" पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र"
विदर्भाचे जौ द्या.. तो तर एक अर्वाचीन प्रश्न आहे आणि मिपावरील चर्चा पाहल्यास नवराज्यकर्त्याना हा प्रश सोडविण्याच्या अनेक टिप्स मिळतील. त्यामुळे हा प्रश्न आता चुटकी सरशी सुटेल असा विश्वास वाटतो.
पण त्यानिमित्ताने " पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र" असावे असा प्रस्ताव मांडतो. वास्तविक हा प्रस्ताव तसा फार प्राचीन ! किती प्राचीन ते वल्लीशेट ना विचारा , किमान " वाकाट्क" काळ तरी असेल , पण मुद्दा तो नाही , स्वतंत्र पुण्याचा आहे !
- पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक दरी प्रचंड खोल आणि रुंद ही आहे. ( पुण्यातल्या पुण्यात देखील विविध दर्या आहेत, जसे की नदी पलिकडचे आणि अलिकडचे , पण त्याचा विचार नंतर करु) ही दरी आपण मिपावरही अनेक वेळा अनुभवली असेलच.
- जे पूण्यात आहे ते इतरत्र नाही आणि जे पुण्यात नाही (पुणे तिथे खरे म्हणजे काय उणे ?) त्याची पुण्याला गरज नाही.जसे की मुंबईची लोकल पुण्याला नको आहे , नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको )
- पुण्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. वास्तविक खर्या इतिहास हा पुण्याचाच ! बाकीचे सारे इतिहास विषयापुरते !आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- पुणे आज ही ऐतिहासिक शहर आहे ,इथल्या जाज्वल्य परंपरांचा इथल्या लोकांना प्रचंड अभिमाण आहे ! उदा. टांगेवाले गेले आणि रिक्षावाले आले .. पण मग्रुरी? तीच ....! घोडे गेले, सायकली गेल्या , स्वयंचलित आल्या पण रस्त्यावर आपलेच घोडे दामट्ण्याचे पुणेरी रक्त ? अजूनही तेच आहे ! आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- बारभाई गेले पण पुण्याच्या सोसायट्यांमधील कारस्थाने ? .. अजून सुरुच आहे. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- पुण्यातील बाळंतपणाच्या हॉस्पिटलमधील खोल्याखोल्यात " विद्वान" जन्माला येतात, जिज्ञासूनी अधिक माहीती घ्यावी.
आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
यांसारखे अजून बरेच मुद्दे आहेत आणि प्रस्ताव पुढे जाईल तसे अधिकाधिक सुचत जातील. तुमचे काय मत आहे या प्रस्तावावर?
वाचने
25441
वाचनखूण
प्रतिक्रिया
114
बरे जमले आहे म्हणायपुरते.
In reply to बरे जमले आहे म्हणायपुरते. by एस
पुण्या बद्दल आम्ही काय बोलणार?
In reply to पुण्या बद्दल आम्ही काय बोलणार? by मुक्त विहारि
=))
In reply to =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
लुनावाले
In reply to लुनावाले by हरकाम्या
इथे आहेत ब्रह्मे...
In reply to इथे आहेत ब्रह्मे... by लव उ
नुसता लेख वाचु नका खालच्या
In reply to नुसता लेख वाचु नका खालच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी
In reply to मी by इरसाल
तेच हो. सप्तर्षीबैंच मांजर
विटूकाका अध्यात्माची नवीन
In reply to विटूकाका अध्यात्माची नवीन by विलासराव
@अध्यात्माची नवीन शाखा>>>
सदशिव पेठ नावच स्वतन्त्र
In reply to सदशिव पेठ नावच स्वतन्त्र by पिंपातला उंदीर
अगदी, याहूनही अचूक बोललो असतो
वेगळं कोथरूड झालंच पाहीजे.
In reply to वेगळं कोथरूड झालंच पाहीजे. by काळा पहाड
नाय....
In reply to नाय.... by चौकटराजा
- प्रति, राज भुसारी साहेब,
In reply to - प्रति, राज भुसारी साहेब, by काळा पहाड
हहपु वा
In reply to हहपु वा by चौकटराजा
+१००००००००००
In reply to +१०००००००००० by विटेकर
नंतरची सभा कुठे?
In reply to नंतरची सभा कुठे? by पैसा
पै ताई ...
In reply to पै ताई ... by विटेकर
ते कोथरुडकर आणि हिंगणेकरांनी
नागपूरचा उन्हाळा - हिवाळा
शिळ्या कढीला उत !!
नजर जाईल तेथवर
नजर जाईल तेथवर
आमाला वेगळ वडगाव बुद्रुक
In reply to आमाला वेगळ वडगाव बुद्रुक by जेपी
चुकून
अरे काय हसवताय!
