पुण्यातला गणेशोत्सव -माहिती हवी आहे
विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. घराघरात आपल्या लाडक्या दैवताच्या तयारीची लगबग आणि धावपळ अगदी मनापासून सुरु आहे. ज्यांचा घरचा गणपती कोकणात आहे त्यांची तर तऱ्हाच वेगळी….गणपती म्हटला की मनात पहिल्यांदा आठवतं ते पुणं …. ह्या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते…. खरा पुणेकर आणि इतकंच काय ह्या पुण्यनगरीत आलेला प्रत्येक माणूस त्या दहा दिवसात भक्तिरसात नखशिखांत न्हाऊन निघतो.
गेल्या कित्येक वर्षांपासून माझीही पुण्यातला गणेशोत्सव याची देही अनुभवायची इच्छा आहे परंतु आमच्याच घरी बाप्पा मुक्कामाला येत असल्यामुळे ते काही केल्या जमत नाहीये. परंतु ह्या वर्षी मात्र मी ठरवलंच आहे की कसंही करून पुण्याला यायचंच त्यामुळे घरच्या बाप्पांना जड अंतकरणान निरोप देऊन मुंबईहून पुण्यनगरीचा रस्ता धरावा असा विचार आहे !!
तरी समस्त पुणेकरांना (आणि इतरांनाही ) ही नम्र विनंती की त्यांनी कृपया पुण्यातल्या गणपतींबाबत आणि दर्शनाबाबत मार्गदर्शन करावे म्हणजे कुठे आणि कसे जावे ,काय काळजी घ्यावी वगैरे वगैरे …. मानाचे गणपती एकमेकांपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत का ही माहिती सुद्धा हवी आहे. तसेच अजून कुठचे गणपती आवर्जून पाहावेत हेही जाणून घेण्यात रस आहे .गौरींच्या विसर्जनानंतर आणि अनंत चतुर्दशीच्या आधी दर्शन घेण्याचे ठरवले आहे .
ह्या निमित्ताने समस्त मिपा परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा…. गणपती बाप्पा मोरया !!
वाचने
21040
वाचनखूण
प्रतिक्रिया
91
कशाला नाही त्या भानगडीत पडताय
हो. मानाचे गणपती चालत
या शहराची नाळ त्याच्या आराध्य
In reply to या शहराची नाळ त्याच्या आराध्य by विजुभाऊ
गर्भपात आणि व्ही डी मधे
In reply to या शहराची नाळ त्याच्या आराध्य by विजुभाऊ
विजुभाऊ
गणेशोत्सव (व इतर उत्सव सुद्धा
In reply to गणेशोत्सव (व इतर उत्सव सुद्धा by काळा पहाड
अगदी सहमत नसले तरी आज असे
In reply to गणेशोत्सव (व इतर उत्सव सुद्धा by काळा पहाड
काळा पहाड यांच्याशी सहमत
In reply to गणेशोत्सव (व इतर उत्सव सुद्धा by काळा पहाड
टोकाची भूमिका
In reply to टोकाची भूमिका by सह्यमित्र
नाही. जरी गणपती अत्यंत
In reply to नाही. जरी गणपती अत्यंत by काळा पहाड
करेक्ट!!
In reply to नाही. जरी गणपती अत्यंत by काळा पहाड
एका विशिष्ट धर्माच्या लोकांना
In reply to एका विशिष्ट धर्माच्या लोकांना by रेवती
डोके टेकणे हे गणपति उत्सवात
In reply to डोके टेकणे हे गणपति उत्सवात by शेखरमोघे
समजण्यात
In reply to डोके टेकणे हे गणपति उत्सवात by शेखरमोघे
हा हा. तसे नाही, आजकाल
In reply to हा हा. तसे नाही, आजकाल by रेवती
भावनादुखी>>> एकच नंबर शब्द!!!
In reply to गणेशोत्सव (व इतर उत्सव सुद्धा by काळा पहाड
ब्रेकिंग न्यूज
In reply to ब्रेकिंग न्यूज by पगला गजोधर
ज्योक
In reply to ज्योक by बॅटमॅन
जुना तांदुळ पचायला बरा, तस जुना जोक
In reply to जुना तांदुळ पचायला बरा, तस जुना जोक by पगला गजोधर
अगदी अगदी....
तुम्ही शिवाजी रस्त्याने
In reply to तुम्ही शिवाजी रस्त्याने by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हिराबाग टाळावे.
बापरे! तुम्हाला शुभेच्छा! पाच
हो......
प्रश्न पाहून आनंद झाला नि
In reply to प्रश्न पाहून आनंद झाला नि by विअर्ड विक्स
बाबू गेनू
In reply to बाबू गेनू by सखी
बाबू गेनू नाही
In reply to बाबू गेनू नाही by सह्यमित्र
नातुबाग लाईटींगसाठी नाही तर
In reply to नातुबाग लाईटींगसाठी नाही तर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुमचा घोळ
In reply to तुमचा घोळ by सह्यमित्र
येस्स तोच, नातुवाडा बरोबर
In reply to प्रश्न पाहून आनंद झाला नि by विअर्ड विक्स
प्रतिसाद आवडला.
In reply to प्रश्न पाहून आनंद झाला नि by विअर्ड विक्स
आपणास बासुंदी आवडत नसेल
In reply to आपणास बासुंदी आवडत नसेल by काळा पहाड
+१
आपणास बासुंदी आवडत नसेल
In reply to आपणास बासुंदी आवडत नसेल by विजुभाऊ
तुमच्या भावनांशी सहमत.
