साहित्यः
१. मक्याचं पीठ - १ बाउल
२. बीया काढुन बारीक चीरलेले टोमॅटो - १ बाउल
३. पेस्ट - १ बाउल (पेस्ट साठि १ मध्यम कांदा, ३ पाकळ्या लसुण, पेरभर आलं आणि २ हिरव्या मिरच्या)
४. साजुक तुप - २ मोठे चमचे
५. गव्हाचं पीठ - १ बाउल
६. मुठभर बारीक चीरलेली कोंथिंबीर
७. बारीक किसलेलं गाजर - १ बाउल
८. चवीनुसार मीठ
९. तिक्कर भाजण्यासाठि साजुक तुप किंवा बटर
कृती:
१. एका बाउल मधे मक्याचं आणि गव्हाचं पीठ एकत्र करुन त्यात साजुक तुप घालुन सारखं करा. तुप सर्व पिठाला लागेल असं बघा. असं केल्याने तिक्कर आतुन खुसखुशीत होतो

२. आता त्यात अनुक्रमे बारीक चीरलेले टोमॅटो, वाटलेली पेस्ट, कोंथिंबीर, गाजर आणि चवीनुसार मीठ घालुन गोळा मळा.
शक्यतो पाण्याची गरज भासत नाहि. टोमॅटो आणि वाटलेल्या पेस्ट्चा अंगभुत ओलावा पीठ मळण्यास पुरेसा होतो

३. पोळपाटावर पीठ पसरुन थालीपीठ थापतो त्या प्रमाणे तिक्कर थापा. स्टिलचं उलथण्यानी अलगद काढुन नॉन स्टिक तव्यावर साजुक तुप / बटर घालुन दोन्हि बाजुनी खरपुस भाजा

४. गरमागरम तिक्कर आवडत्या चटणी, सॉस, लोणचं किंवा चहासोबत सर्व करा. हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात (हो हो...निदान मला तरी थालीपीठ चहात बुडवुन खायला आवडतं *smile*
टिपः
१. ह्यात वेगवेगळ्या भाज्या घालुन वेगवेगळ्या प्रकारे तिक्कर करता येईल. उदा. बारीक चीरलेल्या कांद्याची पात + पालक घालुनहि छान लागेल
वाव... मला खुप आवडला हा
ह्म्म
दही आणि लोणी.
In reply to दही आणि लोणी. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to +१ by मनिष
+२
अरे वा..
झक्कास प्रकार दिसतोय, आपल्या
.
@हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे
उद्या प्रतिक्रिया देतो.
मस्त! तिक्कर!
मस्त दिसतायत.
सहीच... करून बघणार नक्कीच
अप्रतिम फोटो व पाकॄ!
In reply to अप्रतिम फोटो व पाकॄ! by आयुर्हित
@ आयुर्हित
आता पावसाळ्यात खमंग
In reply to आता पावसाळ्यात खमंग by कंजूस
अहं एक एक तुकडा
In reply to अहं एक एक तुकडा by दिपक.कुवेत
@तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच
छानच! चहात बुडऊन थालीपीठ?
छानच! चहात बुडऊन थालीपीठ?
In reply to छानच! चहात बुडऊन थालीपीठ? by शाली
येस्स शाली
झक्कास
छान दिसतय..नक्की करुन बघेन
मस्तच पदार्थ दिसतोय...सोपा
मस्तच पदार्थ दिसतोय
रेशिपी मस्त!!
In reply to रेशिपी मस्त!! by सूड
सूड त्यात weird काहिच नाहि
In reply to सूड त्यात weird काहिच नाहि by दिपक.कुवेत
>>शेवटि पसंद अपनी अपनी. सहमत.
अरे वा! पहिल्यांदाच ऐकतीये,
नाश्त्याला एक नवीन प्रकार!
दिसतंय छान पण चव इमॅजिन करता
ए मस्तचं
देशी तिखट बिस्किट म्हणून चहात
मस्त! आता करुन बघने आले.
स्लर्प...
आडौली राजस्थानी थालिपीठे!
धन्यवाद दीपक
वा!
In reply to वा! by पैसा
अगं अजीबात कडक होत नाहित