India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.
स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं.
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं.
या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
वाचने
80440
प्रतिक्रिया
219
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत जाणता नेता भारतीय राजकारणातील एकमेव आशास्थान !
केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच ..
In reply to अत्यंत जाणता नेता भारतीय राजकारणातील एकमेव आशास्थान ! by मारवा
केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच ..
In reply to अत्यंत जाणता नेता भारतीय राजकारणातील एकमेव आशास्थान ! by मारवा
नका इतका तळतळाट करु. केजरीवाल
In reply to केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच .. by उन्मेष दिक्षीत
लिंक बद्दल धन्यवाद......
छान छान. अरविंद एक नंबर
मग या अभिनेत्याला मोदी घाबरले
In reply to छान छान. अरविंद एक नंबर by मंदार दिलीप जोशी
कोण घाबरतंय. प्रत्येक पक्ष व
In reply to मग या अभिनेत्याला मोदी घाबरले by नानासाहेब नेफळे
इमानदारी के शेर की दहाड सुनकर
In reply to कोण घाबरतंय. प्रत्येक पक्ष व by मंदार दिलीप जोशी
आपच्या इमानदारीचे धिंडवडे
In reply to इमानदारी के शेर की दहाड सुनकर by नानासाहेब नेफळे
.... जरा डोके ठिकाणावर ठेवुन लिहावे....
In reply to इमानदारी के शेर की दहाड सुनकर by नानासाहेब नेफळे
१००% मान्य
In reply to .... जरा डोके ठिकाणावर ठेवुन लिहावे.... by विनोद१८
पण
In reply to .... जरा डोके ठिकाणावर ठेवुन लिहावे.... by विनोद१८
<<<जरा डोके ठिकाणावर ठेवून लिहावे
In reply to .... जरा डोके ठिकाणावर ठेवुन लिहावे.... by विनोद१८
+१
In reply to <<<जरा डोके ठिकाणावर ठेवून लिहावे by बाळकराम
देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>>सहमत . ते लै मंजे लै च सोप हाय...देश चालवणे म्हणजे "दक्ष
In reply to <<<जरा डोके ठिकाणावर ठेवून लिहावे by बाळकराम
कारण तुम्हाला सगळ्यात पहिली
In reply to <<<जरा डोके ठिकाणावर ठेवून लिहावे by बाळकराम
+१
In reply to मग या अभिनेत्याला मोदी घाबरले by नानासाहेब नेफळे
गोविंदा हा अभिनेता सुद्धा
In reply to मग या अभिनेत्याला मोदी घाबरले by नानासाहेब नेफळे
!!!
In reply to मग या अभिनेत्याला मोदी घाबरले by नानासाहेब नेफळे
वा वा..!!
In reply to !!! by सव्यसाची
धन्यवाद
In reply to वा वा..!! by हाडक्या
शेरलॉक
In reply to धन्यवाद by सव्यसाची
थांकू
हा केजरीवालांचा अरविंदा ना!
नायक २
Feuds and barbs spoil AAP party
हे असं बोलू नये..
In reply to Feuds and barbs spoil AAP party by मंदार दिलीप जोशी
(No subject)
In reply to हे असं बोलू नये.. by चिगो
सरकॅझम ?
In reply to हे असं बोलू नये.. by चिगो
अर्थातच गोडबोले
In reply to सरकॅझम ? by प्रसाद गोडबोले
संधी अशी दिली की ज्यात काहीच दम नाही काही अधिकारच नाही
ज्यांच्या विरोधात बोलायचे
In reply to संधी अशी दिली की ज्यात काहीच दम नाही काही अधिकारच नाही by मारवा
अरविंदकडे नैतिकता आहे
In reply to ज्यांच्या विरोधात बोलायचे by मंदार दिलीप जोशी
नेफळेचाचा, अरविंदच्या
In reply to अरविंदकडे नैतिकता आहे by नानासाहेब नेफळे
>>> अरविंदकडे नैतिकता आहे
In reply to अरविंदकडे नैतिकता आहे by नानासाहेब नेफळे
इंडीया टुडेने आयोजित केलेल्या
In reply to >>> अरविंदकडे नैतिकता आहे by श्रीगुरुजी
ग्रेटथुंकर नामांतर करून परत
In reply to इंडीया टुडेने आयोजित केलेल्या by नानासाहेब नेफळे
>>> अरविंदकडे नैतिकता आहे
In reply to अरविंदकडे नैतिकता आहे by नानासाहेब नेफळे
आपचा जुना शिरस्ता आहे
In reply to ज्यांच्या विरोधात बोलायचे by मंदार दिलीप जोशी
आहो जुना म्हणजे त्यांच्या
In reply to आपचा जुना शिरस्ता आहे by बॅटमॅन
शेपुट घालणारे
ह्या फोटोने काय सिद्ध होते?
In reply to शेपुट घालणारे by मारवा
लाचारी ! मोडुन पडलेला कणा !
राजकारणात असं काही नसतं हो.
In reply to लाचारी ! मोडुन पडलेला कणा ! by मारवा
कसलं अनुमान आहे !!
In reply to लाचारी ! मोडुन पडलेला कणा ! by मारवा
नौटंकी पक्षः आप
'आप'ले मरण : लोकसत्ता
‘आप’चे प्रशांत भूषण अडचणीत! १५ एकर जमीन जप्त होणार
जस्ट सी धिस
बरं
In reply to जस्ट सी धिस by संजय क्षीरसागर
त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?
In reply to जस्ट सी धिस by संजय क्षीरसागर
अर्थात आधीअभ्यासकरुन
दिलखुलास १ मिनिट २२ सेकंद्स
विकास, शप्पथ
In reply to दिलखुलास १ मिनिट २२ सेकंद्स by विकास
>>> अरविंदकडे नैतिकता आहे
In reply to दिलखुलास १ मिनिट २२ सेकंद्स by विकास
अरविंद आणि त्याची खेचरे.........
जावय
केजरीवाल सत्तेत येउच शकणार नाहिये तेवडे उमेदवार नाहित
अनुमोदन, एकदा आप लोकसभेत गेली
In reply to केजरीवाल सत्तेत येउच शकणार नाहिये तेवडे उमेदवार नाहित by आत्मशून्य
खरच बोलतोय. गंमत नाही... अहो ही दिल्ली नाहीये
In reply to अनुमोदन, एकदा आप लोकसभेत गेली by नानासाहेब नेफळे
ही दिल्ली नाहीये, की बहुमत
In reply to खरच बोलतोय. गंमत नाही... अहो ही दिल्ली नाहीये by आत्मशून्य
दिल्ली सोडून अन्य राज्यांत
In reply to ही दिल्ली नाहीये, की बहुमत by ऋषिकेश
सर्वांच्या डोळ्यांवरचे झापड
ज्याला राजा समजले तो प्यादाच निघाला
In reply to सर्वांच्या डोळ्यांवरचे झापड by विवेकपटाईत
संजय जी, आपण पंचतंत्र वाचल
ते तवाकीचे सोडा हो. लालकृष्ण
In reply to संजय जी, आपण पंचतंत्र वाचल by विवेकपटाईत
>>> India Today Conclave 2014
खुला संवाद...
In reply to >>> India Today Conclave 2014 by श्रीगुरुजी
वाह...! अतिशय आवडला व्हिडीओ.
In reply to खुला संवाद... by विकास