कार्यालयातून मिपा कसे हाताळावे ? काही प्रश्न…
In reply to मी बिन्दिक्कत वापरतो. जिथे मी by मृत्युन्जय
In reply to हो आयटीला सगळ्या गोष्टींचा by प्रमोद देर्देकर
In reply to हा धागा एखाद्या 'मालकांनी by प्यारे१
In reply to त्या उत्तरांचा तुम्ही काय by सूड
In reply to हे उत्तर तू कुठुन आणि कस by दिपक.कुवेत
In reply to माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा by दिपक.कुवेत
अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेतवा!!! काय अभिमान आहे!!! मी पण ताठ मानेनी सांगते की कान्हाची आक्खी सिरिज संपुर्णपणे हापिसात बसुन केली आहे.. त्यासाठी शनिवारी काम काढलय हापिसात!!
In reply to अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि by पिलीयन रायडर
.. त्यासाठी शनिवारी काम काढलय हापिसात!!वा... वा ! =))In reply to माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा by दिपक.कुवेत
मी तडक उत्तर दिलं कि म्हटलं कि तुमची काय अपे़क्षा आहे कि मी मल्ल्यालम साईट (बॉस मल्लू असल्याने त्यालाच टोला हाणला) अथवा पेपर वाचावा?? मी पुढे म्ह्टलं कि हा कॉमन सेन्स आहे. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेतीलच वाचणार.हाण तेजायला!!!! एकच नंबर. मान गये.
In reply to माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा by दिपक.कुवेत
अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि आज पर्यंतच्या सगळ्या पाकृ ह्या ऑफिस अवर्स मधेच पोस्ट केल्या आहेतनशिब ऑफिसमधेच तयार केल्या नाहीत. ऑफीसमधे जर खिलवल्या तर तिकडुन ऑफीस कँटीनमधे बदली करतील ;) बाकी आमच्या ईकडे प्रत्येकाला वेग्-वेगळे क्युबिकल आणि त्यातपण २ मॉनिटर असल्यामुळे धिंगाणाच असतो.
In reply to अगदि ताठपणे सांगू ईच्छितो कि by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to माझ्या बॉस नामक प्राण्याने एकदा by दिपक.कुवेत
In reply to धागाकर्त्या प्रमाणे मला by जेपी
In reply to हा एक अजुन मोठा प्रॉब्लेम आहे by पिलीयन रायडर
In reply to मलाही प्रश्न पडतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अगदि अगदि प्रा. साहेब by दिपक.कुवेत
In reply to मिपा बंद असेल तर मी आत्मू by खटपट्या
In reply to मलाही प्रश्न पडतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आमच्या आफिसात 'देवनागरी अक्षर by मार्क ट्वेन
In reply to आणि ज्ञानदेव आणि तुकारामांचा by काळा पहाड
आम्ही अजिबात "चेपु लागीर झाड" नसल्याने हाफिसात फार वांधा नाही.
In reply to हाहाहाह रोचक प्रश्न ! by वेल्लाभट
In reply to >> मी जे छोट्याशा विंडोत अधून by धन्या
मी बिन्दिक्कत वापरतो. जिथे मी