लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय.
---दबंग---
हुडहुड दबंग
हुडहुड दबंग
ये आरोळी
थेटरात मग
अनेक शिट्ट्या
एका वेळी
पोलिसाच्या
वेशामध्ये
सल्लूभाई
थेटर फुल्ल
प्रेक्षक मुग्ध
त्याच्या पायी
बघतो पिक्चर
बाजूला मी
डोके ठेवुनि
येते गम्मत
मारामारी
ऐसी बघुनि
मनोरंजना
कमी न पडती
सल्लूभाई
अन भार्येचा
हट्टच असता
इलाज नाही
--------------
-----------
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3021
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
जोर्रात उडो धूळ आता चौबाजूही
जोर्रात उडो धूळ आता चौबाजूही =))
.
.
.
.
ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..!
यु टू वेल्लाकाका?
यु टू वेल्लाकाका?
णाविलाज को क्या इलाज
In reply to यु टू वेल्लाकाका? by सूड
सोचो, समझो.
बघू म्हटलं जमतं का ते. लहर
In reply to यु टू वेल्लाकाका? by सूड
बघू म्हटलं जमतं का ते. लहर आली!
मागल्या दिवाळीला झाडु खडु
मागल्या दिवाळीला झाडु खडु लाडु गडु वरन लै विडंबन पडली.
या टायमाला तवंग लवंग पतंग दबंग वरुन पडत्यात .
मी 'पलंग' या वर विडंबन पाडणार हाय .हे © हाय तरी कुणी वापरु नये.
मी सवंग करायचं म्हणत होतो,
In reply to मागल्या दिवाळीला झाडु खडु by जेपी
मी सवंग करायचं म्हणत होतो, पण आता मूड गेला.
@पण आता मूड गेला. >>>
In reply to मी सवंग करायचं म्हणत होतो, by सूड
@पण आता मूड गेला. >>>
त्ये "भणंग" राहिलं की वो....
In reply to मागल्या दिवाळीला झाडु खडु by जेपी
टाका की वो पाडून ....एक विडंबन म्हणतो मी......
गणंग पण यमकात बसतोय बगा त्यो
गणंग पण यमकात बसतोय बगा त्यो बी घेऊन टाका.