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by पैसा
तीव्र (हल्लीच्या फ्याशननुसार)
In reply to तीव्र (हल्लीच्या फ्याशननुसार) by सूड
साडेचार वर्ष मिपा-वयाला
In reply to साडेचार वर्ष मिपा-वयाला by अत्रुप्त आत्मा
साडेतीन वर्षाचं मिपावय जर
In reply to साडेतीन वर्षाचं मिपावय जर by सूड
@असायला काय्येक हरकत नाही. >>
In reply to @असायला काय्येक हरकत नाही. >> by अत्रुप्त आत्मा
साडेचार वजा साडेतीन= एक वर्ष
In reply to साडेचार वजा साडेतीन= एक वर्ष by सूड
ठिक हो.. पण आपल्या वयाचं काय?
In reply to ठिक हो.. पण आपल्या वयाचं काय? by अत्रुप्त आत्मा
>>मी आपलं माप-काढलवतं..(दिड
In reply to >>मी आपलं माप-काढलवतं..(दिड by सूड
अचानक.. ते नविनच असतं!
In reply to अचानक.. ते नविनच असतं! by अत्रुप्त आत्मा
>>अचानक.. ते नविनच असतं!
In reply to तीव्र (हल्लीच्या फ्याशननुसार) by सूड
अतितीव्र..
In reply to हॅहॅहॅ by पैसा
ते एक असो, पण मूळ लेखाचा विषय
In reply to ते एक असो, पण मूळ लेखाचा विषय by बॅटमॅन
अरे ते वरिजिनल नसतील
In reply to अरे ते वरिजिनल नसतील by पैसा
आम्ही विटेकर !!!
In reply to हॅहॅहॅ by पैसा
खरं आहे
हायला...
In reply to हायला... by विटेकर
काय्ये ना काका, आपल्या
In reply to काय्ये ना काका, आपल्या by गणपा
+१
खरी गोष्ट....
वाचतेय
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
काञज??
In reply to काञज?? by विवेक्पूजा
कात्रज, धायरी, भोसरी आणि
लूनावाल्या ब्रम्ह्याना "
कशाला ते एव्हढं चर्वितचर्वण?
लुनावाल्या ब्रह्म्यांचं एवढं
In reply to लुनावाल्या ब्रह्म्यांचं एवढं by पिशी अबोली
कौतुक आहेच
In reply to कौतुक आहेच by श्रीरंग_जोशी
मी गमतीने म्हणाले होते. एपिक
In reply to लुनावाल्या ब्रह्म्यांचं एवढं by पिशी अबोली
-एक तर लुनावाल्या
In reply to -एक तर लुनावाल्या by बॅटमॅन
-म्हंजे पुणे राष्ट्रात उच्च
In reply to -म्हंजे पुणे राष्ट्रात उच्च by पिशी अबोली
-व्हिसा घ्यावयाचा किंवा नाही,
In reply to -व्हिसा घ्यावयाचा किंवा नाही, by बॅटमॅन
अगागागा!
In reply to अगागागा! by पैसा
पुणकराष्ट्राच्या दक्षिणेतील
In reply to पुणकराष्ट्राच्या दक्षिणेतील by बॅटमॅन
पुणकराष्ट्राला मित्र असतात?
In reply to पुणकराष्ट्राला मित्र असतात? by पैसा
खरे आहे.
In reply to खरे आहे. by बॅटमॅन
श्लेष
सदा-शिवि-स्तानश्लेष... मस्तच हो ब्याटमन भौ ! ( "बॅ" लिहायला शिकायचे ! हे " बॅ " चोप्य -पेस्त केलयं , नाहीतरी आमचे स्वराष्ट्र बान्धव लगेच विचारतील... ह्या ह्या ह्या , हे कसे लिहलेन म्हणून ? ( उपशन्का- सानुअनासिक लिपीत असे लिहितात? ) तेव्हा हा अगाऊ - म्हण्जे आडवान्स खुलासा केला आहे ) (पानपतोत्तर काळात पुण्यकराष्ट्रातील काही घराणी दक्षिणेकडे ( "रमणा"नव्हे हो... दक्षिण दिशा ) सरकली... बहुधा मिरज प्रांतात .. तिथली पूर्वापार पुण्यकीय तैल बुद्धी अजून शाबूत आहे .. याचे समाधान वाटले )In reply to श्लेष by विटेकर
हाहाहा, धन्यवाद विटेकरजी [
पुण्याची सरहद्द
पाकिस्तान सुद्धा एक स्वतंत्र
पुणे राष्ट्राचे राष्ट्र गीत
In reply to पुणे राष्ट्राचे राष्ट्र गीत by विजुभाऊ
उत्तम !
