(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…
टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली.
माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला.
त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले. पुन्हा पंधरा मिनिटांनी या महाशयांनी माझ्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी रात्री या 'चिंटुमामा' ला माझी अशी काय गरज लागली कि त्याने मला पुन्हा संपर्क केला या विचारात मी (अर्थातच चडफडत) माझा भ्रमणध्वनी ऊचलला.
तिकडून हे महाशय बोलले, "मी राजेश बोलतोय. कसा आहेस?" राजेश नावाच्या कोणत्याही माणसाला मी ओळखत नाही हे माझ्या लक्षात आले. माझ्याकडुन काही ऊत्तर आले नाही हे बघुन हे महाशय पुन्हा म्हणाले, "मी राजेश राजे बोलतोय. विसरलास का मला?" तेव्हा माझी टयुब पेटली. अरे बापरे, राजे काका! साडेसहा फुट ऊंच माणुस चिंटु कसा असु शकतो? मी पटकन म्हणालो, "राजे काका, कसे आहात?" राजे काका हसुन म्हणाले, "ऊद्या भेटायला जमेल का तुला?" जास्त आढेवेढे न घेता मी त्यांना ऊद्या भेटायचे कबुल केले.
दुसऱ्या दिवशी त्यांना भेटल्यावर त्यांनी (अर्थातच) मी काल रात्री त्यांचा पहिला कॉल का ऊचलला नाही हे पहिले विचारले. मी त्यांना चिंटुमामा आणि माझ्या भ्रमणध्वनीवरच्या टृ कॉलर पद्धल सांगितले. माझ्याकडे पहात ते हसत म्हणाले, "मला लहानपणी सगळे चिंटु या नावाने हाक मारायचे. कदाचित माझ्या भाच्याने माझ्या भ्रमणध्वनी क्रमांकाची चिंटुमामा म्हणुन नोंद केली असेल."
माझ्या संपर्क यादी मध्ये मी एखाद्या क्रमांकाची नोंद छोटु काका म्हणुन केली असेल तर टृ कॉलर तेच नाव ऊचलुन घेतो. मग त्याने (टृ कॉलर असलेल्या) कोणालाही संपर्क केला तर त्याचे नाव छोटु काका म्हणुन दाखवतो.
असा किंवा यासारखा किस्सा तुमच्या बाबतीत घडला असेल तर अवश्य सांगा!
वाचने
13404
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
हाहाहा
In reply to हाहाहा by श्रीरंग_जोशी
ओके, लोटस नोट्स वाली कंपनी
In reply to ओके, लोटस नोट्स वाली कंपनी by खटपट्या
ओके, लोटस नोट्स वाली कंपनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pareshaan IshaqzaadeIn reply to ओके, लोटस नोट्स वाली कंपनी by मदनबाण
आम्हीही त्यातलेच ओ.
In reply to आम्हीही त्यातलेच ओ. by बॅटमॅन
कमलनोंद
In reply to आम्हीही त्यातलेच ओ. by बॅटमॅन
कमलनोंद
In reply to कमलनोंद by धन्या
नाही हो !
In reply to नाही हो ! by धर्मराजमुटके
आय मीन
In reply to आय मीन by धर्मराजमुटके
प्रगती आहे. मी त्यांच्याकडे
In reply to प्रगती आहे. मी त्यांच्याकडे by धन्या
अरेच्या बरीच मंडळी
In reply to अरेच्या बरीच मंडळी by श्रीरंग_जोशी
@धन्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थIn reply to अरेच्या बरीच मंडळी by श्रीरंग_जोशी
होय होय !
In reply to होय होय ! by धर्मराजमुटके
Novell GroupWise
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थIn reply to प्रगती आहे. मी त्यांच्याकडे by धन्या
आपण सुद्धा ल आणि ट मध्ये
In reply to आम्हीही त्यातलेच ओ. by बॅटमॅन
कमलनोंदी, त्याचवेळी निरोपक
गंमत २..
In reply to गंमत २.. by सचिन कुलकर्णी
फुटलो..
चतुरचा अनुभव घेण्यासाठी
TrueCaller वापरत असाल तर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pareshaan IshaqzaadeIn reply to TrueCaller वापरत असाल तर by मदनबाण
होय... ह्याच कारणासाठी मी ते
गंमत ३....
त्यामुळे आम्ही अजूनही
ट्रू कॉलर ही सुविधा नसून नसते
अँड्रॉईडचा एक बग ज्यामुळे मी
अजून तरी अगदी असाच किस्सा
In reply to अजून तरी अगदी असाच किस्सा by रेवती
आज्जे आणि आज्जेचा राग !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थIn reply to आज्जे आणि आज्जेचा राग ! by मदनबाण
गप्प बैस शहाण्या!
In reply to गप्प बैस शहाण्या! by रेवती
नाक्को गं आज्जे आताशा भारतात
In reply to अजून तरी अगदी असाच किस्सा by रेवती
आज्जे, अग्दी आसंच बघ... साला
In reply to आज्जे, अग्दी आसंच बघ... साला by वपाडाव
हां, मग ठीक आहे, नायतर मला
In reply to हां, मग ठीक आहे, नायतर मला by रेवती
तुम्ही एकट्याच त्या व्हॉटस अ
'हलो डार्लिंग, हाय डार्लिंग' आणि 'भू, भू, भू'...
आम्ही चौकटराजा
In reply to आम्ही चौकटराजा by चौकटराजा
अंदाज अचुक आहे.
In reply to अंदाज अचुक आहे. by श्रीरंग_जोशी
मायला ...
In reply to मायला ... by चौकटराजा
काळाचा महिमा
In reply to काळाचा महिमा by श्रीरंग_जोशी
किंचीत असहमत
In reply to किंचीत असहमत by लंबूटांग
भापो
In reply to भापो by श्रीरंग_जोशी
पुढील चर्चा खवत करू :)