In reply to तुमच्या भावनांशी सहमत. by बाळ सप्रे
+१
In reply to आपणास बासुंदी आवडत नसेल by विजुभाऊ
सरसकट
In reply to आपणास बासुंदी आवडत नसेल by विजुभाऊ
>>पुण्यात गणेशोत्सव नावाचा एक
In reply to >>पुण्यात गणेशोत्सव नावाचा एक by सूड
सूड काका
In reply to सूड काका by विजुभाऊ
ओह्ह, हे असं असेल तर सहमत !!
In reply to आपणास बासुंदी आवडत नसेल by विजुभाऊ
मी ही अता पुणेकर झालेलो
पुण्यातच कशाला ?
आगाऊपणे नकारात्मक सल्ला देतोय
तुम्हाला खरंच बासुंदी खायची
In reply to तुम्हाला खरंच बासुंदी खायची by काळा पहाड
दगडूशेठचा गणपती मध्यरात्री
काय आहे ना
कांही गोष्टी टाळा.
In reply to कांही गोष्टी टाळा. by प्रभाकर पेठकर
बरोबर आहे पेठकर काका.
In reply to बरोबर आहे पेठकर काका. by विजुभाऊ
सहमत / असहमत
In reply to सहमत / असहमत by धर्मराजमुटके
+१
बासुंदीचा विषय निघालाच आहे तर
In reply to बासुंदीचा विषय निघालाच आहे तर by स्पा
चितळे...
In reply to चितळे... by प्रभाकर पेठकर
बासुंदी चांगली फक्त
In reply to बासुंदी चांगली फक्त by काळा पहाड
काळ्या पहाडाचा निषेध असो.
In reply to बासुंदी चांगली फक्त by काळा पहाड
पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी
In reply to बासुंदी चांगली फक्त by काळा पहाड
कुरुंदवाडची?
In reply to कुरुंदवाडची? by कपिलमुनी
सहमत, आम्हालाही वाडीचीच आवडते
In reply to सहमत, आम्हालाही वाडीचीच आवडते by बॅटमॅन
आम्हाला वाडी लाल ची आवडते
In reply to आम्हाला वाडी लाल ची आवडते by स्पा
फारच लालची बा तू
In reply to कुरुंदवाडची? by कपिलमुनी
खरं म्हणजे मलाही हेच म्हणायचं
In reply to बासुंदी चांगली फक्त by काळा पहाड
बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची.
In reply to बासुंदी चांगली फक्त by काळा पहाड
कुरुंदवाडची बासुंदी पुण्यात
In reply to बासुंदीचा विषय निघालाच आहे तर by स्पा
भांडारकर रोडवरील सान्यांकडेही
In reply to बासुंदीचा विषय निघालाच आहे तर by स्पा
गणेश पेठेत गुरूद्वाराजवळील
चितळ्यांकडे मिळते ती भिलवडीची
In reply to चितळ्यांकडे मिळते ती भिलवडीची by विजुभाऊ
चितळ्यांकडे मिळते तो
धाग्याचे काश्मीर
In reply to धाग्याचे काश्मीर by राजेंद्र मेहेंदळे
खरयं
बुवा कडुन अता बासुंदी उकळणे
In reply to बुवा कडुन अता बासुंदी उकळणे by स्पा
सावधान.
In reply to सावधान. by प्रभाकर पेठकर
बुवा मस्तानी/ बासुंदी दील ,
In reply to बुवा मस्तानी/ बासुंदी दील , by स्पा
@बुवा मस्तानी/ बासुंदी दील ,
In reply to @बुवा मस्तानी/ बासुंदी दील , by अत्रुप्त आत्मा
हवी ती
In reply to हवी ती by स्पा
बघा..हराम्याला कसं हसू आलं
In reply to बघा..हराम्याला कसं हसू आलं by अत्रुप्त आत्मा
तुम्हालाही अगदी गदगदून हसू
In reply to तुम्हालाही अगदी गदगदून हसू by प्रचेतस
@तुम्हालाही अगदी गदगदून हसू
मानाचे गणपती काय प्रकरण आहे?
In reply to मानाचे गणपती काय प्रकरण आहे? by धन्या
धन्या लेका एक काठ पकडत जा की.
In reply to मानाचे गणपती काय प्रकरण आहे? by धन्या
मानाचे गणपती पूर्वीच ठरले
In reply to मानाचे गणपती पूर्वीच ठरले by आदूबाळ
सगळे टिळकांनीच सुरु केलेले
In reply to सगळे टिळकांनीच सुरु केलेले by सुहास..
चांगला प्रतिसाद.
मानाचा गणपती म्हणजे खरेतर
In reply to मानाचा गणपती म्हणजे खरेतर by विजुभाऊ
विजुभौ आगे बढो हम तुम्हारे
In reply to मानाचा गणपती म्हणजे खरेतर by विजुभाऊ
कोत्या मनाची जनता या क्रमाला
In reply to मानाचा गणपती म्हणजे खरेतर by विजुभाऊ
अहो
शेवटी दर्शनाबद्दल मार्गदर्शन
@ अनूप काका : डॉक्टरकडे
नया है यह ?
In reply to नया है यह ? by माम्लेदारचा पन्खा
धाग्याला प्रतिसाद देताना
In reply to धाग्याला प्रतिसाद देताना by किसन शिंदे
असं कसं असं कसं?
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की