In reply to पुणे राष्ट्राचे राष्ट्र गीत by विजुभाऊ
राष्ट्रगीत.
आक्षेप क्र. १
सर्वांचे चितळे पोटभरीचितळे कुणाचे ही पोट भरत नाहीत .... स्वतः चे सोडून ! दमड्या टिचवल्या शिवाय बाकरवडीचा चुराच काय वास देखील घेऊ देत नाहीत ते !In reply to आक्षेप क्र. १ by विटेकर
तुम्ही प्रयत्न केलेला दिसतोय.
In reply to तुम्ही प्रयत्न केलेला दिसतोय. by काळा पहाड
सांगू नका कोणाला
लष्कर भाग पुण्यात येतो काय?
In reply to लष्कर भाग पुण्यात येतो काय? by सुबोध खरे
त्यासाठी तुम्हाला कुणाचा तरी
In reply to लष्कर भाग पुण्यात येतो काय? by सुबोध खरे
हो हो
पुणे या देशात आम्ही जन्माने
पुणे या देशात आम्ही जन्माने
In reply to पुणे या देशात आम्ही जन्माने by विजुभाऊ
@तुम्ही इतके हुकुमी अन
म्हणजे??? पुणे हे स्वतंत्र
In reply to म्हणजे??? पुणे हे स्वतंत्र by मृत्युन्जय
ही अस्सल पुणेरी
शनिवॉर वाड्याला पुण्याचे
In reply to शनिवॉर वाड्याला पुण्याचे by विजुभाऊ
मग संसद भवन कुठे? लाल किल्ला
In reply to मग संसद भवन कुठे? लाल किल्ला by बॅटमॅन
ओ तो चांदणी चौक पुण्यात हे का
In reply to मग संसद भवन कुठे? लाल किल्ला by बॅटमॅन
@लाल महाल आहेच म्हणा. चांदणी
In reply to @लाल महाल आहेच म्हणा. चांदणी by अत्रुप्त आत्मा
हा हा हा, अगदी अगदी
अरे खरेच की "रेसकोर्स रोड"
In reply to अरे खरेच की "रेसकोर्स रोड" by विजुभाऊ
आयला हो की. अन दिल्लीत
In reply to अरे खरेच की "रेसकोर्स रोड" by विजुभाऊ
रायसीना हिल सारखी पर्वती हिल,
In reply to रायसीना हिल सारखी पर्वती हिल, by बॅटमॅन
@ कुतुब मिनारासारखा सीओईपीजवळ
In reply to @ कुतुब मिनारासारखा सीओईपीजवळ by अत्रुप्त आत्मा
हाहाहा, रैट्ट
In reply to रायसीना हिल सारखी पर्वती हिल, by बॅटमॅन
>>घंटेवाला हलवाई
In reply to >>घंटेवाला हलवाई by सूड
चांदणी चौकात आहे दिल्लीच्या.
In reply to चांदणी चौकात आहे दिल्लीच्या. by बॅटमॅन
http://en.wikipedia.org/wiki
भेकड पुण्याचे शेळपट सैन्य,
In reply to भेकड पुण्याचे शेळपट सैन्य, by नानासाहेब नेफळे
नानासाहेब
In reply to नानासाहेब by कपिलमुनी
अं?
आलं ते पिष्टन
स्वतन्त्र " भोपळे चौक " झालाच
स्वतंत्र वडगाव फाटा झालाच
है शाबाश !
In reply to है शाबाश ! by विटेकर
विटेकरजी, विषयाचा धिक्कार
In reply to विटेकरजी, विषयाचा धिक्कार by बॅटमॅन
च्यामारी, एकादमात ३-४ धागे
In reply to विटेकरजी, विषयाचा धिक्कार by बॅटमॅन
च्यामारी, एकादमात ३-४ धागे
In reply to च्यामारी, एकादमात ३-४ धागे by यसवायजी
न वाचता प्रतिसाद देत आहेस ते
In reply to न वाचता प्रतिसाद देत आहेस ते by सतिश गावडे
ओवेर एक्ष्चितेमेन्त..
In reply to ओवेर एक्ष्चितेमेन्त.. by यसवायजी
(No subject)
या सर्व पोष्टी..
पुढच्या कटट्याला जेव्हा
ऐतिहासिक विषयावरचा १०० वा
काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण
In reply to काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण by अविनाशकुलकर्णी
ऑ
In reply to काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण by अविनाशकुलकर्णी
एवढ्या मोठ्या प्रतिक्रिया
शाब्बास अविनाशकुलकर्णी. पाणी
पुण्यपत्तन राष्ट्राने
आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?In reply to पुण्यपत्तन राष्ट्राने by विटेकर
आमच्या मते,हे पुणे'तर