तिखट-मिठाच्या पुर्या ----
तिखट-मिठाच्या पुर्या ----
साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार,
हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी.
कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या.
गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात. प्रवासात नेण्यास उत्तम, पोटभरीचा खाऊ.


याद्या
8788
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
स्वादिष्ट.
का बरे.... चांगलया झाल्या
छायाचित्र आकर्षक वाटले नाही.
In reply to का बरे.... चांगलया झाल्या by निवेदिता-ताई
(संबंधितांनी हलकं घ्या.)
In reply to छायाचित्र आकर्षक वाटले नाही. by प्रभाकर पेठकर
दुसऱ्या दिवशी
शिळया उंधियोसाठी छान .आता
.
पुऱ्या टम्म फुगल्यात पण फोटो
मस्त
मस्त खुसखुशीत दिसत आहेत
त्रास आहे नुसता...
मस्त!
माझा अत्यंत आवडीचा पदार्थ. पण
पुढच्या वेळी फोटो नीट काढीन ह
धन्यवाद.
In reply to पुढच्या वेळी फोटो नीट काढीन ह by निवेदिता-ताई
आहा.... मस्तच गं ताई ....
बाय डिफॉल्ट ताई, पुर्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis