अस्मितांचे स्वरुप ही एक किचकट बाब आहे. माणसाला अस्मिता का असते? अगदी अनस्मित लोकही जगात असतात का? अस्मिता कशा उत्पन्न होतात? त्या तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने? एखाद्याच्या अस्मितेचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतो? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे? काय काय वाईट आहे? कोणालाच कोणतीच अस्मिता नसती तर? अस्मिता या (देवाधर्मासारख्या) लोकप्रसिद्ध संकल्पनांच्याच असतात का? म्हणजे पिवळ्या रंगाला मूळ रंग न म्हटल्याने कोणाची अस्मिता आहत होत असेल काय? काय अस्मिता नि काय सामान्य प्रेम, आत्मियता, आदर असा भेद कसा करायचा? हे सारे प्रश्न क्लिष्ट आहेत. उत्तर वाटलं तर द्या.
पण तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगू शकताच. तुम्हाला जनास्मिता संकुचित वाटतात का? नाहीतर का नाही? तुमच्या कोणकोणत्या अस्मिता आहेत नि का आहेत? त्या देखिल संकुचित आहेत असे प्रामाणिकपणे मान्य कराल का?
माझ्या अस्मिता खालिल प्रमाणे -
माझे छोटेखानी जग (हे लिहायची गरज नसावी), भारतीय ग्रामीण जीवनपद्धती (सर्वोच्च), माझा प्रांत (मराठवाडा), पारंपारिक ईश्वरप्रणित व धर्मप्रणित कौटुंबिक व सामाजिक जीवनाची संकल्पना, मानवी तंत्रज्ञानाची प्रगती.जशा माझ्या काही अस्मिता आहेत, तसाच काही अस्मितांबद्दल माझ्या मनात बर्यापैकी हिनभावना आहे. हिन नाही म्हटले तरी राग तरी आहेच आहे. त्या अशा -
नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन.कोणत्या अस्मितांना आपला दृढ विरोध, हिनभाव, द्वेष, इ इ आहे?
वाचने
14924
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
अस्मिता!
जळगावला कधी आपण गेला होता का हो स्वॅप्स सर ?
In reply to अस्मिता! by एस
नाही हो
In reply to जळगावला कधी आपण गेला होता का हो स्वॅप्स सर ? by पगला गजोधर
अस्मिता..
अशा आपल्या अस्मिता इथे उघड
:-O
In reply to अशा आपल्या अस्मिता इथे उघड by कवितानागेश
ज्या अस्मिता स्वतःसोबत
In reply to अशा आपल्या अस्मिता इथे उघड by कवितानागेश
प्रत्येक सच्ची गोष्ट जाहीर
In reply to ज्या अस्मिता स्वतःसोबत by arunjoshi123
खरं आहे हो ...
In reply to अशा आपल्या अस्मिता इथे उघड by कवितानागेश
असे मोघम शब्द विस्कटुन सांगा कि राव.....
विस्कटून
In reply to असे मोघम शब्द विस्कटुन सांगा कि राव..... by आयुर्हित
अपेक्षाभंगाचे दु:ख!
In reply to विस्कटून by arunjoshi123
हीन अस्मिता काय त्या
दोष
In reply to हीन अस्मिता काय त्या by साती
प्रतिसाद आवडला
In reply to हीन अस्मिता काय त्या by साती
माझ्या अस्मिता खालिल प्रमाणे -
काही प्रश्न
In reply to माझ्या अस्मिता खालिल प्रमाणे - by आयुर्हित
संस्कार महत्त्वाचे ठरतात.
In reply to काही प्रश्न by भृशुंडी
व्यक्तिच्या जन्माच्या वा
In reply to काही प्रश्न by भृशुंडी
ह्म्म..
In reply to काही प्रश्न by भृशुंडी
प्रतिवाद
In reply to ह्म्म.. by विटेकर
होय. असा मनुष्य हिन्दू
In reply to प्रतिवाद by भृशुंडी
हिन्दू असल्यानीच इतका मुक्त
In reply to होय. असा मनुष्य हिन्दू by कवितानागेश
सहमत.
In reply to हिन्दू असल्यानीच इतका मुक्त by बाळ सप्रे
ह्म्म
In reply to प्रतिवाद by भृशुंडी
हरकत नाही
In reply to ह्म्म by विटेकर
दखल
In reply to हरकत नाही by भृशुंडी
भृशुंडी,
In reply to प्रतिवाद by भृशुंडी
उत्तर
In reply to भृशुंडी, by यशोधरा
मला स्वतःला भारतीय म्हणता
In reply to उत्तर by भृशुंडी
हिंदु...
In reply to उत्तर by भृशुंडी
चांगला धागा
आय टू.
In reply to चांगला धागा by समीरसूर
(No subject)
In reply to आय टू. by साती
अभिमान आणि दुराभीमान यात गल्लत
In reply to चांगला धागा by समीरसूर
बरोबर आहे
In reply to अभिमान आणि दुराभीमान यात गल्लत by आयुर्हित
तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी
In reply to बरोबर आहे by समीरसूर
आमची अस्मिता
पण आता काय उपयोग
In reply to आमची अस्मिता by प्रसाद गोडबोले
नक्की काय समस्या आहे?
In reply to पण आता काय उपयोग by arunjoshi123
हे आले सर्वज्ञ!
In reply to नक्की काय समस्या आहे? by संजय क्षीरसागर
+१
In reply to हे आले सर्वज्ञ! by प्यारे१
हायला
In reply to +१ by बॅटमॅन
एकदम इतक्या जणांनी ब्यॅटींगला
In reply to हायला by प्रसाद गोडबोले
तो 'कळत नाही' वाला प्रतिसाद
In reply to +१ by बॅटमॅन
१००%
In reply to नक्की काय समस्या आहे? by संजय क्षीरसागर
समस्या
In reply to पण आता काय उपयोग by arunjoshi123
नक्की काय समस्या आहे?अहो, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी समस्या आहे! ;)(No subject)
In reply to पण आता काय उपयोग by arunjoshi123
अस्मितेची मुळं...
पटलं.
In reply to अस्मितेची मुळं... by अर्धवटराव
अस्मिता आणि अभिनिवेश
झी tv मराठी वर अस्मिता येते .