मिपावर कधीही आणि कोणत्याही वेळी लॉगीन केल्यास (विशेषतः कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ) कमीत कमी २० विद्वान/विदुषी ऑनलाईन असतातच. ह्यातले साधारण ५० टक्के जरी समजा स्वतःचा व्यवसाय करत असले किंवा त्या दिवशी सुट्टी असली असे समजूया………. तरीही ह्यात काही असे अर्क नक्कीच असणार जे त्यांच्या कार्यालयातून मिपा पाहत असणार( नव्हे पाहतातच ).
मला नेहमी ह्या गोष्टीचे अप्रूप वाटत आलंय की कोणकोणत्या प्रकारे हे सगळे लोक्स मिपा पाहत किवा वाचत असतील? किती विविध प्रकारच्या संकटांना तोंड देत , जगाचे डोळे चुकवत, अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य अशी कोणतीतरी गोष्ट करतोय असा भाव मनात आणि चेहऱ्यावर आणत गपचूप मिपा पाहत असतील तेव्हा कशी त्यांची तारांबळ उडत असेल ? ( ह्यात अस्मादिकही आहेत ) तरी मला बरेच प्रश्न पडतात ते असे :
१) चोरून दूध पिणाऱ्या मांजराचे भाव त्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर उमटत असतील का?
२) मिपा पाहताना अचानक बॉस किंवा सहकाऱ्यांची धाड पडल्यास तो हल्ला कसा परतवून लावावा(काय योगायोग आहे बघा…. हे लिहित असताना आमचाच बॉस माझ्या मागे उभा राहिला !! चला…) ?
३) दिवसरात्र मिपाची चटक लावून "मिपाधीन" झालेल्या माणसांकडे पाहून त्यांचे सहकारी (किंवा घरचेही ) काय विचार करत असतील ?
४) जर सगळे लोक असे कार्यालयात मिपा पाहत असतील तर त्या कार्यालयाच्या कामाचे काय होत असेल (मला नका विचारू !! )?
५) सगळ्या कार्यालयांना मिपाचे सभासद करून घेतले तर ह्या प्रकाराला सी एस आर खाली प्रोत्साहन देता येईल काय?
६) बौद्धिक भूक भागवण्यासाठी मिपाच्या हाटेलात आलेली गिऱ्हाईक इतरही मराठी संस्थळांच्या ठिकाणी लेखनकला दाखवत असतात. इतका वेळ त्यांच्याकडे कुठून येतो?
अवांतर : कार्यालयातून मिपा पाहिल्यास त्याचा वास आयटीला लागतो का ?
वाचने
13044
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी बिन्दिक्कत वापरतो. जिथे मी
+१
In reply to मी बिन्दिक्कत वापरतो. जिथे मी by मृत्युन्जय
हो आयटीला सगळ्या गोष्टींचा
इथे पण +१
In reply to हो आयटीला सगळ्या गोष्टींचा by प्रमोद देर्देकर
उपजतच मल्टिटास्कर असल्याने
माझ्या आख्या ऑफिसला मिसळपाव
एक
हा धागा एखाद्या 'मालकांनी
"शायडी" कमी बघा ….
In reply to हा धागा एखाद्या 'मालकांनी by प्यारे१
त्या उत्तरांचा तुम्ही काय
हे उत्तर तू कुठुन आणि कस
In reply to त्या उत्तरांचा तुम्ही काय by सूड
अर्थात हापिसातून, एकदा घरी
In reply to हे उत्तर तू कुठुन आणि कस by दिपक.कुवेत
माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा
अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि
In reply to माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा by दिपक.कुवेत
.. त्यासाठी शनिवारी काम काढलय
In reply to अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि by पिलीयन रायडर
.. त्यासाठी शनिवारी काम काढलय हापिसात!!वा... वा ! =))मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं
In reply to माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा by दिपक.कुवेत
अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि
In reply to माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा by दिपक.कुवेत
कँटिन मधे बदली केली तर उलट आवडेल
In reply to अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
(No subject)
In reply to माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा by दिपक.कुवेत
धागाकर्त्या प्रमाणे मला
हा एक अजुन मोठा प्रॉब्लेम आहे
In reply to धागाकर्त्या प्रमाणे मला by जेपी
चक्क ऑफीसमधे "मिसळपाव खातात ".
In reply to हा एक अजुन मोठा प्रॉब्लेम आहे by पिलीयन रायडर
मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं
मलाही प्रश्न पडतो.
अगदि अगदि प्रा. साहेब
In reply to मलाही प्रश्न पडतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा बंद असेल तर मी आत्मू
In reply to अगदि अगदि प्रा. साहेब by दिपक.कुवेत
मीसुद्धा वल्कवॉगनसोबत
In reply to मिपा बंद असेल तर मी आत्मू by खटपट्या
मलाही नेहमी प्रश्न पडतो हजर
In reply to मलाही प्रश्न पडतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आल्ट टॅब या बटणांवर आमचं
नविन
चाणक्यांच्या बाण्यानी आम्ही
ऑपेरा
ताठ मराठी बाणा आवडला. बाकी
आमच्या आफिसात 'देवनागरी अक्षर
आणि ज्ञानदेव आणि तुकारामांचा
In reply to आमच्या आफिसात 'देवनागरी अक्षर by मार्क ट्वेन
हाहाहाहाहाहाहाअहाहाहाहाहाहाहा
In reply to आणि ज्ञानदेव आणि तुकारामांचा by काळा पहाड
हाफिसात ..
मी सकाळी आणी संध्याकाळी
हाहाहाह रोचक प्रश्न !
>> मी जे छोट्याशा विंडोत अधून
In reply to हाहाहाह रोचक प्रश्न ! by वेल्लाभट
मी पण
In reply to >> मी जे छोट्याशा विंडोत अधून by धन्या
मी पण ऑफीस मधूनच मिपा बघते.
३) दिवसरात्र मिपाची चटक लावून
कसला जिव्हाळ्याचा विषय..
मी हल्ली क्लिनिकमध्ये मिपा
आम्ही पण ऑफिस मधल्या वेळेतच
मीही खिक्क..........
मजा आहे...
हा हा हा....
मी रोज ट्रेन मध्ये दादर-ठाणे
लय भारी
.... असल्यामुळे कार्यालयात