Skip to main content

भटकंती दरम्यान काढलेली काही छायाचित्रे !

लेखक कबीरा यांनी मंगळवार, 22/07/2014 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
Karwar Road (With Bike) Dandeli-Karwar Road Karwar Beach Near Malvan Paani Paani re... आपला राष्ट्रीय खेळ जीवा ! सूर्योदय लाडघर गावातील प्रजासत्ताक दिन Pose अर्धांगिनी

वाचने 5816
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत :) पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत. फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती.. बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;)

छायाचित्रे खूप छान आहेत. प्रत्येक छायाचित्र कुठे काढले ते पण सांगा कोणती ट्रीप होती (कुठून कुठे इ.)