply to MFN by ऋषिकेश
In reply to राजकीय सम्बम्ध हवे असतात कशाला ? by आत्मशून्य
In reply to कमकुवतपणाचा काय संबंध? by ऋषिकेश
In reply to कमकुवतपणाचा काय संबंध? by ऋषिकेश
In reply to -१ by विकास
In reply to ते अर्थातच सोपे करून दिलेले by ऋषिकेश
In reply to काही वेळा by श्रीरंग_जोशी
Pakistan may grant India MFN status on Friday
पाकिस्तानचे आजपर्यंतचे वागणे पाहता हा शुक्रवार १,००० वर्षांनंतरचाच असण्याची शक्यता अहे. तेव्हा जास्त काळजी किंवा आनंद नसलेलाच बरे ;)In reply to अमेरीका-भारत संबंध हा by निनाद मुक्काम …
In reply to व्हिसा by विकास
पण मोदींनी तेंव्हा व्हिसा मागितला नव्हतायाबाबत थोडे शोधून पाहिले असता मोदींना 214(b) नियमाअंतर्गत Diplomatic Visa नाकारण्यात आला होता असे कळते. मोदींनी व्हिसा न मागता अमेरिकेने तो कसा नाकारला याबाबत कुतूहल आहे. (मोदींकडे २००५ पूर्वी असलेला B1/B2 व्हिसा रद्द केला आहे याबाबत माहिती नको.)
In reply to समजले नाही by आजानुकर्ण
In reply to अधिक माहिती by आजानुकर्ण
In reply to अधिक माहिती by आजानुकर्ण
In reply to एक शक्यता by श्रीरंग_जोशी
In reply to अंमळ चुकीचे उदाहरण by आजानुकर्ण
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to जॉर्ज बुश by आजानुकर्ण
In reply to वाराणसीबाबत by आजानुकर्ण
In reply to परराष्ट्र धोरणात सरकार by विवेकपटाईत
In reply to मोदी सरकार सत्तेवर आले की by मृत्युन्जय
In reply to मोदी सरकार सत्तेवर आले की by मृत्युन्जय
मोदी सरकार सत्तेवर आले की भारतात कशी जादू घडेल असे काही वाचनात आले की अंमळ मौज वाटते.+१. आणि मोदी सत्तेत आले की नरक होईल, अल्पसंख्यांकांचे जगणे मुश्कील होईल अशा प्रकारची स्पेशन सेक्युलर बडबड ऐकून आणि वाचून त्याच्याही शंभरपटींनी अधिक मौज वाटते. एकूणच काय की मोदी सत्तेत आले तर भारताचा स्वर्ग बनेल किंवा नरक बनेल या दोन्ही प्रकारचे म्हणणे अतिशयोक्ती आहे हे नक्की.
लिमिटमध्ये राहुन लोकांना स्वप्ने दाखवली असती तर बरे झाले अस्सते असे वाटते.+१. याविषयी विकास यांच्या राजकीय चेटकीशोध या चर्चेत हा प्रतिसाद लिहिला होता. बघ पटतो का.
मागच्या निवडणुकीतही काँग्रेसविरोधी वातावरण होते पण ते आधीपेक्षाही जास्त मतांनी निवडुन आले.हे समजले नाही. नक्की कोणत्या राज्यांमध्ये काँग्रेसविरोधी वातावरण होते? तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात अनपेक्षित लाभ झाल्यामुळे काँग्रेसने स्वतः २०६ चा आकडा गाठला आणि युपीए ला २६२ जागा मिळाल्या. इतके यश युपीएला मिळेल हे अनपेक्षित होते हे नक्की पण तरीही २००९ मध्ये देशात काँग्रेसविरोधी वातावरण होते हे मात्र समजले नाही. २००९ पेक्षा अनेक पटींने आज काँग्रेसला वातावरण प्रतिकूल आहे हे नक्की.आणि यावेळी काँग्रेस २०६ पेक्षा जास्त जागा जिंकून निवडून येईल ही मात्र अगदी अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. कदाचित आसाम,केरळ, तेलंगण आणि कर्नाटकमुळे १९९९ मध्ये मिळविल्या होत्या त्यापेक्षा (११२) जास्त जागा काँग्रेस मिळवेल ही परिस्थिती त्यातल्या त्यात समजू शकतो. तरीही काँग्रेस २०६ क्रॉस करणार? हे काही समजले नाही.
In reply to भाजपबाबत माझा हाच आक्षेप आहे. by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
In reply to भाजपबाबत माझा हाच आक्षेप आहे. by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
In reply to चर्चेसाठी म्हणून by विकास
In reply to पॉलिसी काय असावी पेक्षा नक्की by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पॉलिसी काय असावी पेक्षा नक्की by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मॅनिफेस्टो by विकास
In reply to भाजपची इंटरनॅशनल पॉलिसी काय by विजुभाऊ
World's view on Narendra Modi
In reply to इंडीया टूडे मधील लेख by विकास
महत्वाचा मुद्दा