अरविंद बरोबर दीड तास!
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.
स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं.
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं.
या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बरं
त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?
अर्थात आधीअभ्यासकरुन
दिलखुलास १ मिनिट २२ सेकंद्स
विकास, शप्पथ
>>> अरविंदकडे नैतिकता आहे
अरविंद आणि त्याची खेचरे.........
जावय
केजरीवाल सत्तेत येउच शकणार नाहिये तेवडे उमेदवार नाहित
अनुमोदन, एकदा आप लोकसभेत गेली
खरच बोलतोय. गंमत नाही... अहो ही दिल्ली नाहीये
ही दिल्ली नाहीये, की बहुमत
दिल्ली सोडून अन्य राज्यांत
सर्वांच्या डोळ्यांवरचे झापड
ज्याला राजा समजले तो प्यादाच निघाला
संजय जी, आपण पंचतंत्र वाचल
ते तवाकीचे सोडा हो. लालकृष्ण
>>> India Today Conclave 2014
खुला संवाद...
वाह...! अतिशय आवडला व्हिडीओ.
भौ..तू पण "सांप्रदायीक" बनतो आहेस कि काय?
मला मोदी कर्तुत्ववान वाटतात. आय लाइक हिज स्टाईल.
वोक्के.
बोलायला काय माणूस काहीपण
तेहसीन पूनावालाचा प्रश्न आणि
आपण ह्यांना पाहिलेत का
एक मिनिट सात सेकंद
>>> अरविंदकडे नैतिकता आहे
छान झाली मुलाखत.
+१
एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर,
संबंध ?
आय आर एस
यांच्यापुढे लॉजिक चालत नाही
नानासायेब, दुक्की व्हवू नका इनोकारण...
आयला..
अठ्ठावीस वेगवेगळ्या टीम
आपच्या २८ टीम गुजरातच्या
असतीलही..
प्रतिसाद पटला.. कारण हेच
अगदी अगदी..
नरेंद्र मोदी
दोन्ही नेत्यांचे (वरचे आणि
दोन्ही नेत्यांचे (वरचे आणि
खरे आहे केजरीवालचे ...
प्रचलित व्यवस्था बदलून टाकू,
बराच वेळ झाला ... पण कुणीच
हम्म
कुठे फेडाल ही पापं?!
(No subject)