नमस्कार मंडळी,
मिसळ पाव वर लिहिण्याची हि माझी पहिलीच वेळ आहे.
पण रोज न चुकता इथे येऊन नवनवीन लेख, चर्चा वाचण्याचा माझा अगदी नेम झाला आहे,
आणि त्यातूनच मला असा वाटले कि इथले सभासद मला 'प्रपौत्र दर्शन ' सोहळ्याविषयी काही मार्गदर्शन करू शकतील
आम्ही इंग्लंड मध्ये राहतो आणि इथे आमच्या एका स्नेह्यांना त्यांच्या आई आणि नाती साठी हा सोहळा करायचा आहे.
त्यांच्या कुटुंबातील असा पहिलाच सोहळा अहे. बऱ्याच लोकांकडे चौकशी केल्यावर खूपच वेगवेगळी माहिती मिळाली .
त्यात फक्त 'सोन्याची फुले' तेव्हढी सगळ्यांनीच सांगितली .
सोन्याची फुले, सोन्याची पणती यांचे काय महत्व आहे?
आणि त्या वस्तू नक्की कोणी कोणाला द्यायच्या?
कृपया कुणी या विषयी सविस्तर माहिती देऊ शकेल का?
धन्यवाद,
स्वप्नालीसा
वाचने
20796
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती बुवा देतील
जमल्यास मलापण!!!!!!
सोन्याची फुलं उधळायची असतात..
सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा
In reply to सोन्याची फुलं उधळायची असतात.. by माम्लेदारचा पन्खा
बुवा... तुम्ही आहात म्हणून किती बरं आहे...
In reply to सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा by अत्रुप्त आत्मा
काढलत मा.प.
In reply to बुवा... तुम्ही आहात म्हणून किती बरं आहे... by माम्लेदारचा पन्खा
नाही हो....
In reply to काढलत मा.प. by अत्रुप्त आत्मा
अहो...मी धार्मिकविधी
In reply to नाही हो.... by माम्लेदारचा पन्खा
बरं... र्हायलं...
In reply to अहो...मी धार्मिकविधी by अत्रुप्त आत्मा
पहिल्यांदाच ऐकलं पण जरा
वाहव्वा..............!!!
In reply to पहिल्यांदाच ऐकलं पण जरा by खेडूत
तुमच्या इंग्लंडाच्या राणीला
एवढी आयटम नातसून असताना काय
In reply to तुमच्या इंग्लंडाच्या राणीला by पिवळा डांबिस
दुसर्या प्रपौत्राच्या
In reply to एवढी आयटम नातसून असताना काय by आदूबाळ
त्या वयापर्यंत 1000 पूर्ण
प्रपौत्रदर्शन म्हणजे
सोन्या फुलं कशी देतो म्हणे??
In reply to प्रपौत्रदर्शन म्हणजे by श्रीगुरुजी
हाताने
In reply to सोन्या फुलं कशी देतो म्हणे?? by सूड
पणतू >>> नातू >>> मुलगा >>>
थोडक्यात भारताच्या नियोजन आयोगाचे
In reply to पणतू >>> नातू >>> मुलगा >>> by अत्रुप्त आत्मा
हा हा. अगदी!
In reply to थोडक्यात भारताच्या नियोजन आयोगाचे by माम्लेदारचा पन्खा
आमची मुलगी जर्मनीत जलमलीये,
In reply to हा हा. अगदी! by रेवती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsधन्यवाद
धाग्याचे राष्ट्रगीत वाजलेले आहे
असं धाग्यावर येऊन बोला की राव
सहस्रचंद्रदर्शनाचे ढोबळ गणित:
अतृप्त आत्मांनी सविस्तर उत्तर
कंजूसः पौर्णिमा नव्हे शुध्द